19 जुलै दिनविशेष ( July 19 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
१६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.
१८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
१९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली
१९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
१९०५: लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
१९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.
१९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
१९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
१९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९२: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.
१९९३: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी

Birthday | जयंती/जन्मदिवस
१८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.
१८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)
१८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.
१८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)
१८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)
१९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)
१९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)
१९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)
१९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.
१९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.
१९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म.
१९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
९३१: जपानचे सम्राट उडा याचं निधन. (जन्म: ५ मे ८६७)
१३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.
१८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर याचं निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)
१९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन रही याचं निधन. (जन्म: २६ मार्च १८७५)
१९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)
१९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम याचं निधन.
२००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी याचं निधन.

English | इंग्लिश
July 19 in History Special events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day
Bold incidents, events | Bold incidents, events
1692: Women were hanged on charges of being a savagery in the Salem city of America.
1832: Sir Charles Hastings established the British Medical Association and the Surgical Association.
1900: The first service of the Paris Metro is started
1903: Maurice Kilin won the first Tour de France Tournament.
1905: Lord Curzon announces partition of Bengal.
1940: World War II - The Battle of Cape Spa.
1947: The Prime Minister of Myanmar's government, Aung San, murdered his minister and colleagues by Gallon Sau.
1952: The beginning of the 15th Olympics in Helsinki, Finland.
1969: 14 major banks of India are nationalized.
1969: Apollo 11, along with Neil Armstrong, Edwin Aldrin and Michael Collins, astronauts, reached the orbit of the space station.
1976: Sagarmatha National Park was designed in Nepal.
1980: Moscow hosted 22nd Olympics.
1992: Iqbal Samman Award for poet Majrooh Sultanpuri.
1993: Dr. Banu Koiyaji, Raman Magsaysay Award for Social Service.
1996: Launches 26th Olympics in Atlanta, United States.
Birthday || Birthday / Birthday
1814: American researcher Samuel Colt is born.
1827: Birth of revolutionary Mangal Pandey. (Death: 8 April 1857)
1834: Birth of French painter Edgar Degas.
1896: Scottish writer A. J. Cronin's Birth (Death: January 6, 1981)
1899: Birth of Indian doctor, writer, poet and playwright Balai Chand Mukhopadhyay. (Death: 9 February 1989)
1902: Yashwant Kelkar, poet, poet, history researcher, Yashwant Kelkar. (Death: 8 February 1994)
1902: Birth of Indian singer, producer, producer and screenwriter Samitra Raghavacharya. (Death: 16 March 1968)
1909: Indian poet and writer Balmani Amma was born. (Death: September 29, 2004)
1938: The well-known astronomer and mathematician Dr. Jayant Vishnu Naralikar was born in Kolhapur.
1946: Roman tennis player Ilie Nastassy was born.
1955: Cricketer Roger Binny is born.
1961: Birth of Indian journalist and writer Harsha Bhogle.
Death anniversary / Death | Death / death
9 31: Japan's Emperor flies away. (Birth: 5 May 867)
130 9: Vishoba Khetar, the Saint Saint of Namdev, became a devotee.
1882: British nature scientists Francis Balfour, who passed the basic research on animal categorization, passed away. (Born 10 November 1851)
1965: South Korea's first President, Singh, passed away. (Born 26 March 1875)
1968: Maharaja Pratapsing Gaikwad of Baroda died. (Born: 29 June 1908)
1980: Prime Minister of Turkey, Nisha Arim, died.
2004: Japan's Prime Minister Zhenko Suzuki passed away.

No comments:
Post a Comment