Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, March 22, 2018

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk २२ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk २२ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी


    हिंदी

    राष्ट्रीय
    • इस जिले में करीब 120 करोड़ रुपए की लागत से एक प्लास्टिक पार्क तथा एक प्लास्टिक रिसाइकलिंग केंद्र की स्थापना के प्रस्ताव को स्वीकृति दे दी गई है - देवघर, झारखण्ड
    • यह विश्व का पहला विश्‍वसनीय डिजिटल भंडार बना है - राष्ट्रीय सांस्कृतिक दृश्‍य-श्रव्‍य अभिलेखागार (एनसीएए)
    • भारतीय सेना ने परमवीर चक्र पुरस्कार विजेताओं पर यह पुस्तक जारी की - परमवीर परवाने
    • 106वीं भारतीय विज्ञान कांग्रेस का आयोजन इस शहर में होगा - भोपाल
    • केंद्रीय खान मंत्री नरेंद्र सिंह तोमर ने इस स्थान पर खदानों और खनिजों पर आयोजित तीसरे राष्‍ट्रीय सम्‍मेलन में रेत खनन रूपरेखा जारी की - नयी दिल्ली
    • नितिन गडकरी ने अंतर्देशीय फेरी सेवाओं का इस राज्य में उद्घाटन किया - गोवा
    अंतर्राष्ट्रीय
    • 19 मार्च 2018 को भारत एवं इस देश ने दोहरे कराधान से बचने और कर चोरी रोकने के लिए एक समझौते पर हस्ताक्षर किए - हांगकांग
    • न्यू कैलेडोनिया में सांसदों ने नवंबर महीने में एक जनमत संग्रह के पक्ष में मतदान किया है, जो इस देश से क्षेत्र की स्वतंत्रता का फैसला करेगा - फ्रांस
    • द इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट की वर्ल्डवाइड कॉस्ट ऑफ़ लिविंग रिपोर्ट 2018 के अनुसार, दुनिया का सबसे महंगा शहर है - सिंगापुर
    व्यक्ति विशेष
    • इस राज्य के राज्यपाल सत्यपाल मलिक ओडिशा के राज्यपाल का भी अतिरिक्त प्रभार संभालेंगे - बिहार
    • एक हिंदी दैनिक ब्यूरो के प्रमुख के रूप में काम कर रहे इन वरिष्ठ पत्रकार का हाल ही में निधन हो गया - सुनील शर्मा
    • इन्हें कोरिया गणराज्य के लिए भारत के अगले राजदूत के रूप में नियुक्त किया गया है - अतुल एम. गोत्सुर्व
    खेल
    • इंग्लैंड के इस खिलाड़ी ने आधिकारिक तौर पर अंतरराष्ट्रीय क्रिकेट से सन्यास की घोषणा की है - केविन पीटरसन
    सामान्य ज्ञान
    • यह निकिल का प्रमुख स्रोत है और विश्व के ज्ञात स्रोतों का 10% हिस्सा यहाँ पर पाया जाता है - न्यू कैलेडोनिया
    • हर साल अंतर्राष्ट्रीय वन दिवस मनाया जाता है - 21 मार्च



    इंग्लिश

    National

    • Govt. has approved setting up of a Plastic Park at a cost of Rs 120 crore in - Deoghar District, Jharkhand
    • It has become the World’s First Trusted Digital Repository - National Cultural Audio Visual Archives
    • The book released by Indian army on Paramveer Chakra Awardees – Paramveer Parwane
    • The 106th edition of the Indian Science Congress will be held next year from 3rd to 7th January in – Bhopal
    • The Sand Mining Framework was launched by Union Minister of Mines Narendra Singh Tomar at the third National Conclave on Mines & Minerals in - New Delhi
    • Nitin Gadkari inaugurated Inland Ferry Services in - Goa

    International

    • India has signed a double taxation avoidance agreement (DTAA) with – Hong Kong
    • According to The Economist Intelligence Unit’s Worldwide Cost of Living report 2018, the most expensive city in the world is - Singapore

    Person in news

    • Governor of Bihar was given additional charge of Governor of Odisha – Satya Pal Malik
    • Senior journalist, working as the bureau chief of Hindi daily passed away recently – Sunil Sharma
    • He is Appointed Next Ambassador of India to Republic of Korea - Atul M. Gotsurve

    Sports

    • The player has officially announced his retirement from the International cricket - Kevin Pietersen

    General Knowledge

    • This place is a major source for nickel and contains roughly 10% of the world’s known nickel supply – New Caledonia
    • Every year International Day of Forests is observed on - 21 March




    मराठी


    राष्ट्रीय

    • नितीन गडकरी यांनी गोव्यातील या ठिकाणी आंतर्देशीय फेरी सेवेचे उद्घाटन केले - वास्को.
    • झारखंडमध्ये या जिल्ह्यात ‘प्‍लास्टिक पार्क’ स्‍थापन करण्याची परवानगी मिळाली - देवघर.
    • भारताचा हा प्रकल्प जगातला पहिला ISO प्रमाणित विश्वासनीय डिजिटल भांडार बनला - संस्‍कृती मंत्रालयाचा राष्ट्रीय सांस्कृतिक दृक-श्राव्‍य अभिलेखागार (NCAA).
    • UGC कडून इतक्या उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्तता दिली - 60.
    • 106 वी ‘भारतीय विज्ञान परिषद (ISC)’ जानेवारी 2019 मध्ये या राज्यात आयोजित केली जाणार - मध्यप्रदेश (बरकातुल्ला विद्यापीठ, भोपाळ).
    • या राज्यात ‘महिला विज्ञान परिषद (WSC 2018)’ आयोजित करण्यात आली – मणीपुर (इंफाळमध्ये).
    • अलीकडेच भौगोलिक ओळख (GI) रजिस्ट्रीकडून बासमतीच्या वाढत्या क्षेत्रात सामिल करण्यासाठी या राज्याचा अर्ज फेटाळला – मध्यप्रदेश.

    आंतरराष्ट्रीय

    • न्यू कॅलेडोनिया या देशापासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात आहे - फ्रांस.
    • या देशातील शास्त्रज्ञांनी सोडियम अल्जिनेट आणि सिलिका फ्यूम यांना एकत्रित करून एक हिरव्या रंगाचा उत्तम आणि स्वस्त शोषक विकसित केला - इटली.
    • 21 मार्चला आंतरराष्ट्रीय वन दिन 2018 या विषयाखाली साजरा करण्यात आला - फॉरेस्ट्स अँड सस्टेनेबल सिटीज.
    • 22 मार्चला जागतिक जल दिन 2018 या विषयाखाली साजरा केला जात आहे - नेचर फॉर वॉटर.
    • ‘इकोनॉमिस्ट इंटेलिजंस यूनिट’च्या ‘वर्ल्डवाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ अहवालानुसार हे जगातले सर्वात महागडे शहर आहे – सिंगापुर.

    क्रीडा

    • इंग्लंडच्या या खेळाडूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली – केविनपीटरसन.
    • या खेळाडूंना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले - किदांबी श्रीकांत आणि सोमदेव देववर्मन.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या राज्याचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांच्याकडे ओडिशाचा प्रभार सोपवण्यात आला - बि​हार.
    • ‘परमवीर परवाने’ या परमवीर चक्र विजेत्यांची शौर्यगाथा सांगणार्‍या पुस्तकाचे हे लेखक आहेत - डॉ. प्रभाकिरण जैन.
    • हिंदी दैनिक ब्यूरोचे प्रमुख म्हणून कार्यरत या जेष्ठ पत्रकाराचे अलीकडेच निधन झाले - सुनील शर्मा.
    • या व्यक्तीची कोरियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले - अतुल एम. गोत्सुर्व.
    • या प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायकाला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले - उस्ताद गुलाम मुस्तफा खान.
    • या प्रसिद्ध सतारवादकाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले - पंडित अरविंद पारिख.
    • या शिक्षणतज्ञाला साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले - अरविंद गुप्ता.

    महाराष्ट्र विशेष

    • वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले - डॉ. अभय व डॉ. राणी बंग.
    • क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी या व्यक्तीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले - मुरलीकांत पेटकर.
    • या व्यक्तीला सामाजिक क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला गेला - संपत रामटेके.
    • शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत या जिल्ह्यात उभारली जात आहे – जालना (परतूर तालुक्यातील आष्टी येथे).
    • IBBF तर्फे अकरावी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा येथे आयोजित केली जाणार आहे – पुणे,महाराष्ट्र.

    सामान्य ज्ञान

    • भारतात मालाच्या या सालचा ‘भौगोलिक ओळख (नोंदणी आणि संरक्षण) अधिनियम’ 15 सप्टेंबर 2003 पासून लागू आहे - सन 1999.
    • भारतातल्या इंदिरा गांधी राष्‍ट्रीय कला केंद्र (IGNCA) याची स्‍थापना या साली करण्यात आली - सन 1985.
    • भारतातले विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) या आयोगाची स्थापना या साली करण्यात आली - सन 1953.
    • 1914 साली स्थापित भारतीय विज्ञान परिषद मंडळ (ISCA) याचे येथे मुख्यालय आहे - कोलकाता (पश्चिम बंगाल).
    • न्यू कॅलेडोनिया हा ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडे राज्य या देशाच्या कायद्याखाली आहे - फ्रांस.
    • हा दक्षिण-पूर्व चीनमधील एक स्वायत्त प्रदेश आहे - हाँगकाँग.
    • दरवर्षी या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ पाळतात - 21 मार्च.
    • दरवर्षी या दिवशी ‘जागतिक जल दिन’ पाळतात - 22 मार्च.


    No comments:

    Post a Comment