Online -Gk / एक पंक्ति में जी के / एका ओळीत-जी के २६ एप्रिल २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- विदेशी नागरिक पूर्वोत्तर के इन तीन राज्यों की अब बेरोकटोक यात्रा कर सकेंगे - नगालैंड, मिजोरम और मणिपुर
- सरकार ने इन द्वीपसमूहों में प्रतिबंधित क्षेत्र परमिट शासन में ढील देने का निर्णय लिया है - अंडमान निकोबार और लक्षद्वीप
- इस राज्य में पीडीपी-बीजेपी सरकार ने 12 वर्ष से कम आयु के बच्चों के साथ बलात्कार करने वालों को फांसी की सजा देने से जुड़े अध्यादेश का मसौदा तैयार किया है - जम्मू और कश्मीर
- भारतीय शोधकर्ताओं ने इस राज्य के डांग जिले में पश्चिमी घाट के अहवा जंगलों में दुनिया की सबसे छोटी भूमि फर्न की खोज की है - गुजरात
- इस दूरसंचार सेवा प्रदाता कम्पनी ने इंडस टावर्स के साथ विलय किया है - भारती इंफ्राटेल
- 15वीं एससीओ की रक्षा मंत्रियों की बैठक इस देश में आयोजित की गयी - चीन
- इतने देशों ने यूएनएएसयूआर रीजनल ब्लॉक में अपनी सदस्यता समाप्त कर दी है - 6
- विलेन्यूएवा सौर ऊर्जा संयंत्र को इस देश के रेगिस्तान में स्थापित किया गया है - मैक्सिको
- 'द फ्रेंच कनेक्शन' के निर्माता का 89 वर्ष की आयु में निधन हो गया - फिलिप डी 'एंटनी
- इस देश के फोटोजर्नलिस्ट महमूद अबू जैद को विश्व प्रेस आजादी पुरस्कार से सम्मानित किया जाएगा - मिस्र
- इस खिलाड़ी ने चांगवोन में जारी अंतरराष्ट्रीय निशानेबाजी महासंघ (आईएसएसएफ) विश्व कप में पुरुषों की 10 मीटर एयर पिस्टल स्पर्धा का रजत पदक अपने नाम किया है - शाहजार रिज्वी
- हर साल विश्व पुस्तक और कॉपीराइट दिवस मनाया जाता है - 23 अप्रैल
इंग्लिश
National
- The Restricted Area Permit regime will be relaxed for tourism promotion in the - Andaman and Nicobar Islands and Lakshadweep
- The state govt. has approved an ordinance providing death penalty for the rape of children below 12 years of age – J&K
- Indian researchers have discovered the world’s smallest land fern hiding in the Ahwa forests of the Western Ghats in – Gujarat
- This telecom service provider merges with Indus Towers, makes it world’s largest towers company – Bharti Infratel
International
- The 15th SCO Defence Ministers meeting was held in – China
- Number of countries suspended suspend membership in UNASUR regional bloc – Six
- The country has banned banks from using crypto currencies - Iran
Person In News
- The world's oldest person, a 117-year-old Japanese woman passed away - Nabi Tajima
- 'The French Connection' producer dies at 89 - Philip D'Antoni
- He has been selected for 2018 UNESCO/Guillermo Cano Press Freedom Prize - Mahmoud Abu Zeid
Sports
- The Indian player who claimed India's first medal at the ongoing World Cup at Changwon - Shahzar Rizvi
General Knowledge
- Every year the world Book and Copyright Day is observed on – 23 April
मराठी
राष्ट्रीय
- परदेशी नागरिकांना भारतात या तीन ईशान्य राज्यात प्रवास करण्यास परवानगी घेण्याची गरज नाही - नागालँड, मिझोरम, मणीपूर.
- या केंद्रशासित प्रदेशात प्रतिबंधित क्षेत्र परवाना व्यवस्थेमधील तरतुदी शिथिल करण्यात आल्या - अंदमान-निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेटे.
- या राज्य मंत्रिमंडळाने लहान मुला-मुलींवर बलात्कार प्रकरणी दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करणारा फौजदारी कायदा अध्यादेश-2018 (दुरूस्ती) मंजूर केला - जम्मू-काश्मीर.
- भारत सरकारचा जागतिक बँकेसोबत मध्यप्रदेशात ग्रामीण संपर्क वाढविण्यासाठी एवढ्या रकमेचा कर्ज करार झाला - $210 दशलक्ष.
- गुजरातमधील भारताच्या या प्रदेशात ‘ओफिओग्लोसम मालवीए’ नामक जमिनीवर वाढणारे जगातले सर्वात लहान नेचाचे रोप आढळून आले - पश्चिम घाट.
- या पाच राज्यांमध्ये 25 एप्रिलपासून ई-वे बिल यंत्रणा लागू करण्यात आली – मध्यप्रदेश, पुडुचेरी,अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय.
आंतरराष्ट्रीय
- इतक्या देशांनी ‘दक्षिण अमेरिका राष्ट्र संघ (UNASUR)’ यामधील आपले सभासदत्व तात्पुरते रद्द केले – सहा(अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया, पराग्वे आणि पेरू).
- ब्रिटनमधील या विद्यापीठातील संशोधकांनी आधुनिक औषधे तयार करण्यासाठी सोनं धातूचे नॅनो-कण यावर आधारित नवीन पद्धत विकसित केली - लिंकन विद्यापीठ.
- या वाळवंटात 2.3 दशलक्ष सौर पटलांसह विल्लन्यूएव्हामध्ये लॅटिन अमेरिकेतला सर्वात मोठा सौर पार्क उभारण्यात आला - मेक्सिकन वाळवंट.
- 15वी SCOच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक या देशात आयोजित केली गेली – चीन.
क्रिडा
- ISSF विश्वचषक 2018 स्पर्धेत या भारतीय नेमबाजाने भारताला पहिले पदक कमावून दिले - शाहझार रिझवी.
- या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) विश्वचषक 2018 स्पर्धा खेळली जात आहे - चँगवॉन (दक्षिण कोरिया).
चर्चेत असलेली व्यक्ती
- या देशाच्या महमूद अबू झैद यांना 2018 गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक जाहीर झाला - इजिप्त.
- या 'द फ्रेंच कनेक्शन' चित्रपट निर्मात्याचे निधन झाले – फिलिप डी'एंटनी.
सामान्य ज्ञान
- परदेशी नागरिकांसाठी भारतात ठराविक क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र परवाना व्यवस्था लागू करण्यासाठी हा कायदा आहे - परदेशी नागरिक (संरक्षित क्षेत्रे) आदेश-1958.
- दरवर्षी या तारखेला जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिनं पाळला जातो – 23 एप्रिल.
- या साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) याची स्थापना करण्यात आली - सन 1907.
- ‘दक्षिण अमेरिका राष्ट्र संघ (UNASUR)’ या गटाची स्थापना या साली झाली - सन 2008.
- या संघटनेकडून ‘गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम’ पारितोषिक दिला जातो – संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO).
- या साली अण्वस्त्रांचा प्रसार रोखणारी संधि (NPT) प्रभावी करण्यात आली - सन 1970.
- दरवर्षी या तारखेला अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो - 26 सप्टेंबर.
No comments:
Post a Comment