Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, September 9, 2017

    पायाभूत चाचणीचे Excel सॉफ्टवेअर

    Views

    पायाभूत चाचणीचे Excel सॉफ्टवेअर  

    Baseline Exam Excel software for Result !




    ( पायाभूत चाचणीचा रिझल्ट बनवा

     5 मिनिटात ! )







    💥👉🏼  वैशिष्ट्ये 👈🏻💥


    🦋 ⏭ सर्व गुणांची बेरीज आपोआप होते !



    🦋 ⏭ वर्गाची टक्केवारी आणि श्रेणी आपोआप निघते !



    🦋 ⏭ शाळेची श्रेणी आपोआप निघते !



    🦋  ⏭ सर्व माहितीची प्रिंट काढून सेव्ह करता येते!



    (डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड बटणावर क्लिक करा)





    💥👉🏼    डाऊनलोड    👈🏻💥

    सदरील एक्सेल सॉफ्टवेअर अनिस शहा सरांची बनवले आहे त्यांचे खूप खूप आभार !
    (7744880800)

    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

    💐💐पायाभूत गुणनोंद तक्ते💐💐

    🌹शिक्षक बंधू भगिनीनो,
    आपल्यासाठी सन २०१७ - १८ साठीचे पायाभूत चाचणीचे गुणतक्ते उपलब्ध करून देत आहोत.
    🌷 सदर गुणतक्ते EXCEL  या FORMAT मध्ये असून आपण ते सहज Edit करू शकता.
    🌷 सर्व विद्यार्थ्यांची गुणांची  बेरीज आपोआप होते .
    🌷 टक्केवारी आपोआप होते तसेच श्रेणीही आपोआप तयार होते .
    🌷सदर FILE डाऊनलोड करण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.







    💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹
    श्री पंकज रासकर




    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

    animated-new-image-0002 हृषीकेश चौधरी सरांचे पायाभूत चाचणी साठी तयार केलेले Excel सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाऊनलोड बटनावर क्लिक करा !






                               *वैशिष्टे*
    १. सेल लॉंक असल्याने रिकाम्या सेलमध्ये माहिती भरतांना त्रास होत नाही

    २. सर्व तक्ते एकाच फाईलमध्ये असल्याने संकलन व श्रेणीसाठी पुन्हा माहिती भरण्याची गरज नाही

    ३. Drop down menu चा वापर केल्याने माहिती भरतांना त्रास होत नाही व चुका होत नाहीत.
                     *माहिती कशी भरावी*
    १. जर आपल्याकडे पूर्वीची माहिती तयार असेल तर या फाईलमध्ये माहिती पेस्ट करतांना paste special या प्रकाराचा उपयोग करून value या format मध्ये माहिती पेस्ट करावी. नसेल तर तुम्ही type करू शकता.

    २. लिंग व हजर-गैरहजर माहिती भरतांना Drop down menu चा वापर करावा.





    🙏🏼 सर्व शिक्षकांपर्यंत पोहचवा 🙏🏼


    पायाभूत गुणनोंद तक्ते





    शिक्षक बंधू भगिनीनो,

                      आपल्यासाठी सन २०१७ - १८ साठीचे पायाभूत चाचणीचे गुणतक्ते
    उपलब्ध करून देत आहोत. सदर गुणतक्ते EXCEL  या FORMAT मध्ये असून आपण ते
    सहज Edit करू शकता. सर्व विद्यार्थ्यांची गुणांची  बेरीज आपोआप होते .
    टक्केवारी आपोआप होते तसेच श्रेणीही आपोआप तयार होते .सदर FILE डाऊनलोड
    करण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.

    धन्यवाद !!!





    भाषा विषय गुणनोंद तक्ते -२ री ते ८ वी



    गणित विषय गुणनोंद तक्ते -२ री ते ८ वी



    इंग्रजी विषय गुणनोंद तक्ते -3 री ते ८ वी 



    विज्ञान विषय गुणनोंद तक्ते -६ वी  ते ८ वी



    एकवट फॉर्म -एकत्रित गोषवारा file



    एकवट फॉर्म -एकत्रित गोषवारा  PDF File


    No comments:

    Post a Comment