Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, July 20, 2018

    July 20 in History | 20 जुलै दिनविशेष

    Views
    20 जुलै दिनविशेष ( July 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

    १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.

    १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.

    १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.

    १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.

    १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.

    १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.

    १९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावले.

    १९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.

    १९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.

    १९६०: जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या.

    १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.

    १९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.

    १९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.

    १९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.

    २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

    २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.


    Birthday | जयंती/जन्मदिवस


    ख्रिस्त पूर्व ३५६: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म. (मृत्यू:११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)

    १८२२: जनुकांची संकल्पना मांडणारे जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)

    १८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)

    १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)

    १९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.

    १९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

    १९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामता प्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९९४)

    १९२९: हिंदी चित्रपट अभिनेते राजेंद्रकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९९९)

    १९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.

    १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)

    १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२)

    १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.

    १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)

    १९७२: अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)

    १९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)

    १९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९३५)

    २०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९)



    English | इंग्लिश


    July 20 in History Special Events, Events, Births (Birthdays), Deaths (Deaths, Memorial Day) and World Day



    Bold incidents, events | Bold incidents, events

    1402: Timurlang won the city of Ankara in Turkey.

    1807: Nikephor Neipus is given the patent for the world's first engine.

    1828: Mumbapur Present, Marathi newsletter started in Mumbai.

    1871: British Columbia merged with Canada.

    1903: First motor car out of Ford Motor Company.

    1908: Bank of Baroda was established with the initiative of Sir Sayajirao Gaikwad (third), Maharaja of Baroda.

    1926: Methodist Church permits women to become religious leaders.

    1944: Second World War - Adolf Hitler escaped from a deadly attack by Claus von Stauffenberg.

    1949: The war ended in 19 months because Israel and Syria signed a peace deal.

    1952: The 15th Olympic Games began in Helsinki, Finland's capital.

    1960: World's first woman Prime Minister, Sirimovo Bhandaranayake has been elected as the Sri Lankan Prime Minister.

    1969: Neil Armstrong is the first human to step in to the moon.

    1973: Kenyan Finance Minister Julius Kineau announced that the Asian people will be forced to shut down business and industry at the end of the year.

    1976: For the first time on Mars, Biking-1, unmanned airplanes arrive.

    1989: The government of Myanmar niggles Aung San Suu Kyi.


    2000: Rajiv Gandhi National Sadbhavna Award for actor Dilip Kumar.

    2015: Five decades later diplomatic relations between the United States and Cuba were resumed.


    Birthday || Birthday / Birthday


    Christ ex 356: the son of the Macedonian king Alexander the Great. (Death: June 11, 323 BC)

    1822: German biologist Gregor Mendel, who conceived the concept of genes, was born. (Death: 6 January 1884)

    1836: Birth of Sir Thomas Clifford Olbut, a doctor who investigates fever. (Death: 22 February 1925 - Cambridge, Cambridge, England)

    1889: The Birth of John Reath, BBC co-founder. (Death: June 16, 1971)

    1911: Indian cricket player Baka Jilani born

    1919: New York mountaineer Sir Edmund Hillary, born first to Mount Everest. (Death: 11 January 2008)

    1921: Pandit Samanta Prasad, the renowned tabla maestro of the Benaras Gharana, was born. (Death: 31 May 1994)

    1929: Hindi film actor Rajendra Kumar was born. (Death: 12 July 1999)


    1976: Indian cricket player Debashish Mohanty was born.


    Death anniversary / Death | Death / death


    1922: Russian mathematician Andre Markov dies.

    1937: Radio researcher Guglielmo Marconi passes away. (Born 25 April 1874)

    1943: novelist, literary critic and philosopher Waman Malhar Joshi passed away. (Born 21 January 1882)

    1951: King Abdullah of Jordan (first) passed away.

    1965: Revolutionary Batukeshwar Dutt dies (Born 18 November 1910)

    1972: Actress Geeta Dutt dies (Born November 23, 1930)


    1973: American actor and martial art expert Bruce Lee passed away. (Born November 27, 1940)

    1995: Classical singer Shankarrao Bodas dies (Born December 4, 1935)

    2013: Indian politician Khurshid Alam Khan passes away (Born 5 February 1919)



    No comments:

    Post a Comment