🔹 Today's World 'Day of Tobacco Consumption'
🔹आज जागतिक ‘तंबाखू सेवन विरोधी दिन’
आज रस्त्याने जाता-येता तरुण मुले-मुली अगदी अभिमानाने सिगरेट ओढताना दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस ‘तंबाखू सेवन विरोधी दिन’ जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून घोषित केला असला तरी, तंबाखू, गुटखा आणि सिगरेट यांचे सेवन आणि विक्रीचे प्रमाण ‘जैसे थे’ आहे. तसेच व्यसनमुक्ती साठी गुटखा आणि सुट्या सिगरेटच्या विक्रीवर बंदी असूनही बाजारात सर्रास याची विक्री होतांना दिसून येते.
Today, on the way, young boys and girls are proud to have a cigarette pulling. Although the World Health Organization has announced 31 May for creating awareness on the day of 'Tobacco Consumption Day', the quantity of tobacco, gutkha and cigarette consumption and sale was 'like'. Also, despite the ban on the sale of gutkha and cigarettes for the purpose of de-addiction, the market is seen to be very popular.
जगामध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये निम्म्या पेक्षा जास्त कर्करोग हे तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने होतात. तंबाखू सेवनाने फ्फुफुस, अन्न नलिका, किडनी, आतड्या, यकृत सारख्या मुख्य अवयवांवर वाईट परिणाम होणारे रोग उद्भवतात. या पदार्थांचे धोके लक्षात घेऊन सर्वंनीच त्यापासून दूर राहण्याचे सल्ले डॉक्टर देतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. २०१६-२०१७ मध्ये जिल्हास्तरीय सर्वेक्षणात राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे.
More than half of all cancer cases in the world are consumed by consuming tobacco products. Tobacco consumes diseases that cause adverse effects on main organisms like puffs, food pipe, kidneys, intestines and liver. In view of the dangers of this substance, all the doctors advise to stay away from it. According to various surveys, there is an increase in the number of people in Maharashtra every year. District level survey of 2016-2017 shows that more than 50 percent of citizens in the state have been exposed to tobacco addiction.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज भारत देश हा तरुण देश म्हणून ओळखल्या जातो. आणि आजचे तरुण हे सर्वात जास्त तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनाधीन आहेत. मोठ-मोठ्या शहरातील तरुणांमध्ये फॅशन म्हणून तसेच आधुनिक जीवनशैलीमध्ये कामाच्या ताण-तणावामुळे धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे. हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. सध्या ग्रामीण भागात सिगरेटपेक्षा गुटखा, मावा, खैनी यांचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः तरुण मुला-मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. परंतु यामुळे भविष्यात हृदविकार, मानसिक त्रास व अन्य त्रास होण्याची शक्यता आहे.
Considering the seriousness of this problem, this issue needs attention. Today India is recognized as a young country. And today's young people are addicted to most tobacco products. Young people in the big city have increased the amount of smoking as well as the stresses of work in modern life styles. Therefore, it should be prohibited by taking control of tobacco consumption. This can be the best solution. At present, there is a high degree of gutkha, mawa and khaini in cigarettes in rural areas. Smoking is particularly high among young children. But this is likely to cause heart problems, psychological problems and other problems in the future.
महाराष्ट्रात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. २०१२-२०१३ मध्ये जिल्हास्तरीय सर्वेक्षणात राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन आढळून आले आहे. दरवर्षी जगात तब्बल ६० लाख नागरिकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. २०३० पर्यंत हा मृत्यूचा आकडा ८० लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तबांखूसेवन व सिगरेट ओढणाऱ्यांचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
Maharashtra has the highest tobacco consumption rate. According to various surveys, it is found to increase every year. District level survey of 2012-2013 has shown that more than 50 percent of tobacco addiction addiction has been found in the state. Every year 60 million people worldwide die due to tobacco consumption. The number of deaths is expected to be more than 80 lakh by 2030. Due to the increase in the number of suicides and cigarette fad, day by day, there is a big threat to the health of citizens.
आज ‘जागतिक तंबाखू सेवन विरोध दिना’निमित्त नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.
Today, citizens need to take steps for their own health for 'World Tobacco Conspiracy Day'.

No comments:
Post a Comment