Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 74
प्रिय उमेदवार,
येथे आपले शब्दसंग्रह वाढविण्यासाठी 5 नवीन शब्द दिले आहेत. इंग्रजी बोलणे व लिहिणे हे दोन्ही कौशल्य वाढविण्यासाठी या शब्दांचा वापर करा. जर आपण आमचा मागील Vocab एक्सप्रेस वाचला नसेल तर तो वाचण्याचा आम्ही आपणास सल्ला देतो.
Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 74 |
(i) Wring (V.): squeeze and twist (something) to force liquid from it.
उच्चारण: रिंग
मराठी भाषांतर: विकृत करणे, स्वरूप बदलणे, पिळणे, कष्ट देणे
समानार्थी शब्द: Squeeze, Twist, Wrench, Extort, Extract, Wrest, Rack, Force, Contort, Distort, Gouge, Exact, Torture
विरुद्धार्थी शब्द: Give, Soak, Aid, Assist, Assuage, Calm, Help, Leave Alone, Let Go, Placate, Please, Release
वापर: It's impossible to wring a donation out of him.
अर्थ: त्याच्या कडून देणगी मिळवणे अशक्य आहे.
(ii) Dally (V.): act or move slowly.
उच्चारण: डैली
मराठी भाषांतर: वेळ घालवणे, रमतगमत जाणे, भटकणे, विलंब
समानार्थी शब्द: Dawdle, Linger, Toy, Delay, Play, Flirt, Trifle, Philander, Lag, Loiter, Procrastinate, Coquet, Idle
विरुद्धार्थी शब्द: Hasten, Struggle, Hurry, Hustle, Rush, Run, Scram, Achieve, Finish, Quicken, Show, Hightail, Arouse
वापर: Come on, don't dally.
अर्थ: चला, उगाच वेळ घालवू नका.
(iii) Rummage (V.): search unsystematically and untidily through a mass or receptacle.
उच्चारण: रमिज
मराठी भाषांतर: एखादी गोष्ट शोधण्यासाठी उसकाउसकी करणे, (जहाज इची) पूर्णपणे झडती घेणे (जहाजांची केलेली) कसून तपासणी
समानार्थी शब्द: Search, Hunt, Forage, Scour, Disorder, Ransack, Comb, Jumble, Seek, Shake Down, Examine, Clutter, Delve, Derange
विरुद्धार्थी शब्द: Order, Organize
वापर: Have a rummage in my jewellery box and see if you can find something you like.
अर्थ: माझ्या दागिन्यांच्या पेटी मध्ये शोधून तुम्हाला काही आवडते का हे बघू शकता.
(iv) Proscribe (V.): forbid, especially by law.
उच्चारण: प्रोस्क्राइब
मराठी भाषांतर: थांबवणे, सोडून देणे, नकार देणे, बहिष्कार करणे, देशाबाहेर काढणे, देशाबाहेर जाणे, बंदी, मनाई
समानार्थी शब्द: Prohibit, Ban, Forbid, Interdict, Disallow, Outlaw, Bar, Taboo, Exclude, Debar, Veto, Ostracize, Condemn
विरुद्धार्थी शब्द: Allow, Permit, Admit, Approve, Include, Praise, Welcome, Accredit, Empower, Enable, Endorse, Authorize, Let
वापर: In some cultures surgery is proscribed.
अर्थ: काही संस्कृतींमध्ये शस्त्रक्रिया करण्यास मनाई केली जाते.
(v) Frugality (N.): the quality of being economical with money or food; thriftiness.
उच्चारण: फ्रूगैलटी / फ्रूगैलिटी
मराठी भाषांतर: काटकसर, किफायती, कपात
समानार्थी शब्द: Thrift, Prudence, Economy, Husbandry, Saving, Thriftiness, Parsimony, Conservation, Providence, Moderation, Austerity, Scrimping
विरुद्धार्थी शब्द: Luxury, Generosity, Lavishness, Wastefulness, Extravagance, Excess, Prodigality, Squandering, Dissolution, Dissipation, Profligacy
वापर: We must build up our country with industry and frugality.
अर्थ: आपण आपला देश उद्योग आणि किफायती सह निर्माण केला पाहिजे.
या लेखाचा तुम्हाला फायदा झाला अशी अपेक्षा करू या.
ऑल द बेस्ट !!!
ऑल द बेस्ट !!!
No comments:
Post a Comment