Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 73
प्रिय उमेदवार,
येथे आपले शब्दसंग्रह वाढविण्यासाठी 5 नवीन शब्द दिले आहेत. इंग्रजी बोलणे व लिहिणे हे दोन्ही कौशल्य वाढविण्यासाठी या शब्दांचा वापर करा. जर आपण आमचा मागील Vocab एक्सप्रेस वाचला नसेल तर तो वाचण्याचा आम्ही आपणास सल्ला देतो.
Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 73 |
(i) Creed (N.): a system of Christian or other religious belief; a faith.
उच्चारण: क्रीड
मराठी भाषांतर: मार्ग, पंथ, संप्रदाय, मानलेली तत्वे
समानार्थी शब्द: Belief, Credo, Philosophy, Doctrine, Faith, Religion, Dogma, Tenet, Persuasion, Gospel, View, Idea, Opinion, Denomination
विरुद्धार्थी शब्द: Atheism, Unbelief, Skepticism, Disbelief, Doubt, Agnosticism
वापर: It's against his personal code and creed.
अर्थ: ते त्याच्या वैयक्तिक नियम आणि पंथाच्या विरुद्ध आहे.
(ii) Annihilate (V.): kill in large numbers.
उच्चारण: अनाइअलेट / अनाइअलैट
मराठी भाषांतर: संपूर्ण नष्ट करणे, पूर्ण विध्वंस करणे, समूळ उच्छेद करणे
समानार्थी शब्द: Destroy, Eradicate, Demolish, Exterminate, Wipe Out, Obliterate, Eliminate, Kill, Liquidate, Abolish, Extirpate, Ruin, Extinguish
विरुद्धार्थी शब्द: Preserve, Save, Bear, Revive, Build, Assemble, Establish, Help, Construct, Support, Protect, Create, Conserve
वापर: The enemy was annihilated by our soldiers.
अर्थ: आमच्या सैनिकांनी शत्रूचा नाश केला.
(iii) Repertory (N.): the performance of various plays, operas, or ballets by a company at regular short intervals.
उच्चारण: रेपर्टॉरी / रेपर्टोरी
मराठी भाषांतर: माहिती, पोतडी, खजिना, घटनांचा इतिहास इ चा साठा असलेली जागा
समानार्थी शब्द: Repertoire, Store, Repository, Magazine, Cache, Stock, Storehouse, Depository, Depot, List, Collection, Armoury, Head, Count, Supply
विरुद्धार्थी शब्द: Debt
वापर: He's adding more things to his repertory of skills.
अर्थ: त्याने आपल्या कौशल्याच्या सुचीत आणखी काही गोष्टी जोडल्या आहेत.
(iv) Dilapidated (Adj.): (of a building or object) in a state of disrepair or ruin as a result of age or neglect.
उच्चारण: डलैपडैटिड / डिलैपिडेटिड
मराठी भाषांतर: मोडकळीस आलेला, नष्ट
समानार्थी शब्द: Ramshackle, Broken-Down, Shabby, Run-Down, Tumbledown, Decayed, Decrepit, Rickety, Seedy, Bedraggled, Crumbling, Battered, Threadbare
विरुद्धार्थी शब्द: New, Original, Ingenuous, Natty, Elegant, Well-Kept, Sturdy, Primeval, Primitive, Primordial, Primary, Pure
वापर: Some schools are old, dilapidated and in need of replacement.
अर्थ: काही शाळा जुन्या, मोडकळीस आलेल्या असेऊन आणि त्यांना बदलण्याची गरज आहे.
(v) Anomaly (N.): something that deviates from what is standard, normal, or expected.
उच्चारण: अनामली
मराठी भाषांतर: अनियम, विसंगती, संगतवार नसणारी गोष्ट, प्रमाणविरुद्धता, नियमविरूद्धता, असंगती
समानार्थी शब्द: Abnormality, Irregularity, Oddity, Exception, Peculiarity, Curiosity, Aberration, Eccentricity, Deviation, Anomalousness, Aberrance, Difference, Divergence, Rarity
विरुद्धार्थी शब्द: Usual, Normality, Standard, Regularity, Norm, Steadiness, Uniformity, Usualness, Status, Method, Normalcy, Sameness
वापर: The first priority is to detect anomalies.
अर्थ: प्रथम प्राधान्य विसंगती शोधणे आहे.
या लेखाचा तुम्हाला फायदा झाला अशी अपेक्षा करू या.
ऑल द बेस्ट !!!
ऑल द बेस्ट !!!
No comments:
Post a Comment