Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, December 12, 2017

    १२ डिसेंबर-दिनविशेष

    Views
    १२ डिसेंबर-दिनविशेष

    जागतिक दिवस


    स्वदेशी दिन

    ठळक घटना, घडामोडी


    १९६३ - केन्याला (राष्ट्रध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

    जयंती/जन्मदिवस


    १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.

    १९४० - शरद पवार, भारतीय राजकारणी.

    १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता.
    पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा

    १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

    पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा 

    मृत्यू


     १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.

     १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक

     १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.

     २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी.

    No comments:

    Post a Comment