एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ९ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- केंद्रीय मंत्रिमंडल ने 2018-19 से 7 वर्ष की अविध के लिए इतने करोड़ रूपये की कुल लागत की ‘’प्रधानमंत्री अनुसंधान अध्येता (पीएमआरएफ)’’ योजना को स्वीकृति दे दी है - 1650 करोड़
- राष्ट्रपति ने भगवान श्री बाहुबली स्वामी के महामस्तक अभिषेक महोत्सव 2018 का यहाँ पर उद्घाटन किया - श्रवणबेलागोला
- टैक्सी सेवा उपलब्ध कराने वाली इस कंपनी और असम सरकार ने गुवाहाटी में ऐप आधारित नदी टैक्सी सेवा की शुरुआत के लिए एक समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए - ओला
- मंत्रिमंडल ने कौशल विकास में सहयोग पर ब्रिटेन तथा इसके साथ समझौते ज्ञापन पर हस्ताक्षर को मंजूरी दी - उत्तरी आयरलैंड
- दोहरे कराधान को टालने के लिए भारत एवं इस देश के बीच समझौता संशोधन प्रोटोकॉल पर हस्ताक्षर को मंजूरी दी गयी है - चीन
- मंत्रिमंडल ने सहयोग कार्यक्रम के लिए भारत और इस देश के बीच समझौता ज्ञापन (एमओयू) हस्ताक्षर को स्वीकृति दी है - ऑस्ट्रेलिया
- इन्होंने फेडरल रिजर्व के 16वें अध्यक्ष के रूप में शपथ ली है - जेरोम एच पॉवेल
- व्यवसायिक पत्रिका फोर्ब्स ने अपनी पहली क्रिप्टो अमीर सूची जारी की है। इस कंपनी के सह-संस्थापक क्रिस लार्सन को इस सूची में सबसे ऊपर सूचीबद्ध किया गया - रिप्पल
- भारतीय महिला क्रिकेट टीम की यह तेज गेंदबाज ओडीआई क्रिकेट में 200 विकेट लेने वाली विश्व की पहली महिला क्रिकेटर बनी - झुलन गोस्वामी
- अंतर्राष्ट्रीय श्रम संगठन (आईएलओ) इस वर्ष में स्थापित किया गया था - 1919
- कंडलरू बांध इस राज्य में स्थित है - आंध्र प्रदेश
इंग्लिश
National
- The Union Cabinet today approved implementation of 'Prime Minister's Research Fellows (PMRF)' scheme at a total cost of - Rs.1650 crore
- President of India inaugurates the Mahamastak abhisheka Mahotsav 2018 of Gommateshwara Bhagwan Sri Bahubali Swami at - Shravanabelagola
- The Assam Government has signed MoU with this cab company for a pilot project of app-based river taxi services in Guwahati – Ola
International
- Signing of a MoU on Cooperation in the Field of Skill Development of India with United Kingdom of Great Britain and - Northern Ireland
- India has signed MoU for Secondment Programme with – Austraila
- The Union Cabinet approved signing of a protocol to amend the double taxation avoidance agreement between India and –China
Person In News
- He has Sworn in as 16th Chairman of Federal Reserve - Jerome H Powell
- The BJP MP from Kairana in Uttar Pradesh, has passed away in Noida, Uttar Pradesh recently – Hukum Singh
Sports
- 1st Woman in the World to Take 200 ODI Wickets - Jhulan Goswami
General Knowledge
- The International Labour Organization (ILO) is a United Nations agency dealing with labour problems was formed in – 1919
- The Kandaleru Dam is located in – Andhra Pradesh
मराठी
राष्ट्रीय
- केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत अंमलबजावणीसाठी वर्ष 2018-19 पासून 7 वर्षांच्या कालावधीसाठी तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन चालविण्याकरिता शास्त्रींची निवड केली जाणार - प्रधानमंत्री संशोधन शास्त्री (PMRF).
- केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या आर्थिक व्यवहार विभागाला या देशाच्या कोषागार खात्यासोबत 3 महिन्यांच्या अस्थायी विशेष नियुक्ती कार्यक्रमासाठी करार करण्यास मान्यता दिली - ऑस्ट्रेलिया.
- आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधीनस्त असलेल्या या स्वायत्त संस्थांना युक्तिसंगत बनविण्यासाठी मान्यता मिळाली - राष्ट्रीय आरोग्य निधी (RAN) आणि जनसंख्या स्थिरता कोष (JSK).
- या व्यक्तीच्या हस्ते श्रवणबेलागोला येथे 7 फेब्रुवारी 2018 रोजी ‘महामस्तक अभिषेक महोत्सव 2018’ चे उद्घाटन करण्यात आले - राष्ट्रपती राम नाथ कोविंद.
आंतरराष्ट्रीय
- भारत पारा (धातूपदार्थ) संदर्भात असलेल्या या करारनाम्याच्या प्रमाणिकरणास मान्यता देणार आहे - मिनामाता करार.
- या क्रमांकाची ‘शांती आणि लवचिकता संबंधी रोजगार व मर्यादित कार्य’ या संदर्भात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) ची शिफारसी आहे - शिफारस क्र. 205.
क्रीडा
- ही भारतीय खेळाडू एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 200 बळी घेणारी जगातील पहिली महिला खेळाडू ठरली - झुलन गोस्वामी.
चर्चेत असलेली व्यक्ती
- या व्यक्तीने अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ चे 16 वे अध्यक्ष म्हणून पदाची शपथ घेतली - जेरोम एच.पॉवेल.
- उत्तर प्रदेशातील कैराणा मतदारसंघातल्या भाजपा खासदाराचे निधन झाले - हुकम सिंग.
- फोर्ब्सच्या क्रिप्टोकरंसी ठेवणार्या श्रीमंतांच्या प्रथम यादीत या व्यक्तीचा पहिला क्रमांक आहे - क्रिस लार्सन ($7.5-8 अब्ज).
सामान्य ज्ञान
- महामस्तक अभिषेक महोत्सव हा या संप्रदायाचा दरवर्षी भारतात कर्नाटकात होणारा एक मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम आहे - जैन.
- संयुक्त राज्य अमेरिका या देशाची ही राजधानी आहे - वॉशिंग्टन डी.सी.
- चीनचे हे चलन आहे - रेन्मिन्बी.
- या साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याची स्थापना करण्यात आली - वर्ष 1919.
- हा जगातला एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे - ऑस्ट्रेलिया.
- हा उत्तर आफ्रिका खंडातील एक अरब राष्ट्र आहे, ज्याची ट्यूनिस ही राजधानी आहे - ट्यूनिशीया.
- या साली जपानच्या कुमामोतो शहरात आयोजित परिषदेत पारा धातुच्या वापरास आळा घालण्यासंदर्भात ‘मिनामाता करार’ स्वीकारण्यात आला – वर्ष 2013(10 ऑक्टोबर).
- उत्तर आयरलँड या यूरोप खंडातल्या देशाची ही देशाची राजधानी आहे आणि हे चलन आहे – बेलफास्ट शहर आणि पाउण्ड स्टर्लिंग (GBP).
No comments:
Post a Comment