Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, February 9, 2018

    स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी कोविंद- हिंदी/इंग्लिश/मराठी

    Views


     गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी कोविंद-  हिंदी/इंग्लिश/मराठी

    Hindi


    स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी कोविंद  इनका आज जन्मदिन.9 फरवरी 1874 में  नाशिक को जन्म हुआ। बचपन मे अपंगत्व आने के कारण उन्हें आगे पढ़ाई नहीं की , सुरुवात के समय में लावण्या लिखनेवाले कवी गोविन्दने  स्वातंत्र्यवीर सावरकरके  सहवास में आनेपर राष्ट्रभक्ति और स्वातंत्र्य के उत्कट गीत लिखें। 

     स्वराष्ट्रसंत करू राष्ट्रभू स्वतंत्र। वारून पारतंत्र्य करू मातृभू स्वतंत्र।’ 

    इस तरह के कविताओं से श्रोताओं को रोमांचित किया। स्वातंत्र्याचा पाळणा, स्वातंत्र्यलक्ष्मीस्तवन, भारतप्रशस्ती इस प्रकार के अनेक कविताओं को  इंग्रज सरकारने जप्त किया।


     ‘स्वातंत्र्यलक्ष्मी यावे। निज संतात्मे ते शांत करावे।’  ये एकहि आस मन में रखनेवाले शाहिर परंपरा रखने वाला यह कवी था। कविने अपनी मृत्यु का भी स्वागत किया ,‘आनंदी आनंद जाहला, मरता मी हसणार। हासत मरणे गोविंदाचा प्रेमपंथ ठरणार। सुंदर मी होणार।’ ऐसा कहते उन्होंने  28 फरवरी 1926 को  अपनी जीवन यात्रा समाप्त की.


    English

    Today's Birthday of freedom fighter Govind Trimbak Darekar alias poet Govind. He was born on 9th February 1874 in Nashik. They did not get education due to disability from childhood, but the hobby of poetry was from childhood. When Govind started writing poetry with the help of Swatantryaveer Savarkar, he wrote the songs of patriotism and independence. 'We will do Swarashtrasant, Independent Independent. Warrun Partratya do Materruya independent. "He wrote many poems that would create thrillers on the audience. The British government seized many of their poems like freedom struggle, freedom struggle, and India's inscription. 'Swatantra Lakshmi should come. He should calm down. "This poem is a poem for Shahiri tradition. The poet also welcomed the death. 'Joy is joy, I will laugh. Hast Maran will be a love affair with Govinda. He finished his life on February 28, 1926, just as he said.



    Marathi

    स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद यांचा आज जन्मदिन. नाशिक येथे ९ फेब्रुवारी १८७४ रोजी त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच अपंगत्व आल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही, पण कविता करण्याचा छंद मात्र लहानपणापासून होता. आरंभी लावण्या लिहिणा-या कवी गोविदांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात आल्यावर मात्र राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याची उत्कट गीते लिहिली. ‘आम्ही स्वराष्ट्रसंत करू राष्ट्रभू स्वतंत्र। वारून पारतंत्र्य करू मातृभू स्वतंत्र।’ अशा श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उठविणा-या अनेक कविता त्यांनी लिहिल्या. स्वातंत्र्याचा पाळणा, स्वातंत्र्यलक्ष्मीस्तवन, भारतप्रशस्ती अशांसारख्या त्यांच्या अनेक कविता इंग्रज सरकारने जप्त केल्या. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी यावे। निज संतात्मे ते शांत करावे।’ ही एकच आस मनी बाळगणारा शाहिरी परंपरेतला हा कवी. कवीने मृत्यूचेही स्वागत केले आहे. ‘आनंदी आनंद जाहला, मरता मी हसणार। हासत मरणे गोविंदाचा प्रेमपंथ ठरणार। सुंदर मी होणार।’ असे म्हणतच त्यांनी २८ फेब्रुवारी १९२६ रोजी आपली जीवनयात्रा संपविली.

    No comments:

    Post a Comment