Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, July 24, 2018

    A difficult poll: on Pakistan electionपाकिस्तान निवडणूक: एक कठीण प्रक्रियापाकिस्तान निवडणूक: एक कठीण प्रक्रिया

    Views
    Current Affairs 24 July 2018
    करेंट अफेयर्स 24 जुलै 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    A difficult poll: on Pakistan electionपाकिस्तान निवडणूक: एक कठीण प्रक्रियापाकिस्तान निवडणूक: एक कठीण प्रक्रिया

    Hindi | हिंदी

    पाकिस्तान निवडणूक: एक कठीण प्रक्रिया

    23 जुलै 2018 रोजी पाकिस्तानमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम अनेक हिंसक कारवायांमध्ये अखेरीस पार पडला. या काळात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ले तसेच राजकीय कटुतेमधून घडलेल्या हिंसक कारवाया यांच्या पार्श्वभूमीवर लष्करी छायेखाली ही निवडणूक पार पडली.
    मुख्य म्हणजे ही पाकिस्तानच्या इतिहासातली नागरिकांकडून नागरिकांसाठी चालवली गेलेली द्वितीय निवडणूक होती.
    एकूणच कठीण परिस्थिती
    • पाकिस्तानमध्ये 100 दशलक्षाहून अधिक पात्र मतदार आहेत. असे असूनही देशात लोकशाही कायम ठेवण्याची जबाबदारी निभावल्याचे फारसे दिसून येत नाही.
    • निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत आतंकवादी गटांनी डझनभर नेते आणि त्यांच्या समर्थकांची अंधाधुंदपणे हत्या केली गेली.
    • महिनाभर चालणारी मोहीम संपत असतानाही, पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ या पक्षाचा एक उमेदवार डेरा इस्माइल खान येथे एका आत्मघाती स्फोटात ठार झाला तर बान्नूमध्ये आणखी एकावर हल्ला झाला.
    • या महिन्याच्या सुरूवातीला बलूचिस्तानमध्ये झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यात 145 लोक मारले गेले, तर पेशावरमधील आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात अवामी नॅशनल पार्टीचा प्रसिद्ध नेता हरून बिलौर ठार झाला.
    • मतदारांसाठी आधीच निवडही कमी होती, कारण भूतपूर्व पंतप्रधान नवाज शरीफ आणि इतर अनेकांना भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतून अपात्र ठरविले गेले होते.
    • पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाचा नेता माजी क्रिकेटपटू इम्रान खान आणि त्यांचा भाऊ शाहबाझ शरीफ हे देखील वादाच्या भोवर्‍यात अडकलेले आहेत.
    • पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष बिलावल भुट्टो आणि त्यांचे वडील माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना देखील निवडणुकीसंबंधी गैरवर्तनाबाबत अपात्र ठरविले जाऊ शकते.
    • 26/11 च्या मुंबई हल्ल्यातला प्रमुख आरोपी हाफीज सईद याने देखील निवडणुकीमध्ये भाग घेतला होता. अश्या व्यक्तीचा पाकिस्तानातल्या राजकारणात प्रवेश म्हणजे देशात जिहादीबाबत विष पसरवले जाऊ शकते आणि त्यामुळे त्याच्या विरोधात कोणताही राजकीय पक्ष निवडणूक लढविण्याचे धाडस करणार नाही.
    अश्या भयंकर परिस्थितीत पाकिस्तानला पुढील मोठ्या आव्हानांचा सामना करणे भाग पडते –
    • चीन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक संस्थांकडून घेतलेल्या कर्जात न बुडता अर्थव्यवस्थेला स्थिर करणे.  
    • समाजात वाढीस येणारी फारकत आणि दहशतवादी गटांचा वाढता प्रभाव कमी करणे.
    • शेजारी राष्ट्रांसोबत अखंडित संबंध प्रस्थापित करणे.
    • नागरी क्षेत्रात वाढता लष्करी प्रभाव कमी करणे.

    English | इंग्लिश

    A difficult poll: on Pakistan election

    Why part of D.N.A.- Elections in Pakistan amid all political Drama.
    What is current situation:
    • It brought to an end a bitter political fight bloodied by brutal terror attacks, and darkened by the lengthening shadow of the military and judicial establishment. For more than 100 million eligible voters in Pakistan, the responsibility of upholding democracy hangs heavy. They have braved election rallies as terror groups killed dozens of leaders and supporters indiscriminately. Even as the month-long campaign came to a close, a candidate of the Pakistan Tehreek-e-Insaf was killed in Dera Ismail Khan in a suicide bombing, while another’s convoy was attacked in Bannu.
    • Earlier this month, over 145 people were killed at a rally in one single attack in Balochistan, while a suicide bomb attack in Peshawar killed the popular leader of the Awami National Party, Haroon Bilour.
    The choice before voters :
    • Former Prime Minister Nawaz Sharif and several others have been disqualified from the election process on corruption charges, a move that is seen not so much as the outcome of the natural process of justice but of the growing civil-military divide.
    • Polls put PTI chief and former cricketer Imran Khan slightly ahead of Mr. Sharif’s successor at the helm of the Pakistan Muslim League (N), his brother Shahbaz Sharif — but Mr. Khan also faces an embarrassing controversy on account of his former wife’s tell-all book that portrays him as unstable and dissolute.
    • There were some worries that even the third contender, Pakistan Peoples Party co-chairman Bilawal Bhutto and his father, former President Asif Ali Zardari, could be disqualified over electoral misdemeanours. The mood ahead of the elections has been further vitiated by the rise of extremist and sectarian parties, including one led by 26/11 Mumbai attacks mastermind Hafiz Saeed. These groups may ultimately not fare well in terms of seats, but they have spread pro-jihadi, anti-minority poison through Pakistan’s polity that no political party has dared to contest.

    Challenges :
    -          Economy being crushed by debt to China and by UN financial strictures, to battle growing divides in society and the overwhelming influence of terror groups, to re-establish disrupted ties with neighbours, and to stave off the increasing military influence in the small space that the civilian leadership had been able to establish for itself.
    -          It is doubtful that Pakistan has a candidate or party that can hope to do any, let alone all of the above.
    -          The voter must also make her choice under unusual restrictions on the media. Yet, the one reason to celebrate these elections is that they are happening at all, marking only the second civilian-to-civilian electoral transfer in Pakistan’s history.

    Marathi | मराठी

    पाकिस्तान निवडणूक: एक कठीण प्रक्रिया

    23 जुलै 2018 रोजी पाकिस्तानमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम अनेक हिंसक कारवायांमध्ये अखेरीस पार पडला. या काळात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ले तसेच राजकीय कटुतेमधून घडलेल्या हिंसक कारवाया यांच्या पार्श्वभूमीवर लष्करी छायेखाली ही निवडणूक पार पडली.
    मुख्य म्हणजे ही पाकिस्तानच्या इतिहासातली नागरिकांकडून नागरिकांसाठी चालवली गेलेली द्वितीय निवडणूक होती.
    एकूणच कठीण परिस्थिती
    • पाकिस्तानमध्ये 100 दशलक्षाहून अधिक पात्र मतदार आहेत. असे असूनही देशात लोकशाही कायम ठेवण्याची जबाबदारी निभावल्याचे फारसे दिसून येत नाही.
    • निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत आतंकवादी गटांनी डझनभर नेते आणि त्यांच्या समर्थकांची अंधाधुंदपणे हत्या केली गेली.
    • महिनाभर चालणारी मोहीम संपत असतानाही, पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ या पक्षाचा एक उमेदवार डेरा इस्माइल खान येथे एका आत्मघाती स्फोटात ठार झाला तर बान्नूमध्ये आणखी एकावर हल्ला झाला.
    • या महिन्याच्या सुरूवातीला बलूचिस्तानमध्ये झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यात 145 लोक मारले गेले, तर पेशावरमधील आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात अवामी नॅशनल पार्टीचा प्रसिद्ध नेता हरून बिलौर ठार झाला.
    • मतदारांसाठी आधीच निवडही कमी होती, कारण भूतपूर्व पंतप्रधान नवाज शरीफ आणि इतर अनेकांना भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतून अपात्र ठरविले गेले होते.
    • पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाचा नेता माजी क्रिकेटपटू इम्रान खान आणि त्यांचा भाऊ शाहबाझ शरीफ हे देखील वादाच्या भोवर्‍यात अडकलेले आहेत.
    • पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष बिलावल भुट्टो आणि त्यांचे वडील माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना देखील निवडणुकीसंबंधी गैरवर्तनाबाबत अपात्र ठरविले जाऊ शकते.
    • 26/11 च्या मुंबई हल्ल्यातला प्रमुख आरोपी हाफीज सईद याने देखील निवडणुकीमध्ये भाग घेतला होता. अश्या व्यक्तीचा पाकिस्तानातल्या राजकारणात प्रवेश म्हणजे देशात जिहादीबाबत विष पसरवले जाऊ शकते आणि त्यामुळे त्याच्या विरोधात कोणताही राजकीय पक्ष निवडणूक लढविण्याचे धाडस करणार नाही.
    अश्या भयंकर परिस्थितीत पाकिस्तानला पुढील मोठ्या आव्हानांचा सामना करणे भाग पडते –
    • चीन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक संस्थांकडून घेतलेल्या कर्जात न बुडता अर्थव्यवस्थेला स्थिर करणे.  
    • समाजात वाढीस येणारी फारकत आणि दहशतवादी गटांचा वाढता प्रभाव कमी करणे.
    • शेजारी राष्ट्रांसोबत अखंडित संबंध प्रस्थापित करणे.
    • नागरी क्षेत्रात वाढता लष्करी प्रभाव कमी करणे.

    No comments:

    Post a Comment