Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, July 23, 2018

    July 23 in History | 23 जुलै दिनविशेष

    Views
    23 जुलै दिनविशेष ( July 23 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.

    १९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.

    १९२७: मुंबईत रेडिओक्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.

    १९२९: इटलीतील फासिस्ट सरकारची परकीय शब्दांच्या वापरावर बंदी.

    १९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.

    १९८२: इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

    १९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली.

    १९८३: श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.

    १९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.

    १९८६: हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.

    १९९९: केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.



    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १८५६: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

    १८८६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९७६)

    १८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.

    १९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)

    १९१७: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.

    १९२५: बांगलादेशचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)

    १९२७: जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म.

    १९४७: अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म.

    १९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.

    १९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.

    १९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेते आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.

    १९७५: तमिळ अभिनेते सूर्य शिवकुमार यांचा जन्म.

    १९७६: हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.


    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८२२)

    १९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.

    १९९९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)

    २००४: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेमूद यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

    २०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)



    English | इंग्लिश


    July 23 in History: Big events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day

    Bold incidents, events | Bold incidents, events


    1840: Canadian province integration has been made with the law.

    1903: Ford Motor Company sells its first car.

    1927: The first radio broadcaster that started the first radio broadcast in Mumbai, was converted into Akashvani.

    1929: Fasic government in Italy ban exorbitant foreign language use.

    1942: Junkycherkana - Treblinka concentration was inaugurated.

    1982: The International Whaling Commission has decided to ban the whale fish traders from 1985-86.

    1983: LTTE Killed 13 Sri Lankan soldiers

    1983: Tribal Massacre in Sri Lanka 3,000 Tamil persons killed 4,00,000 Tamil migrants

    1983: Air Canada Flight 143, Boeing 767-233 flying to Montrhalun Edmonton, suddenly fuels the plane. The pilots scattered the aircraft and flew in Gimli, Manitoba.

    1986: Beginning of Hepatitis B vaccine use.

    1999: From Columbia's Kennedy Vacation Center, Columbia's moon launches the largest space telescope in space.

    Birthday || Birthday / Birthday


    1856: Birth of Lokmanya Bal Gangadhar Tilak (Death: August 1, 1920 - Mumbai)

    1886: Birth of German physicist Walter Shotki. (Death: 4 March 1976)

    1899: Gustaf Hainiman, the 3rd President of West Germany, was born.

    1906: Great revolutionary Chandrashekhar Azad was born. (Death: 27 February 1931)

    1917: The birth of a theatrical actress Laxmibai Yashwant and Mai Bhide.

    1925: Bangladesh's first Prime Minister, Tajuddin Ahmed, was born. (Death: 3 November 1975)

    1927: Dhondutai Kulkarni, the singer of the Jaipur-Atrauli family, was born.

    1947: Actor psychiatrist Dr. Mohan Agashe was born.

    1953: born of English cricket player Graham Gooch.

    1961: Indian actor Milind Gunaji is born

    1973: Birthdate of Indian singer-songwriter, producer, actor and director Himesh Reshamiya

    1975: Tamil actor Sun Sivakumar is born.

    1976: Hungarian queen Judith Polgar was born.

    Death anniversary / Death | Death / death



    1885: America's 18th President Yuleise Grant passes away (Born: 27 April 1822)

    1997: Classical singer Vasundhara Pandit passes away.

    1999: Dr. Babasaheb Ambedkar's colleague and leader of Ambedkar movement Dadasaheb Rupesh died. (Born 28 February 1925 - Akole, Ahmednagar)

    2004: Comedy actor, director and producer Mahmood dies. (Born September 29, 1932)

    2012: Capt Laxmi Sehgal of Azad Hind Sena dies (Born 24 October 1914)


    No comments:

    Post a Comment