Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, July 27, 2018

    27 जुलै दिनविशेष ( July 27 in History)

    Views
    27 जुलै दिनविशेष ( July 27 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

    १८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

    १८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

    १९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

    १९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए वाईल्ड हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

    १९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

    १९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

    १९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

    १९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

    १९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

    २००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.

    २०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.


    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)
    १८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.
    १९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)
    १९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.
    १९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.
    १९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.
    १९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.
    १९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.
    १९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)
    १८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.
    १९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.
    १९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)
    १९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)
    १९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० – गझनी, अफगाणिस्तान)
    १९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.
    २००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)
    २००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)
    २०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)



    English | इंग्लिश


    July 27 in History Bold events, events, births (birthdays), death (death anniversaries, memorial days) and World Day

    Bold incidents, events | Bold incidents, events



    1761: Madhavrao Ballal Bhat alias Thorle Madhavrao became the 4th Peshwa of the Maratha Empire.

    1866: Complete construction work from the Wallencia island of Ireland to the Trinity Bay in Canada. Europe was able to send telegrams during the US.

    1890: Dutch painter Vincent van Gogh shot himself up. He died two days later.

    1921: Sir Frederick Barton of Toronto University and Charles Best Ensign Isolated in Insulin Pure Format.

    1940: Bugs Bunny has been published in animate short film A Wilderness.

    1949: First Flight of the first passenger jet, D-Havilland Comet's first flight

    1955: The friends of the friends have lifted their troops from Austria.

    1983: Sinhalese prisoners killed 18 Tamil political prisoners in Velikasta jail in Colombo.

    1997: DMK President M. Karuna Nidhi was elected to the party for the seventh time in a row. This is a record.

    1999: Petroleum Ministry has approved the proposal to use liquid-fuel oil for LPG vehicles as a fuel.

    2001: Maharashtra cabinet decides to ban public places, government buildings, cigarettes, tobacco and gutkha consumption in public places.

    2012: The 30th Olympic Games have been started in London.

    Birthday || Birthday / Birthday



    1667: Birth of Swiss mathematician John Bernoulli. (Death: 1 January 1748)

    1899: Australian cricketer Percy Horny Brook

    1911: International renowned expert Dr. P. W Birth of Sukhatme (Death: 28 January 1997)

    1915: Australian cricketer Jack Iveson is born

    1954: Indian lawyer and politician G.S. Born of Bali.

    1955: Australian cricketer Allan Border is born

    1963: Pakistani cricketer Naved Anjum is born.

    1967: Indian actor, director, and screenwriter Rahul Bose was born

    1983: Birth of Indian footballer Soccer Velho.


    Death anniversary / Death | Death / death



    1844: English physical chemist John Dalton dies (Born 6 September 1766)

    1895: Promoter of Kirana Gharana, Rudra Veena Madhur Vaadan Ustad Bande Ali Khan Binakar passed away.

    1975: Mammasaheb Devagiri, a Gandhian leader, MP, Indian Constitution translated into Marathi

    1980: Shah of Iran Mohamed Raza Pahlavi dies (Born October 26, 1919)

    1987: A well-known biologist, a founder of the Bombay Natural History Society (BNHS), Dr. Salim Ali passes away (Born November 12, 1896)

    1992: Hindi film actor Amjad Khan dies (Born November 12, 1940 - Ghazni, Afghanistan)

    1997: Devtant Laxman Vitt dies of pro-Hindu activist.

    2002: 10th Vice President of India Krishnakant passes away (Born 28 February 1927)

    2007: Vaman Dattatray Patwardhan, an explosive and weapons expert, died. (Born January 30, 1917)

    2015: 11th President of India P. J. Abdul Kalam passes away (Born 15 October 1931)




    No comments:

    Post a Comment