Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, July 26, 2018

    26 जुलै दिनविशेष ( July 26 in History)

    Views
    26 जुलै दिनविशेष ( July 26 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.

    १७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.

    १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.

    १८४७: लायबेरिया देश स्वतंत्र झाला.

    १८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.

    १९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ २६ जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.

    १९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

    १९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.

    १९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

    १९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.

    १९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.

    १९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

    २००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.

    २००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.

    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)

    १८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)

    १८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल जुंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१)

    १८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)

    १८९४: कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९६९)

    १८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

    १९२७: भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म.

    १९२८: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९८०)

    १९३९: ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.

    १९४२: स्लोव्हेकिया देशाचे १ले पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.

    १९४९: थायलंड देशाचे २३वे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.

    १९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)

    १९५५: पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.

    १९७१: बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद महमूद यांचा जन्म.

    १९८६: अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    ८११: बायझेन्टाईन सम्राट निकेफोरस यांचे निधन.

    १३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.

    १८४३: टेक्सास प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.

    १८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.

    १८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)

    १९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.

    २००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)

    २०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)

    २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)



    English | इंग्लिश


    26 July Special events (July 26 in History) Bold incidents, events, births (birthdays), death (death anniversaries, memorial days) and World Day

    Bold incidents, events | Bold incidents, events



    150 9: Emperor Krishnadevaraya started the reproduction of the Vijayanagara empire.

    1788: New York becomes 11th state in the United States.

    1745: Women's First Cricket match at Guildford in England.

    1847: The country of Liberia became independent.

    1891: France takes control of Tahiti Islands.

    1953: Cuban Revolution launched by Fidel Castro's failed failure on Moncta Barracks, the same movement as the 26th of July Revolution.

    1956: When the World Bank refuses to fund the construction of the Aswan Dam, Egypt's President Gamal Nassar nationalized the Suez Canal.

    1963: Launch of the first geostationary satellite in Sincoma.

    1994: Rajiv Gandhi Sadbhavana Award for Saini maestro Ustad Bismillah Khan.

    1998: Vishwanathan Anand honors prestigious Chase Oscar for his performance in chess

    1999: Former captain Paulie Umrigar c C K. Naidu Award Announced.

    1999: India wins in Kargil war.

    2005: In Mumbai, about 995 mm of rain, floods hit the lives of hundreds of people in 24 hours.

    2008: Ahmedabad, 200 people were killed and 200 injured in the bomb blasts.

    Birthday || Birthday / Birthday


    1856: Birth of Nobel prize winners Irish writer and London School of Economics (LSE) co-founder, George Bernard Shaw. (Death: 2 November 1950)

    1865: Birth of Indian poet and composer Rajinikanth Sen. (Death: September 13, 1910)

    1875: Birth of psychologist and psychologist Carl Jung. (Death: 6 June 1961)

    1893: Classical singer Pt of the Gwalior Gharana Krishnarao Shankar Pandit was born (Death: 22 August 1989)

    1894: Birth of poet social activist Vasudev Govind Mydev. (March 30, 1969)

    1894: English writer Aldus Huxley was born (November 22, 1963)

    1927: Indian cricketer S. Ramchand was born.

    1928: Birth of Indian-Pakistani author and poet Ibn-e-Safi (Death: July 25, 1980)

    1939: Birth of Australia's 25th Prime Minister John Howard

    1942: The birth of Slovakia's first Prime Minister, Vladimir Maceier.

    1949: Thailand's 23rd Prime Minister Thaksin Shinawatra was born.

    1954: American lawn tennis player Whitsa Gerulatis was born. (Death: September 17, 1994)

    1955: Pakistan's 11th President Asif Ali Zardari was born

    1971: Bangladeshi cricketer Khalid Mehmood was born.

    1986: Actress model Mugdda Godse is born


    Death anniversary / Death | Death / death



    811: Death of the Byzantine emperor Nikferos.

    1380: Japanese Emperor Komyo passes away

    1843: President of Texas Republican Sam Houston dies

    1867: King of Otto dies of Greece.

    1891: Rajendra Lal Mitra, the first President of the Asiatic Society, researcher of Bengal, passed away. (Born 15 February 1824)

    1952: Argentine President John Perron's wife, Ava Perón, dies

    200 9: Marathi drama filmmaker Bhaskar Chandavarkar passed away. (Born 16 March 1936)

    2010: Indian politician Shivkant Tiwari passes away (Born December 20, 1945)

    2015: Indian lawyer and politician Bijoy Krishna Handique passed away. (Born December 1, 1934)

    No comments:

    Post a Comment