13 जुलै दिनविशेष ( July 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी
१६६०: पावनखिंडीतील लढाई.
१८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेल्या. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.
१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.
१९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
१९७७: वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.
२०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.
Birthday | जयंती/जन्मदिवस
१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)
१९४२: अमेरिकन अभिनेते हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.
१९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.
१९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.
१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.
Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
१६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
१७९३: फ्रेंच क्रांतिकारी जीन-पॉल मारत यांचे निधन.
१९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)
१९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.
१९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.
१९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पंडित कृष्ण गुंडोपंत गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)
२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)
२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.
२०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३१)
१७९३: फ्रेंच क्रांतिकारी जीन-पॉल मारत यांचे निधन.
१९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)
१९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.
१९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.
१९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पंडित कृष्ण गुंडोपंत गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)
२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)
२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.
२०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३१)
English | इंग्लिश
July 13 in History Special events, events, births (birthdays), death (death anniversaries, memorial days) and World Day
Bold incidents, events | Bold incidents, events
1660: Battle in Pavanakhinda.
1837: Queen Victoria went to live in the Buckingham Palace. Since then, it has become the official residence of the Queen of England.
1863: New York City riots against compulsory military recruitment.
1908: Women participate in Olympic tournaments.
1929: Jatindranath Das launches fast-unto-death fast in Lahore jail He died in this fast.
1955: 28-year-old Ruth hanged Ellis for killing Priyaar. The final death sentence of Great Britain in Great Britain
1977: Electricity disrupted 24 hours due to power failure.
2011: 26 people killed and 130 injured in bomb blasts in Mumbai city.
Birthday || Birthday / Birthday
1892: Birth of classical singer Kesarabai Kerkar of the Jaipur-Atrauli family. (Death: September 16, 1977)
1942: American actor Harrison Ford was born
1944: Birth of Arrow Rubik, creator of Rubik Cube.
1953: West Indian cricket player Larry Gomes is born.
1964: Indian cricketer Utpal Chatterjee is born
Death anniversary / Death | Death / death
1660: Bajiprabhu Deshpande sacrificed his life for Swarajya by fighting Pavankhind.
17 9 3: French revolutionary Jean-Paul Marat passed away.
1969: philosopher, thinker, yogi, freedom fighter and writer Maharshi Nyayaratna Dhundiraj Shastri Vinod passed away. (Born 12 January 1902)
1980: Botswana's first President, Sreetse Khama, dies
1990: Sports critic and commentator Ardeshir Fudorji Sohrabji alias Bobby Taleir Khan passed away.
1994: Dhrupad singer, composer teacher, Pandit Krishna Gundopant Ginde passed away. (Born December 26, 1925)
2000: Death of Indira Sant, recipient of Sahitya Akademi Award, writer and writer. (Born 4 January 1914)
2009: Hindi Marathi film actor Nilu Phule passes away
2010: Famous Saxophone player Manohari Singh passes away (Born March 8, 1931)
No comments:
Post a Comment