Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, June 25, 2018

    June 25 in History | 25 जून दिनविशेष

    Views

    25 जून दिनविशेष ( June 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
     घटना

    १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.
    १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.
    १९४०: दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.
    १९४७: द डायरी ऑफ अॅनी फ्रँक प्रकाशित झाली.
    १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
    १९७५: मोझांबिक देशला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
    १९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.
    १९९३: किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

    जन्म


    १८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.
    १८६९: चार्ल्स रँड यांची हत्या करणारे क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर* यांचा जन्म.
    १९००: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)
    १९०३: इंग्लिश लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)
    १९०७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म.
    १९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्यम हॉवर्ड स्टाईन यांचा जन्म.
    १९२४: संगीतकार मदन मोहन यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९७५)
    १९२८: द स्मर्फ चे निर्माते पेओ यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९९२)
    १९२८: नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह यांचा जन्म.
    १९३१: भारताचे ७वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)
    १९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.
    १९७५: रशियन बुद्धीबळपटू व्लादिमिर क्रामनिक यांचा जन्म.
    १९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म
    १९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.

    *सूचना: दामोदर हरी चापेकर यांचा जन्म २४ जून १८७० आणि २५ जून १८६९ ह्या पैकी एक असून कोणत्याही तारखेची ठोस माहिती मिळालेली नाही. तरीच दिनविशेष वर दोन्ही नोंदी दिल्या आहेत.



    मृत्यू

    ११३४: डेन्मार्कचे राजा नील्स यांचे निधन.
    १९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.
    १९७१: स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ जॉन बॉइड ऑर यांचे निधन.
    १९९५: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन यांचे निधन.
    १९९७: फ्रेंच संशोधक जॅक कुस्टेऊ यांचे निधन.
    २०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.
    २००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)



    Event


    1918: Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur has issued a law for the abatement of the method of distribution of the caste system.

    1934: Pune Municipal Corporation has given the certificate to Mahatma Gandhi. At that time, an attempt was made to attack them.

    1940: Second World War: France formally surrendered to Germany.

    1947: The Diary of Anne Frank was published.

    1975: Prime Minister Indira Gandhi declared an Emergency in the country.

    1975: Mozambique country gets independence from Portugal.

    1983: India won the Cricket World Cup.

    1993: Kim Campbell is sworn in as Canada's first woman Prime Minister.



    Born


    1864: German chemist Walther Nernst was born in the Nobel Prize wins.

    1869: Revolutionary Damodar Hari Chapekar, who murdered the Charles Rand, was born.

    1900: The last viceroy of India and the first Governor General of India, Viceroy Louis Mount Batan was born. (Death: 27 August 1979)

    1903: Birth of English author George Orwell (Death: January 21, 1950)

    1907: Nobel prize winners German physicist J.Hands D. Jensen's birth.

    1911: Nobel Prize Winner American Chemist William Howard Stein was born.

    1924: Musician Madan Mohan was born. (Death: 14 July 1975)

    1928: The Birth of The Smurfs, Peo. (Death: 24 December 1992)

    1928: Nobel Prize winner Russian physicist Aleksei Alekseyevich Abrikosov was born.

    1931: 7th Prime Minister of India, Vishwanath Pratap Singh, was born. (Death: 27 November 2008)

    1974: Karisma Kapoor was born in Hindi film actress.

    1975: Russian chess player Vladimir Kramnik was born.

    1978: Hindi film actor Aftab Shivdasani was born

    1986: Actress Sayi Tamhankar was born.



    * Notice: Damodar Hari Chapekar is one of 24 June 1870 and 25 June 1869 and has not got any concrete information about the date. However, both records are available on the day special.



    Death



    1134: King Neals dies in Denmark

    1922: Bengali poet Satyendra Nath Dutt passed away.

    1971: Death of Scottish biologist John Boyd Or.

    1995: Nobel Prize winner Irish physicist Ernestthomus Cintan Walton dies

    1997: French researcher Jack Kustaceau dies.

    2000: Former mixed doubles national badminton champion Ravibala Soman-Chitale passes away

    2009: American singer Michael Jackson dies (Born August 29, 1958)

    No comments:

    Post a Comment