२० जून दिनविशेष(June 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
_________________________________________
चंद्रकांत रघुनाथ गोखले - (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते.
जागतिक दिवस
ध्वज दिन : आर्जेन्टिना.
ठळक घटना/घडामोडी
१६३१ : आयर्लंडमधील बाल्टिमोर शहर अल्जीरियाच्या चाच्यांनी लुटले.
१७५६ : कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले.
१७८२ : अमेरिकेच्या कॉँग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
१७८९ : पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी टेनिस कोर्टवरील शपथ घेतली व फ्रेंच क्रांतीला बळ दिले.
१७९१ : फ्रेंच क्रांतीत आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने व्हारेनला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
१८३७ : व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.
१८६२ : रोमेनियाचा पंतप्रधान बार्बु कटार्जुची हत्या.
१८६३ : वेस्ट व्हर्जिनीया अमेरिकेचे ३५वे राज्य झाले.
१८७७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.
१९१९ : मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार.
१९२१ : पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना.
१९५६ : व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
१९६० : मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६० : सेनेगालला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६९ : जॉक शबान-देल्मास फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
२००१ : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म/वाढदिवस
१००५ : अली अझ-झहीर, खलिफा.
१५६६ : सिगिस्मंड तिसरा, पोलंडचा राजा.
१६३४ : चार्ल्स इमॅन्युएल, सव्हॉयचा राजा.
१८६० : जॅक वॉराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, फुटबॉलपटू व प्रशिक्षक.
१८६९ : लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.
१९३९ : रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९४६ : जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष.
१९४८ : लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
१९५४ : ऍलन लॅम्ब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९७२ : पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
४५१ : थियोडोरिड, व्हिझिगॉथ राजा.
८४० : भक्त लुई, फ्रँक राजा.
१६६८ : हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृत भाषाप्रवण.
१८३७ : विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
१९१७ : जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
१९९७ : बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
१९९७ : वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर.
२००८ : चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
June 20 in History Special Events, Events, Births (Birthdays), Death (Death, Memorial Day) and World Day
_________________________________________
Chandrakant Raghunath Gokhale - (January 7, 1921, Miraj, Sangli Institute - June 20, 2008, Pune, Maharashtra) was a Marathi dramatist and film actor and singer.
World Day
Flag Day: Argentina
Bold Events / Events
1631: Baltimore city in Ireland looted by Algerian pirates.
1756: Fort William of Kolkata won the British fort, while Nawab Siraj of Bengal stole British soldiers in jail.
1782: The US Congress sets the currency of the nation.
1789: Around 500 people in Paris took an oath on the tennis court and strengthened the French Revolution.
1791: The French dynasty recognized their death in the French Revolution and tried to flee to Varenne.
1837: Queen of Victoria, England.
1862: The murder of Prime Minister Barbara Katarajchi of Romania
1863: West Virginia becomes the 35th state of the United States.
1877: Alexander Graham Bell launches the first telecom operators in Hamilton, Canada.
1919: Fire in theater of Tiatro Yageway in Mayaguaze, Portico. 150 dead
1921: Establishment of Tilak Maharashtra University at Pune.
1956: Venezuelan super-congestion type plane collapses in the sea near the US-based Asbury Park, New Jersey City. 74 killed
1960: Freedom from Mali France
1960: Independence from Senegalese France
1969: Jock Shaban-Delmas France's Prime Minister
2001: Pervez Musharraf becomes President of Pakistan
Birth / birthday
1005: Ali Az Zaher, Khalifa
1566: Sigismund III, king of Poland.
1634: Charles Emmanuel, king of Savoy.
1860: Jack Wolal, Australian cricketer, footballer and coach.
186 9: Laxmanrao Kirloskar, Marathi businessman, Founder of Kirloskar Industry Group
1939: Ramakant Desai, Indian cricketer
1946: Janana Gusam, President of East Timor
1948: Ludwig Scotty, President of Nauru
1954: Allan Lamb, English cricketers.
1972: Paras Mhambrey, Indian cricketer
Death / death / death anniversary
451: Theodorid, Vizhigoth King.
840: The devotee Louis, Frank King.
1668: Heinrich Roth, German Language Encyclopedia.
1837: William IV, King of England.
1917: James Mason Croft, American chemist.
1997: Basu Bhattacharya, Indian film director
1997: Vasudev Vaman Patankar alias Bhausaheb Patankar, first poet of Marathi.
2008: Chandrakant Gokhale, Marathi theater drama and film actor.
No comments:
Post a Comment