Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, June 23, 2018

    23 June in the History | 23 जून दिनविशेष

    Views

    २३ जून – आंतरराष्ट्रीय विधवा दिन / संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन



     घटना

    १७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.
    १८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.
    १८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
    १९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.
    १९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
    १९७९: इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
    १९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.
    १९९६: शेखहसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी नेमले.
    १९९८: दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
    २०१६: युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.

    जन्म

    १७६३: फ्रान्सची सम्राज्ञी जोसेफिन यांचा जन्म.
    १८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९)
    १९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)
    १९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९५५)
    १९१२: इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९५४)
    १९१६: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)
    १९३५: मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म.
    १९३६: ग्रीक पंतप्रधान कॉस्टास सिमिटिस यांचा जन्म.
    १९४२: दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.
    १९७२: फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांचा जन्म.
    १९८०: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू रामनरेश सरवण यांचा जन्म.

    मृत्यू

    ००७९: रोमन सम्राट व्हेस्पासियन यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर ०००९)
    १७६१: बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७२१)
    १८३६: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल१७७३)
    १८९१: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचे निधन.
    १९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८३८)
    १९३९: आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५ – चितल, अमरेली, गुजराथ)
    १९५३: भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०१)
    १९७५: भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचे निधन.
    १९८०: भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट१८९४)
    १९८०: इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९४६)
    १९८२: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.
    १९९०: चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८९८ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)
    १९९४: नाटककार, साहित्यिक वसंतशांताराम देसाई यांचे निधन.
    १९९५: पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. जोनस साॅक यांचे निधन.
    १९९६: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९२१)
    २००५: साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार यांचे निधन.
    २०१५: भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक निर्मला जोशी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै१९३४)

    June 23 - International widow day / UN public service day


     Event


    1757: 3,000 of Robert Clive's troops at Plassey have defeated and defeated 50,000 soldiers of Siraj Udyoulou.

    1868: Christopher Latham Shawls receives patents for the typed writers.

    1894: International Olympic Committee was formed in Paris.

    1927: Indian Navbharani started in Mumbai.

    1969: IBM Announced that since January 1997, the cost of software and other services will vary, so modern software has started.

    1979: West Indies win second Cricket World Cup after beating England by 92 runs

    1985: A bomb blast in Air India's Kanishka Boeing 747 by a terrorist bomber 32 9 killed.

    1996: Shekhahasina Wazed appointed as the Prime Minister of Bangladesh.

    1998: World War II witnessed Japan's surrender. S. S. Missouri, after the retirement of the warship, entered Pearl Harbor Harbor.

    2016: The United Kingdom has left the European Union with 52% to 48% of the vote.



    Born


    1763: French Empress Josephine was born.

    1877: Indian-English actor Norman Prichard was born (October 31, 1929)

    1901: Birth of revolutionary Rajendra Nath Lahiri (Death: 17 December 1927)

    1906: Birth of Veer Vikram Shah Tribhuvan, king of Nepal. (Death: March 13, 1955)

    1912: Birth of English mathematician and computerist Alan Turing (Death: June 7, 1954)

    1916: Birth of English cricketer Sir Leonard and Len Hutton (Death: September 6, 1990)

    1935: Marathi author Ram Kalarkar was born.

    1936: Birth of the Greek Prime Minister Costas Simitis

    1942: Birth of director Jabbar Patel.

    1972: Birth of French footballer Zinedine Zidane.

    1980: West Indian cricket player Ramnaresh Sarwan is born.



    Death


    007 9: Roman Emperor Vespasian dies (Born November 17, 9 9)

    1761: Balaji Bajirao and Nanasaheb Peshwa died. (Born December 8, 1721)

    1836: Scottish philosopher, historian and economist James Mill died. (Born April 6, 1773)

    18 9: Death of German physicist William Edward Weber.

    1914: Bharatiya Guru and philosopher Bhaktivinado Thakur pass away. (Born 2 September 1838)

    1939: Gijubhai Baddeka, a worker of the modern training institute, passed away. (Born 15 November 1885 - Chit, Amreli, Gujarat)

    1953: Shyam Prasad Mukherjee, the founder of Jana Sangh, passed away. (Born July 6, 1901)

    1975: Chief of Indian Army Chief, Pranath Thapar dies

    1980: Former President of India, Bharat Ratna V. V. Giri passed away. (Born 10 August 1894)

    1980: Indira Gandhi's son Sanjay Gandhi dies in plane crash (Born December 14, 1946)

    1982: Haribhau Deshpande, the noted artist of the Gandharva Natak Mandal, who accompanies the organ to Balgandharva and Master Krishnarao, passed away.

    1990: Character actor Harindranath Chattopadhyay passes away. (Born: 2 April 1898 - Hyderabad, Andhra Pradesh)

    1994: Dramatist, literary Vasant Shantaram Desai passes away

    1995: Dr Scientologist Dr. Polio Vaccine Jonas Sack dies

    1996: Australian cricketer Ray Lindwall dies (Born October 3, 1921)

    2005: Literary Dr. Hey Vs Inamdar passed away.

    2015: Nirmala Joshi, a nun, lawyer and social worker, passed away. (Born July 23, 1934)

    No comments:

    Post a Comment