- Oneline Gk 2 May 2020 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 2 मे 2020 हिंदी/ इंग्लिश/मराठी
One line-Marathi, One line- Hindi, One line, One line - English, Marathi | मराठी
दिनविशेष
- गुजरात राज्य दिन – 1 मे.
- जागतिक टूना दिन - 2 मे.
- गुजरात राज्य दिन – 1 मे.
- जागतिक टूना दिन - 2 मे.
आंतरराष्ट्रीय
- ‘ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत भारताचे स्थान - 53 वा.
- ‘ओपन बजेट सर्वे 2019’ याच्यानुसार, अर्थसंकल्पीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या बाबतीत पहिले स्थान - न्यूझीलंड.

राष्ट्रीय
- अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि दिल्ली पोलिस यांचा नवीन पुढाकार – आयुरक्षा - "कोरोना से जंग- दिल्ली पुलिस के संग".
- किरकोळ व्यापाऱ्यांसाठी नवी राष्ट्रीय ई-कॉमर्स बाजारपेठ – भारत ईमार्केट.
- नवी दिल्लीच्या CSIR-CRRI या संस्थेनी विकसित केलेले, वितरण शृंखला आणि मालवाहतूक व्यवस्थापन यंत्रणेशी शेतकऱ्यांना जोडणारे अॅप - किसान सभा.

व्यक्ती विशेष
- नवे आर्थिक व्यवहार सचिव - तरुण बजाज.
- जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स सायंटिफिक रिसर्च संस्थेचे प्राध्यापक ज्यांची अमेरिका कला व विज्ञान अकादमीचे आंतरराष्ट्रीय मानद सदस्य म्हणून निवड झाली - शोभना नरसिंहन.
- महिला व बाल विकास मंत्रालयाचे नवीन सचिव - अजय तिर्की.

क्रिडा
- 30 एप्रिल रोजी कोलकाता येथे निधन झालेले फुटबॉलपटू ज्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 1962 साली जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले होते - चूनी गोस्वामी.

राज्य विशेष
- या राज्याच्या काळ्या तांदळाला (ज्याला चक-हाओ म्हणतात) आणि गोरखपूरच्या टेराकोटाला कलाकृतींना GI टॅग मिळाला – मणीपूर.
- आंध्रप्रदेश सरकारने या नदीवरील पोलावरम बहुउद्देशीय जलाशय प्रकल्पासाठी 1,962 कोटी रुपये जाहीर केले - गोदावरी नदी.
- भारतीय निवडणूक आयोगाने 21 मे 2020 रोजी या राज्याच्या विधान परिषदांसाठी विधानसभा सदस्यांद्वारे द्वैवार्षिक निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला - महाराष्ट्र.

सामान्य ज्ञान
- भारतीय निवडणूक आयोग (ECI) - स्थापना: 25 जानेवारी 1950; मुख्यालय: नवी दिल्ली.
- महाराष्ट्र - स्थापना: 01 मे 1960; राजधानी: मुंबई.
- गुजरात - स्थापना: 01 मे 1960; राजधानी: गांधीनगर.
- अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA), दिल्ली याची स्थापना - 10 ऑक्टोबर 2015.
- .

English |इंग्रजी
Important day
- Gujarat day - in 1 .
- World Tuna Day - May 2 .
- Gujarat day - in 1 .
- World Tuna Day - May 2 .
International
- 'Open Budget Survey 2019' yacyanusara, budgetary transparency and liability in the case of India - 53 pm .
- According to the Open Budget Survey 2019, New Zealand ranks first in terms of budget transparency and accountability .

National
- New Initiative of All India Institute of Ayurveda and Delhi Police - Ayuraksha - "Corona Se Jung - With Delhi Police" .
- New National E-Commerce Market for Retailers - Bharat Emarket .
- Kisan Sabha - An app developed by CSIR-CRRI, New Delhi, which connects farmers to the distribution chain and freight management system .

Individual special
- New Economic Affairs Secretary - Tarun Bajaj .
- Professor at the Jawaharlal Nehru Center for Advanced Scientific Research who has been selected as an International Honorary Member of the American Academy of Arts and Sciences - Shobhana Narasimhan .
- New Secretary to the Ministry of Women and Child Development - Ajay Tirkey .

Sports
- Chuni Goswami , a footballer who died in Kolkata on April 30, led the Indian team to a gold medal at the 1962 Jakarta Asiad .

State specific
- The black rice of this state (called Chuck-Hao) and the terracotta art of Gorakhpur got GI tag - Manipur .
- The Andhra Pradesh government has announced Rs 1,962 crore for the Polavaram Multipurpose Reservoir Project on the Godavari River .
- The Election Commission of India has decided to hold biennial elections for the Legislative Councils of the State on 21st May 2020 by the members of the Legislative Assembly - Maharashtra .

General knowledge
- Election Commission of India (ECI) - Established: 25 January 1950 ; Headquarters: New Delhi .
- Maharashtra - Established: 01 May 1960 ; Capital: Mumbai .
- Gujarat - Establishment: 01 May 1960 ; Capital: Gandhinagar .
- Establishment of All India Institute of Ayurveda (AIIA), Delhi - 10 October 2015 .

No comments:
Post a Comment