🌺 फर्ग्युसन कॉलेज , पुणे
Fergusson College, Pune
फर्ग्युसन महाविद्यालयाची वाटचाल :
- १८८५ साली लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने महाविद्यालयाची स्थापना झाली.
- १३० हून अधिक वर्षे जुन्या असलेल्या या महाविद्यालया ने अनेक राजकारणी , साहित्यिक आणि नेते देशाला दिले.
- या महाविद्यालयाला अनेक ऐतिहासिक घडामोडींच साक्षीदार म्हटलं जाते.
- पुण्यातील नामांकीत महाविदयालयांपैकी एक म्हणून ओळख.
- जुलै २०१५ मध्ये हेरिटेज वास्तूचा दर्जा .
- २०१६ मध्ये स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता.
- २०१८ मध्ये विद्यापीठ म्हणून मान्यता मिळावी यासाठी अहवाल पाठविण्यात आला.
- मे २०१८ मध्ये रुसा ची मान्यता मिळाली.
- जानेवारी २०१९ मध्ये राज्य मंत्री मंडळाची मान्यता.
- आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था आणि परदेशी विदयापीठांसोबत फर्ग्युसनला टाय अप करता येणार .
No comments:
Post a Comment