Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, March 7, 2019

    Oneline Gk 7 March2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 7 मार्च 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    PicsArt_02-09-11.01.56


     Oneline Gk 7 March2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 7 मार्च 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    English | इंग्रजी 

    National

    • The first 'India Jewellery Park' is being built in - Navi Mumbai.
    • On March 5, the NITI Aayog is organized a conference on implementation of SDGs in Aspirational Districts in - Delhi.
    • Under the Pradhan Mantri Shram Yogi Maan-dhan (PM-SYM) Scheme, the worker of the unorganized sector will get a monthly pension of - Rs.3000.

    International

    • President of the United Nations Security Council (UNSC) in March 2019 – France.
    • According to data released by IQAir AirVisual and Greenpeace, the world’s most polluted city in PM2.5 ion levels in 2018 - Gurugram, India.

    Sports

    • On March 4, this veteran spinner of South Africa announced his retirement from ODIs after the World Cup - Imran Tahir.

    Person In News

    • Russian scientist, who won the Nobel physics prize for his work in semi-conductor and laser technologies, has died on 2 March - Zhores Alferov.

    General Knowledge

    • Gem and Jewellery Export Promotion Council (GJEPC) of India established in the year - 1966.
    • No. of selected districts under the Aspirational Districts Program of India - 112.
    • The UN's Sustainable Development Goals (SDGs) was set for – 2030.
    • United Nations Security Council (UNSC) established in the year - 1945.
    • The permanent members of the United Nations Security Council (UNSC) - US, Russia, China, Britain and France.

    Oneline Gk 7 March2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 7 मार्च 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Marathi| मराठी

    राष्ट्रीय

    • भारतातले पहिले ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ या शहरात उभारले जात आहे - नवी मुंबई.
    • 5 मार्चला या ठिकाणी NITI आयोगातर्फे आयोजित ‘आकांक्षित जिल्ह्यांमध्ये SDGsची अंमलबजावणी’ विषयक परिषद पार पडली - दिल्ली.
    • ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ (PM-SYM) योजनेच्या अंतर्गत देशातल्या असंघटीत क्षेत्रातल्या कामगाराला वृद्धापकाळात एवढे निश्चित निवृत्ती वेतन मिळेल - 3000 रुपये.

    आंतरराष्ट्रीय

    • 2019 सालच्या मार्च महिन्यासाठी या देशाकडे संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे - फ्रान्स.
    • IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या अहवालानुसार, जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर - गुरुग्राम (हरयाणा, भारत).

    क्रिडा

    • दक्षिण आफ्रिकेचा या अनुभवी फिरकी गोलंदाजाने विश्वचषक स्पर्धेनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे 4 मार्चला जाहीर केले - इम्रान ताहिर.

    व्यक्ती विशेष

    • सेमी-कंडक्टर आणि लेजर तंत्रज्ञानातल्या कामासाठी भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जिंकणार्‍या, 2 मार्चला निधन झालेल्या रशियाच्या शास्त्रज्ञाचे नाव - झोरेस अल्फेरव्ह.

    सामान्य ज्ञान

    • भारताच्या रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषद (GJEPC) याचे स्थापना वर्ष – सन 1966.
    • आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाच्या (Aspirational Districts Program) अंतर्गत भारतातल्या इतक्या जिल्हयांची निवड करण्यात आली - 112.
    • या सालासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली – सन 2030.
    • संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याचे स्थापना वर्ष – सन 1945.
    • संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याचे कायमस्वरूपी (स्थायी) सदस्य - अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स.


    Oneline Gk 7 March2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 7 मार्च 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    No comments:

    Post a Comment