Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 91
प्रिय उमेदवार,
येथे आपले शब्दसंग्रह वाढविण्यासाठी 5 नवीन शब्द दिले आहेत. इंग्रजी बोलणे व लिहिणे हे दोन्ही कौशल्य वाढविण्यासाठी या शब्दांचा वापर करा. जर आपण आमचा मागील Vocab एक्सप्रेस वाचला नसेल तर तो वाचण्याचा आम्ही आपणास सल्ला देतो.
Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 90
|
(i) Heartening (V.): make more cheerful or confident.
उच्चारण: हार्टनिंग
मराठी भाषांतर: मनापासून, उल्हसित करणारे, धैर्य देणारे
समानार्थी शब्द: Cheering, Encouraging, Reassuring, Enlivening, Inspiring, Animating, Gladdening, Consoling, Pleasing, Encourage, Brightening, Hearten, Urging
विरुद्धार्थी शब्द: Disheartening
वापर: This is heartening news.
अर्थ: हि आनंददायक बातमी आहे.
(ii) Promulgate (V.): promote or make widely known (an idea or cause).
उच्चारण: प्रामल्गेट / प्रोमल्गैट
मराठी भाषांतर: जाहिरात करणे, उघडणे, उघड करणे, प्रकाशन करणे, घोषित करणे
समानार्थी शब्द: Announce, Publish, Proclaim, Broadcast, Advertise, Declare, Circulate, Publicize, Spread, Disseminate, Make Known, Promote, Divulge
विरुद्धार्थी शब्द: Conceal, Hide
वापर: These messages we've intentionally promulgated.
अर्थ: हे संदेश आम्ही जाणूनबुजून जाहीर केले आहेत.
(iii) Infirm (Adj.): lacking firmness of will or character or purpose.
उच्चारण: इन्फर्म
मराठी भाषांतर: अशक्त, कमकुवत, रोगी, आजारी, दुर्बल
समानार्थी शब्द: Invalid, Disabled, Faulty, Illogical, Incorrect, Void, Feeble, Weak, Frail, Sickly, Decrepit, Unhealthy, Unsound
विरुद्धार्थी शब्द: Strong, Robust, Able-Bodied, Healthy, Sound, Firm, Hearty, Able, Good, Vigorous, Hardy, Muscular, Salubrious
वापर: He was a poor infirm old man.
अर्थ: तो एक गरीब अशक्त वृद्ध मनुष्य होता.
(iv) Quirk (N.): a peculiar behavioural habit.
उच्चारण: क्वर्क
मराठी भाषांतर: उपरोधीक टोमणा, लेखनातील फराटा, विचित्र वर्तन, अनन्यता, विचित्रता
समानार्थी शब्द: Quality, Peculiarity, Crotchet, Idiosyncrasy, Oddity, Characteristic, Kink, Eccentricity, Caprice, Whim, Fancy, Trait, Twist, Vagary
विरुद्धार्थी शब्द: Normality, Usualness, Inability
वापर: Everyone on this team has their own quirks.
अर्थ: या कार्यसंघातील प्रत्येकाची स्वतःची विशेषता आहे.
(v) Squat (V.): crouch or sit with one's knees bent and one's heels close to or touching one's buttocks or the back of one's thighs.
उच्चारण: स्क्वाट
मराठी भाषांतर: उकिडवे बसणे, पाय दुमडून बसणे, बिनमालकीच्या जागेवर वसाहत करणे बसणे, लठ्ठ व ठेंगणा (मनुष्य)
समानार्थी शब्द: Crouch, Hunker Down, Hunch, Hunker, Cower, Roost, Inhabit, Lodge, Reside, Settle, Stoop, Dwell, Perch
विरुद्धार्थी शब्द: Stretch, Straighten, Stand
वापर: I can squat right down there.
अर्थ: मी तिथे खाली बसू शकतो.
या लेखाचा तुम्हाला फायदा झाला अशी अपेक्षा करूया. ऑल द बेस्ट !!!
No comments:
Post a Comment