Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, January 29, 2019

    भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी | Famous persons and their authors in India

    Views
    भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी Famous persons and their authors in India
    अशोकदेवानाम प्रिय प्रियदस्स
    समुद्रगुप्तभारताचा नेपोलियन
    चंद्रगुप्त मौर्यसॅन्ड्रीकोटेस
    बिंदुसारअमित्रोकोटेस
    कनिष्कदेवपुत्र
    गौतमीपुत्र सातकर्णीत्रीसमुद्रतोयपितवाहन
    राजराजाशिवपाद शिखर
    राजेंद्र प्रथमगंगाईकोंडचोल
    चंद्रगुप्त द्वितीयविक्रमादित्य
    कुमार गुप्तमहेंद्रादित्य
    चंद्रगुप्त प्रथममहाराजाधिराज
    धनानंदअग्रमिस
    नागार्जुनभारताचा आईन्स्टाईन
    हर्षवर्धनशिलादित्य
    पुलकेशी द्वितीयपरमेश्वर
    अश्वघोषभारताचा कांत, वॉल्टेअर
    बलबनउगलु खान
    मुहम्मद बिन तुघलकजुना खान
    गियासुद्दीन तुघलकगाजी मलिक
    जहांगीरसलीम
    शेरशाहशेरखान
    मलिक सरवरमलिक उस शर्क
    जगत गोसाईजोधाबाई
    शहाजहानशहजादा
    औरंगजेबजिंदा पिर
    बहादुर शहा प्रथममुअज्जम
    व्योमेशचंद्र बॅनर्जीनखशिखांत इंग्रज
    उमाजी नाईकआद्य क्रांतिकारक
    राजा रणजितसिंगआधुनिक भारताचा नेपोलियन
    बाळाजी बाजीरावनानासाहेब
    माधवराव नारायणसवाई माधवराव
    जवाहरलाल नेहरूचाचा
    खानअब्दुल गफारखानसरहद्द गांधी
    चित्तरंजन दासदेश बंधू
    सुभाष चंद्र बोसनेताजी
    जयप्रकाश नारायणलोकनायक
    अण्णाभाऊ साठेलोकशाहीर
    सरोजिनी नायडूगानकोकिळा
    के केप्पलनदक्षिणेकडील गांधीजी
    वीरेशलिंगम पंतलुदक्षिणेकडील राजा राम मोहन राय
    ई.व्ही.रामास्वामीपेरियार
    वल्लभभाई पटेललोहपुरुष
    छत्रपती शाहू महाराजराजर्षी

    No comments:

    Post a Comment