Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, September 9, 2018

    9 सप्टेंबर दिनविशेष ( September 9 in History)

    Views
    9 सप्टेंबर दिनविशेष ( September 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    ९ सप्टेंबर – हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १५४३: नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
    १७९१: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.
    १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.
    १८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.
    १९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.
    १९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
    १९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
    १९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.
    १९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
    १९९७: ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.
    २००१: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
    २००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन झाले.
    २०१२:भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.
    २०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
    २०१६: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.



    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)
    १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)
    १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)
    १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)
    १९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)
    १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)
    १९०९: अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)
    १९४१: अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.
    १९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)
    १९५०: संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.
    १९७४: कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)
    १९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)
    १९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)
    १९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)
    १९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)
    १९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.
    १९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.
    १९९९: नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.
    २००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)
    २०१०: समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन. (जन्म: ९ मे १९२८)
    २०१२: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)



    English | इंग्लिश

    September 9th Special (September 9 in History) Bold incidents, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day

    September 9 - Hutatma Shirishkumar Memorial Day.

    Bold incidents, events | Bold incidents, events



    1543: Marie Stuart became the queen of Scotland for nine months of age.

    1791: Washington DC was named after President of the United States of America, George Washington.

    1839: John Herschel took the world's first photo.

    1850: California becomes United States 31st state.

    1939: The film was released by the person of Prabhat Company.

    1945: Second China war in Japan, Japan surrenders before China

    1985: Mokhabir swimmer Taranath Shenoy records for the third time crossing the English Gulf.

    1990: Sri Lankan forces kill 184 Tamils ​​at Batticaloa.

    1991: The country of Tajikistan became independent from the Soviet Union.

    Pravin Chipsena, recipient of the national title of 1997- 7 times, received the Grandmaster book in chess.

    2001: Golden Lion Award for Mons Nayar's Monsoon Wedding Film at the International Film Festival of Venice at the Venice International Film Festival.

    2009: Dubai Metro inaugurated by 9 o'clock in 9 minutes and 9 seconds.

    2012: India's Space Agency has successfully released 21 PSLVs.

    2015: Elizabeth (second) became the queen of the longest reign on the United Kingdom.

    2016: North Korea has completed the fifth nuclear test.

    Birthday || Birthday / Birthday


    1828: Birth of Russian author Leo Tolstoy. (Death: 20 November 1910)

    1850: Bharatendu Harishchandra, the father of modern Hindi literature, was born. (Death: 6 January 1885)

    1890: Founded by Kentucky Fried Chicken, Colonel Sanders was born. (December 16, 1980)

    1910: Gandhian, freedom fighter and businessman Nawalmal Firodiya was born. (Death: March 26, 1997)

    1904: Indian-Pakistani hockey player Finnoj Khan was born (Death: 21 April 2005)

    1905: Birth of Indian philosopher and poet Brahmarish Hussain Sha. (Death: 24 September 1981)

    1909: Actress Leela Chitnis was born. (Death: 14 July 2003)

    1941: All-rounder Abid Ali was born

    1941: Dennis Richey, the creator of C programming language, was born. (Death: October 12, 2011)

    1950: The birth of composer Sridhar Phadke.

    1974: Vikram Batra was born in Parv Vir Chakra, who died in the Kargil war.

    Death anniversary / Death | Death / death



    1438: King Edward passes away (Born 31 October 1391)

    1942: Death of freedom fighter Shirish Kumar (Born December 28, 1926)

    1960: Urdu poet and poet Ali Abdullah alias Jigar Moradabadi passed away. (Born April 6, 1890)

    1976: Modern Chinese architect Mao Tse Tung dies (Born 26 December 1893)

    1978: Warner Bros. Co-Founder Jack L. Warner dies (Born 2 August 1892)

    1994: Satyabhamabai Pandharpurkar passed away after the Lavani empress.

    1997: First Chairman of Unit Trust of India R. S. Bhat dies

    1999: Actor and writer Purshottam Darvekar dies

    2001: Afghan Vice President and External Affairs Minister Ahmad Shah Masood is assassinated. (Born 2 September 1953)

    2010: Socialist Labor Leader and writer Vasant Nilkanth Gupte passes away (Born 9 May 1928)

    2012: Virgis Kurien, the founder of Amul Company, father of Dhal Kranti in Indian milk production. (Born November 26, 1921 - Kohikod, Kerala)


    No comments:

    Post a Comment