Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, September 8, 2018

    8 सप्टेंबर दिनविशेष ( September 8 in History)

    Views
    8 सप्टेंबर दिनविशेष ( September 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
    September 8 in History Special events, events, births (birthdays), death (death anniversaries, memorial days) and World Day

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.
    १८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी
    १९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
    १९४४: दुसरे महायुद्ध – लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
    १९५४: साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना.
    १९६२: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.
    १९६६: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
    १९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.
    २०००: सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.
    २००१: लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.




    Birthday | जयंती/जन्मदिवस


    ११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल ११९९)
    १८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.
    १८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९२६)
    १८४८: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)
    १८८७: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९६३)
    १९०१: दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्ड यांचा जन्म.
    १९१८: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.
    १९२५: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)
    १९२६: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)
    १९३३: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    ७०१: पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर ६८७)

    १९३३: इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.

    १९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १९१२)

    १९६५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मन स्टॉडिंगर यांचे निधन.

    १९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १८९४)

    १९८०: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विल्लर्ड लिब्बी यांचे निधन.

    १९८१: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हिदेकी युकावा यांचे निधन.

    १९८१: अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९७)

    १९८२: जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते शेख अब्दुल्ला यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०५)

    १९९१: कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१३)

    २०१०: कन्नड व तामिळ अभिनेता मुरली यांचे निधन. (जन्म: १९ मे १९६४)







    English | इंग्लिश

    September 8 in History Special events, events, births (birthdays), death (death anniversaries, memorial days) and World Day

    Bold incidents, events | Bold incidents, events


    1831: William (fourth) sat on the throne of England.

    1857: 18 revolutionists, including son of Rango Bapuji Gupte, have been hanged on a unicorn in Satara for participating in the fight against British

    1900: A Hurricane at the United States of Galveston, 8,000 people killed.

    1944: World War II - The first time V. Bombs attack in London.

    1954: Establishment of the South East Asia Triti Organization (SEATO)

    1962: Algeria, which has gained independence, embraces a new constitution.

    1966: The series of Star Trek's series started airing.

    1 991: Macedonia became independent from Yugoslavia.

    2000: The law prohibits the advertisement of cigarette, tobacco and alcoholic advertisements on television channels.

    2001: Legspinner Subhash Gupte and captain Mansoor Ali Khan alias Tiger Pataudi K. Selection for Naidu Award


    Birthday || Birthday / Birthday



    1157: The Birth of King Richard (First) of England. (Death: April 6, 99 99)

    1830: Birth of Nobel Prize winner French poet Frederick Mistral.

    1846: Birth of Indian-Hong Kong businessman and politician Paul Chatter (Death: 27 May 1926)

    1848: The birth of German chemist Victor Mayer. (Death: 8 August 1897)

    1887: Yogi and spiritual master Swami Sivananda Saraswati born (Death: 14 July 1963)

    1901: Birth of South African Prime Minister Hendrik Vervard

    1918: Nobel prize winner British chemist Derek Harold Richard Barton was born.

    1925: English comedian and singer Peter Sellers was born (Death: 24 July 1980)

    1926: Birth of composer and singer Bhupen Hazarika. (Death: 5 November 2011)

    1933: Birth of Asha Bhosale, a well-known playback singer.

    Death anniversary / Death | Death / death


    701: Pope Sargius (I) dies (Born December 15, 687)

    1933: King Faisal (first) of Iraq dies.

    1960: Indira Gandhi's husband, journalist and politician Firoz Gandhi passed away. (Born 12 September 1912)

    1965: Nobel prize winner German chemist Herman Stodinger dies.

    1970: Microwave oven detector Percy Spencer passes away. (Born July 19, 1894)

    1980: Nobel prize winner American chemist Willard Libby dies.

    1981: Nobel prize winner German physicist Hideki Yukawa passed away.

    1981: Advaita philosopher Nishchanddutt Maharaj passed away. (Born April 17, 1897)

    1982: Sheikh Abdullah, the political leader of Jammu and Kashmir, passed away. (Born 5 December 1905)

    1991: Poet Waman Ramrao and Wa. Ra Kant dies (Born October 6, 1913)

    2010: Kannada and Tamil actor Murali passes away (Born: 19 May 1964)


    No comments:

    Post a Comment