Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, July 30, 2018

    30 जुलै दिनविशेष ( July 30 in History)

    Views
    30 जुलै दिनविशेष ( July 30 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी



    ७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
    १६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.
    १८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
    १९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
    १९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
    १९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.
    १९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.
    २०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
    २०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.
    २००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
    २०१२: दिल्लीतील पावर ग्रिड  खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.
    २०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.


    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १८१८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)
    १८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)
    १८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)
    १९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.
    १९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.
    १९६२: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६२)
    १९७३: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.
    १९८०: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.
    १७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.
    १८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५)
    १९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)
    १९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.
    १९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)
    १९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)
    १९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
    १९९५: अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२०)
    १९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.
    २००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.
    २००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.
    २०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)
    २०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)



    English | इंग्लिश


    30 July Special Day (July 30 in History) Bold incidents, events, births (birthdays), deaths (deaths, memorial days) and World Day


    Bold incidents, events | Bold incidents, events



    762: Khalifa Al Mansur establishes the city of Baghdad.

    1629: Nearly 10,000 people have died in an earthquake in Naples city of Italy.

    1898: William Kellogg developed Cornflakes.

    1930: First football World Cup Uruguay wins

    1962: Trance Canada Highway is the world's largest national highway with a length of 8,030 km.

    1971: Apollo 15 descends on the moon.

    1997: Rajiv Gandhi National Sadbhavana Award for Singer Lata Mangeshkar.

    2000: Chandan Tasker Veerappan plays actor Rajkumar was kidnapped.

    2000: The result of the Supreme Court is that the driver can not be held responsible for any accident caused by a passenger vehicle accidentally falling down on his death.

    2001: Raman Magsaysay Award for Jalajjastan Rajendra Singh.

    2012: Power grid damaged more than 30 million people in North India due to poor power grid in Delhi.

    2014: 50 killed in road accident in Malin village in Pune district.

    Birthday || Birthday / Birthday



    1818: Birth of English writer Emily Brant. (Death: December 19, 1848)

    1855: German businessman George Wilhelm van Simmens was born. (Death: 14 October 1919)

    1863: Founded by Henry Ford, Founder of Ford Motor Company. (Death: April 7, 1947)

    1947: Austrian American physicist actor and California's 38th Governor Arnold Schwarzenegger was born.

    1951: born of Indo-English painter and sculptor Gary Jude.

    1962: Indian terrorist Yakub Memon was born (Death: 30 July 1962)

    1973: Playback singer Sonu Nigam is born.

    1980: Englishman James Anderson is born.

    Death anniversary / Death | Death / death



    1622: Sant Tulsidas sacrificed his life.

    1718: Pennsylvania Peninsular's founder William Pen dies

    1898: Germany's first chancellor Autophone Bismarck passes away (Born: 1 April 1815)

    1930: Founder of the Barcelona Football Club, Zone Gammer dies. (Born 22 November 1877)

    1947: Sixth Prime Minister Joseph Cooke of Australia died.

    1960: Karnatak Singh freedom fighter Gangadhar Balkrishna Deshpande passes away. (Born: 31 March 1871)

    1983: Vasantrao Deshpande, a classical theatrical singer passed away. (Born: 2 May 1920)

    1994: Shankar Patil, founder secretary of Marathi rural literary, film writer, Mahamandal passed away. (Born August 8, 1926)

    1995: Founder of the Indian School of Political Economy, economist, Dr. Vinayak Mahadev and V. M Dandekar dies (Born July 6, 1920)

    1997: Baodai king of Vietnam dies

    2007: Swedish film director Engmar Bergman dies

    2007: Italian film director Miklanajelo Antonioi passes away.

    2011: Music Reviewer Dr. Ashok Ranade passes away (Born October 25, 1937)

    2013: Indian-English writer, poet and playwright Benjamin Walker passes away. (Born November 25, 1913)

    No comments:

    Post a Comment