22 ऑगस्ट दिनविशेष ( August 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
१६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
१९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.
१९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
१६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३)
१८४८: शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९)
१८९३: अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.
१९०४: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
१९१५: बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९९७)
१९१५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २००७)
१९१९: हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९४)
१९१८: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै २००४)
१९२०: हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म.
१९३५: कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)
१९५५: अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म.
१९६४: स्वीडीश टेनिस खेळाडू मॅट्स विलँडर यांचा जन्म.
१३५०: फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) यांचे निधन.
१६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.
१८१८: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १७३२)
१९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३)
१९७८: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)
१९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
१९८०: मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९९)
१९८२: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)
१९८९: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९३)
१९९५: संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक पं. रामप्रसाद शर्मा यांचे निधन.
१९९९: मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन.
२०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)
२२ ऑगस्ट – मद्रास दिन
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी
१६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
१९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.
१९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
Birthday | जयंती/जन्मदिवस
१६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३)
१८४८: शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९)
१८९३: अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.
१९०४: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
१९१५: बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९९७)
१९१५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २००७)
१९१९: हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९४)
१९१८: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै २००४)
१९२०: हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म.
१९३५: कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)
१९५५: अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म.
१९६४: स्वीडीश टेनिस खेळाडू मॅट्स विलँडर यांचा जन्म.
Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
१३५०: फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) यांचे निधन.
१६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.
१८१८: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १७३२)
१९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३)
१९७८: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)
१९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
१९८०: मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९९)
१९८२: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)
१९८९: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९३)
१९९५: संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक पं. रामप्रसाद शर्मा यांचे निधन.
१९९९: मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन.
२०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)
English | इंग्लिश
August 22 - Madras day
Bold incidents, events | Bold incidents, events
1639: The British East India Company started the city of Madras (now Chennai).
1848: America takes control of New Mexico.
1902: Establishment of Cadillac Motor Company.
1902: Theodore Roosevelt was the first US president in motor vehicles.
1941: Second World War - German forces surrounded Leningrad.
1942: Second World War - Brazil calls war against Germany at Itali.
1944: World War II - The Soviet Union won Romania.
1962: The determination to cut French President Charles de Gaulle is unsettling.
1972: Zimbabwe has been sacked from the International Olympic Committee for an anti-racist policy.
Birthday || Birthday / Birthday
1647: Producer of pressure cooker Dennis Pepin. (Death: 26 August 1713)
1848: Founded by the founder of the Chicago Daily News, Melville Elia Stone (Death: 15 February 1929)
1893: American writer Dorothy Parker was born.
1904: Reformist Chinese leader Deng Xiao Ping was born. (Death: 19 February 1997)
1915: Bengali dramatist, actor and director Shambhu Mitra was born. (Death: May 19, 1997)
1915: The birth of James Hilier, the architect of the electron microscope. (Death: 15 January 2007)
1919: Hindi poet Girijakumar Mathur was born. (Death: 10 January 1994)
1918: Social worker Dr. Banu Koiyaji was born (Death: 15 July 2004)
1920: An American surgeon, Dr. Joe Roth, who laid the foundation of cardiac surgery. Birth of Denton Kuli.
1935: Kathak-style dancer actor Pt. Gopikrishna was born. (Death: 18 February 1994)
1955: Actor and Union Minister, Chiranjeevi was born.
1964: born of Swedish tennis player Mets Willender.
Death anniversary / Death | Death / death
1350: French King Philip (VI) dies
1607: Berthelm Gosnell passed away in London.
1818: India's first Governor General, Warren Hastings, dies (Born 6 December 1732)
1967: Birth control pill created Gregory Goodwin Pintas died. (Born April 9, 1903)
1978: Kenya's first President, Jomokoi Nyata, passes away. (Born October 20, 1893)
1980: Kishore Sahu, film actor, producer director, passed away. (Born November 22, 1915)
1980: McDonald's crew maker, James Smith McDonald passed away. (Born April 9, 18 99)
1982: Eknath Ranade, architect of the Vivekananda Shila memorial at Kanyakumari, a revolutionary, freedom fighter passed away. (Born November 19, 1914)
1989: Classical singer Pt of the Gwalior Gharana Krishnarao Shankar Pandit passes away (Born 26 July 1893)
1995: Composer, Trumpet Violinist Pt. Ramprasad Sharma passes away
1999: Marathi film actress Suryakant Mandhare passes away.
2014: Indian writer, poet and playwright, U. A. Anantamurthy passed away. (Born December 21, 1932)
No comments:
Post a Comment