1 जुलै दिनविशेष ( July 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी
१८३७: जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
१८७४: पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.
१८८१: जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल कॅनडा मधून अमेरिकेत करण्यात आला.
१९०३: पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरवात झाली.
१९०८: एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
१९०९: क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.१९१९: कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात.
१९३३: नाट्यमन्वंतरच्या आंधळ्यांची शाळा नाटकाचा १ला प्रयोग झाला.
१९३४: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
१९४७: फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
१९४८: बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या पूना मर्चंट्स चेंबर या संस्थेची स्थापना झाली.
१९४८: कायदेआझम मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्घाटन झाले.
१९४९: त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची (सध्याचे केरळ) संस्थान निर्माण झाले.
१९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.
१९६०: सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.
१९६१: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.
१९६२: रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
१९६३: अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.
१९६४: न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
१९६६: कॅनडा मधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजन चे प्रक्षेपण टोरांटो येथून सुरु झाले.
१९७९: सोनी कंपनीने वॉकमन प्रकाशित केला.
१९८०: ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.
१९९१: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.
१९९७: सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताची कुंजराणी देवी यांना स्थान मिळाले.
२००१: फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
२००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.
२००७: इंग्लंड मध्ये सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.
२०१५: डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Birthday | जयंती/जन्मदिवस
१८८७: कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म.
१८८२: भारतरत्न, पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)
१९१३: महाराष्ट्राचे ३रे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)
१९३८: प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म.
१९४९: भारताचे १३वे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा जन्म.
१९६६: रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा जन्म.

Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
१८६०: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८००)
१९३८: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान दादासाहेब खापर्डे यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)
१९४१: श्रेष्ठ वृत्तपत्रकारसर सी. वाय. चिंतामणी यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८८० – विजयनगरम, आंध्र प्रदेश)
१९६२: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन.
१९६२: भारतरत्न पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय याचं निधन. (जन्म: १ जुलै १८८२ – पाटणा, बिहार)
१९६९: कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर यांचे निधन.
१९८९: कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील यांचे निधन.
१९९४: दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक राजाभाऊ नातू यांचे निधन.
१९९९: एम अँड एम आणि मार्स बारचे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९०४)

July 1 in History Bold events, events, births (birthdays), deaths (deaths, memorial days) and World Day
Bold incidents, events
1837: Government registration of births, deaths and marriages started in England.
1874: The first commercial typing machine (typewriters) started.
1881: The world's first international telephone call was made in Canada from the United States.
1903: The first tour de France cycle race began.
1908: SOS was adopted as an international instant sign.
1909: Colonel William Curzon Wylie was shot dead by revolutionary Kamdanlal Dhingra.
1919: Late. Baburao Thakur launches Newspaper magazine
1933: The play of the blind students of Natyamvantvam was first experimented.
1934: American doctors succeed in taking photographs of the human body.
1947: The Philippines's Vayudala was established.
1948: The Poona Merchants Chamber, which leads the market merchants, was established.
1948: President of Central Bank of Pakistan, State Bank of Pakistan inaugurated by QaidAzam Muhammad Ali Zina.
1949: Thirukochi (present-day Kerala) institute is formed by the organization of Travancore and Cochin.
1955: State Bank of India came into existence under the State Bank of India Act, 1955. Earlier, the bank's name was Imperial Bank.
1960: Somalia and Ghana become independent
1961: Mahamopopadhyay Dattu Waman Potdar took over the form of the fourth Vice Chancellor of the University of Pune.
1962: Rwanda and Burundi become independent.
1963: Zip code usage has begun in US correspondence.
1964: N. Vs Gadgil became the fifth Vice-Chancellor of Pune University.
1966: First color television broadcast in Canada starts from Toronto.
1979: Sony company releases Walkman
1980: O Canada became officially nationalized in Canada.
1991: Warsaw's contract with the provinces of Soviet Russia, Albania, Bulgaria, Czechoslovakia, Hungary, Poland, Romania and East Germany ended.
1997: India's Kunjari Devi is ranked among the best weightlifters.
2001: Michael Schumacher of the Ferrari team completes the French Grand Prix in the Formula One series. Pre. Winning the race, won the 50th in the Formula One series.
2002: International Criminal Court was established.
2007: Smoking is prohibited in all public places in England.
2015: Digital India inaugurated this project by Prime Minister Narendra Modi.
Birthday
1887: Poet Eknath Pandurang Rendalkar was born.
1882: Bharat Ratna, 2nd Chief Minister of West Bengal, Dr. Bidhan Chandra Roy was born. (Death: 1 July 1962)
1913: Birth of three Chief Minister of Maharashtra, Vasantrao Naik. (Death: 18 August 1979)
1938: Renowned fluteist Pandit Hariprasad Chaurasia was born.
1949: 13th Vice President of India Venkayya Naidu was born.
1966: Classical singer Ustad Rashid Khan of Rampur-Sahaswan clan was born
Death anniversary / Death | Death / death
1860: American researcher Charles Goodyear dies in search of this process of vascular hybridization. (Born December 29, 1800)
1938: Distinguished lawyer, scholar Dadasaheb Khaparde passes away. (Born August 27, 1854)
1941: Best Documentary Officer. Y Chintamani passed away (Born 10 April 1880 - Vijayanagaram, Andhra Pradesh)
1962: Akhil Bharatiya Congress President Purshottam Das Tandon passes away
1962: 2nd Chief Minister of West Bengal, Bharat Ratna, Dr. His death passed away. (Born: 1 July 1882 - Patna, Bihar)
1969: Keertankar Murlidharbua Nizampurkar dies.
1989: The poet and the academic principal as well. Yes Patil dies
1994: Director, Director, Publisher Rajbhau Nattu passed away.
1999: M & M and founder of Mars Bar, Forrest Marsh Sr. passed away. (Born 21 March 1904)
No comments:
Post a Comment