Current Affairs 10 July 2018
करेंट अफेयर्स 10 जुलै 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी
India South Korea Relations
भारत और दक्षिण कोरिया के बीच समझौता
भारत आणि द. कोरिया संबंध
Hindi | हिंदी
भारत और दक्षिण कोरिया के बीच समझौता
दक्षिण कोरियाई राष्ट्रपति मून जे इन चार दिवसीय दौरे पर भारत में हैं। इस दौरान कई समझौतों पर हस्ताक्षर किए गए जिनमे से प्रमुख निम्नलिखित हैं-
समझौते इस प्रकार है-
1. सहयोग कार्यक्रम 2018-21
- विज्ञान, प्रौद्योगिकी और नवीनता में सहयोग बढ़ाने के लिए दोनों देशों ने 2018-21 के लिए विज्ञान और प्रौद्योगिकी के क्षेत्र में सहयोग के कार्यक्रम को नवीनीकृत किया।
2. जैव प्रौद्योगिकी और जैव अर्थव्यवस्था में सहयोग
- जैव प्रौद्योगिकी के क्षेत्र में दोनों पक्षों द्वारा स्वास्थ्य और चिकित्सा, कृषि-मत्स्य उत्पादों, पर्यावरण संबंधी चुनौतियों के समाधान हेतु सहयोग बढ़ाने के लिए सहमति व्यक्त की गई है।
3. भविष्य रणनीतिक समूह का गठन
- भविष्य रणनीतिक समूह की स्थापना के लिए भारतीय विज्ञान एवं प्रौद्योगिकी तथा कोरिया के वाणिज्य मंत्रालय के मध्य समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किया गया।
4. भारत-कोरिया संयुक्त नेटवर्क केन्द्रों की स्थापना
- भारत और कोरिया ने साइबर फिजिकल सिस्टम, आर्टिफीशियल इंटेलिजेंस, इन्टरनेट ऑफ़ थिंग्स, कृषि, ऊर्जा, जल और परिवहन पर आधारित भारत-कोरिया संयुक्त नेटवर्क केंद्रों को संयुक्त रूप से स्थापित करने पर सहमति व्यक्त की।
यह भी जानें
- आपको बता दें, मून एशियाई देशों के साथ संबंध बेहतर बनाने की अपनी कवायद के तहत 11 जुलाई से सिंगापुर की यात्रा पर जाएंगे।
- दक्षिण कोरिया दक्षिण पूर्व एशियाई देशों के संघ (आसियान) अौर भारत के साथ पर ध्यान केंद्रित कर रहा है।
- इस वर्ष कोरिया और भारत के बीच कूटनीतिक संंबंधों की स्थापना के 45 वर्ष पूरे हो रहे हैं।
- कोरिया में राष्ट्रपति के प्रवक्ता के मुताबिक कोरिया के लिए भारत एक महत्वपूर्ण आर्थिक साझीदार बन गया है और कोरियाई प्रायद्वीप में उसके शांति एवं समृद्धि के प्रयासों में भी भारत की अहम भूमिका है।
English | इंग्लिश
India South Korea Relations
Why in News:South Korean President Moon Jae-in was on a state visit to India where he inaugurated India’s largest mobile manufacturing unit in Noida (Uttar Pradesh). India and South Korea have a strong bilateral economic relations. South Korea is looking to enhance its trade partnership with India given India’s huge consumer market and also troubling trade war scenario.
Bilateral Relations:
- Bilateral relations between India and South Korea, officially known as the Republic of Korea, were established in 1962 and upgraded to Ambassador-level in 1973.
- India’s Look East and Act East policy found a strong resonance with South Korea.
- During the Korean War (1950- 53), North and South Korea accepted a resolution sponsored by India. A ceasefire was declared on July 27, 1953.
- A bilateral Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) was signed in 2010.
- During Prime Minister Narendra Modi's visit to South Korea in 2015, the bilateral relationship was upgraded to 'special strategic partnership'.
- Bilateral trade between the two countries in 2011 crossed $20.5 billion, registering a 70 percent growth over a two-year period.
- Indian exports to South Korea stood at $2.91 billion and imports from there stood at $8.71 billion, as at the end of July 2017.
- Some of the major items that India exports to South Korea are mineral fuels, oil distillates (mainly naphtha), cereals, iron and steel.
- The tensions between the US and China is growing and the world trade looks in disarray. South Korea can be a key partner in foreign direct investment (FDI) and also in providing technological assistance.
- Indo-Pacific region will be a key area of focus for China and the USA. Thus, India needs to extend the existing Act East policy up to Indo-Pacific.
- Finally, the two sides also need to focus on expanding bilateral security and defence cooperation and working together with other countries to promote a stable Asian balance of power system.
Marathi | मराठी
भारत आणि द. कोरिया संबंध
कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्रपती मून जाए-इन हे 8-11 जुलै 2018 या दरम्यान भारत भेटीवर आले. या भेटीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधीमंडळामध्ये विस्तृत चर्चा झाल्यानंतर 11 करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत.- अद्ययावत व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) याच्या अर्ली हार्वेस्ट पॅकेज संदर्भात संयुक्त निवेदन
- अॅंटी-डम्पिंग, अनुदान, माहितीचे आदान-प्रदान अश्या व्यापारासंदर्भातल्या उपाययोजनांमधील सहकार्यासाठी सामंजस्य करार
- चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ मिळविण्यासाठी व्यावसायिकरणासाठी IoT, AI, 3D प्रिंटिंग अश्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये सहकार्यासाठी भविष्यातल्या धोरणासंदर्भात गटाची (Future Strategy Group) स्थापना करण्यासाठी सामंजस्य करार
- सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम 2018-2022
- परवडण्याजोगे जल शुद्धीकरण तंत्रज्ञान, AI आधारित वाहतूक व्यवस्था, नवीन / पर्यायी पदार्थ, पारंपारिक औषधी आणि पॅकेजिंग आणि व्यापारीकरण अश्या विषयांमध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन क्षेत्रात सहकार्यासाठी भारताचे वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि दक्षिण कोरियाचे नॅशनल रिसर्च कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (NST) यांच्यात सामंजस्य करार
- आरोग्य, औषधे, कृषी-मत्स्यपालन उत्पादने, डिजिटल आरोग्य सेवा, मेंदूचे संशोधन, आणि पुढील पिढीची वैद्यकीय उपकरणे अश्या विषयांमध्ये जैवतंत्रज्ञान आणि बायो बिग-डेटा अंगिकारण्यास सहकार्य करण्यासाठी जैवतंत्रज्ञान व जैविक-अर्थव्यवस्था या विषय क्षेत्रात सामंजस्य करार
- रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) आणि कोरिया रेलरोड रिसर्च इन्स्टिट्यूट (KRRI) यांच्यात रेल्वेशी संबंधित संशोधनात सहकार्यासाठी सामंजस्य करार
- ICT सेवा, दूरसंचार आणि पुढील पिढीच्या वायरलेस कम्युनिकेशन नेटवर्कचा विकास, आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यामध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार
- IIT मुंबई आणि कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार
- शहरी पायाभूत सुविधा, अन्नप्रक्रिया, कृषी संबंधित उद्योग, स्टार्टअप वातावरण, कौशल्य प्रशिक्षण व विकास आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारताचे गुजरात राज्य शासन आणि कोरिया ट्रेड प्रोमोशन एजन्सी (KOTRA) यांच्यात सामंजस्य करार
- अयोध्येतली महान राजकुमारी सुरीरत्न (राणी हूर ह्वांग-ओक), ज्यांनी इ.स. 48 मध्ये कोरियाचे राजा किम-सूरोशी विवाह केला, त्यांच्या स्मरणार्थ ‘राणी सुरीरत्न स्मारक’ प्रकल्पाविषयी सामंजस्य करार
दोन्ही देशांच्या नेत्यांनी कोरिया-भारत ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’ मजबूत करण्याच्या इच्छेची पुष्टी करण्यात आली. शिवाय -
- कोरियाला भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणामधील एक अपरिहार्य भागीदार म्हणून पाहिले जात आहे. त्याचप्रमाणे, कोरिया देखील भारताबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत करू पाहत आहे, जो कोरियाच्या 'न्यू साऊदर्न पॉलिसी'चा मुख्य स्तंभ आहे.
- परस्पर आर्थिक विकासासाठी आणि जागतिक आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी दोन बाजू एकमेकांशी भागीदारी करण्यास सहमत झाले आहेत. या संदर्भात 'मेक इन इंडिया', 'स्किल इंडिया', 'डिजिटल इंडिया', 'स्टार्ट-अप इंडिया' आणि 'स्मार्ट सिटीज' अश्या यासह भारताच्या प्रमुख पुढाकारांमध्ये भागीदारी करण्यासाठी कोरियाने आपली तयारी दाखवली आहे.
- दोन्ही देशांनी अभिनव तंत्रज्ञानासह लष्करी देवाणघेवाण, प्रशिक्षण आणि अनुभव सामायिक करणे, आणि संशोधन व विकास अश्या क्षेत्रांमध्ये वाढीव कार्य करण्यास सहमती दर्शवली.
- संशोधन, नवीन उपक्रम आणि उद्योजकता यावर आधारित भविष्यातल्या सहकार्यासाठी एक संस्थात्मक कार्यचौकट प्रदान करण्यासाठी 'इंडिया-कोरिया सेंटर फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन कोऑपरेशन' (IKCRI) स्थापन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment