Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, July 14, 2018

    14 जुलै दिनविशेष ( July 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Views
    14 जुलै दिनविशेष ( July 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १७८९: फ्रेंच क्रांतीची सुरवात.
    १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
    १९५८: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
    १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.
    १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
    १९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
    २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
    २०१३: डाकतार विभागाची १६३ वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.





    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)
    १८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.
    १८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)
    १८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)
    १९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.
    १९१७: संगीतकार रोशन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)
    १९२०: महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)
    १९४७: मॉरिशसचे ३रे व ६वे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म.
    १९६७: श्रीलंकेचे क्रिकेटपटू हशन तिलकरत्ने यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी आणि ५वे राष्ट्राध्यक्ष पॉल क्रुगर यांचे निधन.
    १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)
    १९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)
    १९७५: संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)
    १९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.
    १९९८: मॅकडॉनल्डचे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)
    २००३: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
    २००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)
    २००८: सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२०)





    English | इंग्लिश



    14 July Special Day (July 14 in History) Big events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day



    Bold incidents, events | Bold incidents, events


    178 9: The beginning of the French Revolution.

    1867: Alfred Nobel successfully tests the dynamite explosive.

    1958: Rebellion against monarchy in Iraq. Abdul Karim Kasam Sattva

    1960: Jane Goodall comes to the Sanctuary in Tanzania to study chimpanzees. He has done research for 45 years.

    1969: The U.S. eliminated notes from $ 500, $ 1,000, $ 5,000 and $ 10,000.

    1976: Canada's death penalty is banned.

    2003: Sandeep Chanda gets Grandmaster Award by World Chess Federation

    2013: The service of the poster department has been closed for 163 years.


    Birthday || Birthday / Birthday


    1856: Gopal Ganesh Agarkar, the first social reformer and first editor of Kesari, was born. (Death: 17 June 1895)

    1862: Birth of Austrian painter Gustaf Clement

    1884: Yashwant Khushal Deshpande, a noted researcher of Mahanubhash Wanghai, was born. (Death: November 20, 1970)

    1893: Birth of Indian poet and writer Garimela Satyanarayana. (Death: 18 December, 52)

    1920: The painter William Hanna, who painted Tom and Jerry, was born.

    1917: The composer Roshan was born. (Death: 16 November 1967)

    1920: 5th Chief Minister of Maharashtra, Shankarrao Chavan, was born (Death: 26 February 2004)

    1947: Mauritian's 3rd and 6th Prime Minister, New Ramgoolam was born.

    1967: Sri Lankan cricketer Hashan Tillakaratne is born


    Death anniversary / Death | Death / death


    1904: South Africa's Revolutionary and 5th President Paul Kruger dies

    1936: Indian writer and scholar Dhan Gopal Mukherjee passed away. (Born 6 July 1890)

    1963: Yogi and spiritual master Swami Sivananda Saraswati passes away. (Born 8 September 1887)

    1975: Musician Madan Mohan dies (Born: 25 June 1924)

    1993: Maharishi Maharaj of the Karveer Institute, Ranikehera passed away.

    1998: McDonald's co-founder Richard McDonald passed away (Born 16 February 1909)

    2003: Hindi film actress Leela Chitnis passes away (Born September 9, 1990)

    2003: 4th Sarsanghchalak Professor of Rashtriya Swayamsevak Sangh Rajendra Singh alias Rajju Bhaiyya passed away. (Born January 29, 1922)

    2008: Justice of the Supreme Court Yashwant Vishnu Chandrachud passes away. (Born 12 July 1920)

    No comments:

    Post a Comment