Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, June 27, 2018

    Evening News 27 June 2018 Hindi/English/Marathi इवनिंग न्यूज़ 27 जून 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views


    Evening News 27 June 2018 Hindi/English/Marathi
    इवनिंग न्यूज़ 27 जून 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी



    Mountain View



    Hindi | हिंदी







    English| इंग्लिश

    British Queen approves Brexit law that will end membership of EU

    • The Bill has undergone more than 250 hours of acrimonious debate in the Houses of Parliament since it was introduced in July 2017.
    • A Bill enacting Britain’s decision to leave the European Union (E.U.) has become law after months of debate.
    • The E.U. (Withdrawal) Bill, which repeals the 1972 European Communities Act through which Britain became a member, had received royal assent from Queen Elizabeth II.
    • The Bill transfers decades of European law onto British statute books in a bid to avoid any legal disruption.
    China to cut import tariffs on soybean, other products from India, Asia nations

    • China announced it will cut tariffs on soybean imports from India and four other Asia-Pacific countries to zero and reduce duties on a few more items as Beijing prepares for a looming trade war with Washington.
    • The reduction of duties, announced by the State Council or China’s cabinet, will take effect from July 1. The decision reflected Beijing‘s efforts to seek alternative sources of items it needs at competitive products.
    • China will reduce the tariffs on soybean imported from India, South Korea, Bangladesh, Laos and Sri Lanka from the current 3% to zero.
    • Last week, Trump threatened to impose 10% tariffs on additional Chinese goods worth $200 billion.
    Ruling party in Maldives proposes several amendments to electoral system

    • MPs from the Progressive Party of the Maldives (PPM) put forward three amendment bills, two regarding the Presidential elections act and the other regarding the Elections Act.
    • Maldivian would be barred from contesting a presidential election for 10 years after giving up dual nationality. The second change raises the deposit fee for Presidential candidate candidates from around 2,600 to 6,500 US dollars.
    • The amendment would require a candidate to secure at least 50 percent of all valid votes instead of total votes cast, to win the poll.
    • A Supreme court ruling in February to begin a retrial of the charges against nine opposition leaders including former President Mohammed Nasheed led to emergency in the country.

    58th National Senior Athletics meet begins in Guwahati

    • The 58th National Inter-State Athletics Championship began at Indira Gandhi Stadium with Assam chief minister Sarbananda Sonowal appealing to all to make it another "grand success" like the 12th South Asian Games in 2016.
    • Over 750 athletes are taking part in the meet
    India pledges USD 5 million for UN Palestinian aid agency

    • India has pledged USD 5 million in assistance to the UN agency working for the welfare of Palestinian refugees to help bolster its "severe funding crisis" following US' cut in its annual aid to The United Nations Relief and Works Agency(UNRWA).
    • A total of 20 countries, including India, announced contributions to the 2018 budget of the United Nations Relief and Works Agency (UNRWA) for Palestine Refugees in the Near East during a meeting, as officials called for stable financing for the agency amid devastating conflicts and violence in the Middle East.
    • While India pledged USD 5 million, Sweden will contribute USD 250 million over four years, the UK USD 51 million and the UAE USD 50 million among other donors.
    Irfaan Khan won Best Actor award at IIFA Awards

    • Irrfan, who is battling neuroendocrine tumour, won the IIFA for Best Actor for his role in Hindi Medium.
    • The International Indian Film Academy (IIFA) Awards took place in Bangkok.
    • Hindi Medium was a satire on the current education system.
    • Meanwhile, megastar Sridevi, who died this February, won the Best Actress Award (posthumously) for MOM.

    Ministry of Women and Child Development launches report on ‘Women in Prisons’

    • Union Minister for Women and Child Development, Maneka Sanjay Gandhi on June 25, 2018 launched the report titled ‘Women in Prisons’.
    • The report throws light on the condition of women in prisons and their entitlements; issues faced by them and possible methods for resolution of the same.
    • The report contains a comprehensive list of 134 recommendations for improving the lives of women under incarceration, addresses a wide range of issues pertaining to pregnancy and childbirth in prison, their mental health, legal aid and reintegration in society.
    • It proposes amendment in Section 436A of the CrPC for granting bail to those under-trial women who have spent one-third of their maximum possible sentence in detention.
    • It recommends separate accommodation for mothers in post-natal stage to maintain hygiene and protect the infant from infection for at least a year after childbirth.
    • It proposes re-integration programme for released women, covering employment, financial support, regaining of child custody, continuity of health care services etc.

    India hands over Dornier aircraft to Seychelles

    • External Affairs Minister Sushma Swaraj handed over the aircraft worthiness certificate, while Mos MEA Gen VK Singh handed over symbolic keys to the Seychelles President
    • Prime Minister Narendra Modi gifted replica of the aircraft to the Seychelles President.
    • India has earlier gifted the Seychelles Coast Guard a fast track vessel, a Dornier aircraft, and two helicopters.
    Chennai lads to send 'world's lightest' satellite to space
    • Four city students build a satellite weighing 33.39 grams, probably the world’s lightest and cheapest
    • Harikrishnan and his three friends are from the Hindustan Institute of Technology and Science (HITS)
         ‘China proposed 2+1 format for India talks’

    • The spirit of the Wuhan informal summit echoed strongly during the visit of Nepal Prime Minister K.P. Oli to Beijing, with China proposing a new dialogue mechanism that would also involve India.
    • Under the Chinese proposal, China and India can jointly conduct a dialogue with a third regional country.

    Billion Tree Tsunami’ transforms arid Pakistan region into green gold

    • 300 million trees of 42 species planted across the Khyber Pakhtunkhwa Province.
    • In 2015 and 2016, some 16,000 labourers planted more than 9,00,000 fast-growing eucalyptus trees at regular, geometric intervals in Heroshah.
    • The new trees will reinvigorate the area’s scenic beauty, act as a control against erosion, help mitigate climate change, decrease the chances of floods and increase the chances of precipitation.
    • Pakistani authorities say just 5.2% of the country is covered by forest, against the 12% recommended by the United Nations.
    • In early 2017, the federal government announced its own Green Pakistan Project, which aims to plant 100 million trees in five years across the country.







    Marathi | मराठी

    राष्ट्रीय

    महिला व बाल विकास मंत्रालयाचा 'विमेन इन प्रिझन' अहवाल
    • केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने 'विमेन इन प्रिझन' शीर्षक असलेला अहवाल प्रसिद्ध केला आहे.
    • या अहवालात तुरुंगवास भोगणार्‍या स्त्रियांची स्थिती, तुरुंगातील वातावरण, स्त्रियांच्या तेथील समस्या आणि त्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजना अश्या विविध मुद्द्यांचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे. यात तुरुंगामध्ये महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी 134 शिफारसी सुचविण्यात आल्या, ज्यात गर्भधारणा आणि बाळाचा जन्म, मानसिक आरोग्य, कायदेविषयक मदत, पुनर्वसन आणि त्यांची काळजी यासारख्या बाबींचा समावेश आहे. 
    भारताने सेशेल्सकडे आपले डॉर्नियर विमान सोपवले
    • संरक्षणात्मक संबंध नवीन उंचीवर नेण्याच्या उद्देशाने, भारताने आपले डॉर्नियर हे सागरी गस्त विमान सेशेल्सचे राष्ट्रपती डॅनी फाउरे यांच्या हाती सोपवले आहे. भारताने सेशेल्सला दिलेले हे दुसरे विमान आहे.
    • सेशेल्स हा पूर्व आफ्रिकेजवळ हिंद महासागरातला 115 बेटांचा एक द्वीपसमूह आणि देश आहे. व्हिक्टोरिया हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि सेशेलोईस रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.

    आंतरराष्ट्रीय

    ब्रिटनच्या राणीने ब्रेक्जिट कायद्याला शाही संमती दिली
    • ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ‘ब्रेक्जिट’ कायद्याला शाही संमती दिली. संसदेच्या दोन्ही सभागृहात कायद्याला मंजूरी पूर्वीच मिळाली.
    • ब्रिटनचा युरोपीयन युनियन (विथड्रॉवल) विधेयक 1972 सालच्या युरोपीयन कम्युनिटीज अॅक्टची जागा घेणार आणि कोणतेही कायदेशीर व्यत्यय टाळण्यासाठी युरोपीयन कायद्याला ब्रिटीश कायद्यात रूपांतरीत करणार.
    आशियाई देशांकडून आयात होणार्‍या उत्पादनांवरील शुल्कात चीनने कपात केली
    • 1 जुलै 2018 पासून चीनच्या मंत्रिमंडळाने भारतासह इतर आशियाई देशांकडून आयात केल्या जाणार्‍या सोयाबीन आणि इतर काही उत्पादनांवर लागणार्‍या आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
    • प्रस्तावानुसार भारत, दक्षिण कोरिया, बांग्लादेश, लाओस आणि श्रीलंकामधून आयात केल्या जाणार्‍या सोयाबीनवरील सध्याचा दर 3% वरून शून्य केला जाईल. शिवाय रसायने, कृषी उत्पादने, वैद्यकीय पुरवठा, कपडे, पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवरील दरांमध्ये कपात केली जाईल. हे दर आशिया-प्रशांत व्यापार कराराच्या द्वितीय दुरुस्तीमधील दरांचे अनुकूलन करतील.
    मालदीवमधील सत्ताधारी पक्षाने निवडणूक प्रक्रियेत काही सुधारणा प्रस्तावित केल्या
    • मालदीवमधील प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ द मालदीव (PPM) या सत्ताधारी पक्षाने राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांची पुनर्निवडणूक घेण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रक्रियेत काही सुधारणांची शिफारस केली आहे.
    • पक्षाने तीन दुरुस्ती विधेयक सादर केले आहेत, त्यापैकी दोन राष्ट्रपती पदाची निवडणूक कायदा आणि एक निवडणूक कायद्याशी (34 दुरुस्त्यांची शिफारस) संबंधित आहेत. प्रस्तावित सुधारणांनुसार, दोन देशांचे राष्ट्रीयत्व मिळाल्यानंतर मालदीव निवासी उमेदवाराला 10 वर्षांसाठी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवता येणार नाही. तसेच राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी जमा करावयाचा शुल्क $2600 वरून वाढवत $6,500 एवढा करावा.
    • मालदीव प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. माले हे देशाचे राजधानी शहर आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या बाबतीत हा आशियातला सर्वात छोटा देश आहे. तेथील अधिकृत भाषा दिवेही ही आहे. मालदीवी रुफिया हे राष्ट्रीय चलन आहे.
    पॅलेस्टीनींच्या मदतीसाठी UN संस्थेला भारताकडून $5 दशलक्षची देणगी दिली जाणार
    • युद्धग्रस्त पॅलेस्टीनी लोकांच्या मदतीला हातभार लावण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेला भारताने $5 दशलक्ष एवढी देणगी देण्याचे वचन दिले आहे.
    • पॅलेस्टीनी निर्वासितांच्या कल्याणाकरिता काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघ मदत व कार्य संस्था (United Nations Relief and Works Agency -UNRWA) यामधून अमेरिकेनी आपला वाटा कमी केल्याने निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला शमवण्यासाठी भारतासह एकूण 20 देशांनी मदत देण्याच्या वचनबद्धतेबद्दल 2018 सालच्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती.
    • संयुक्त राष्ट्रसंघ मदत व कार्य संघटना (UNRWA) याची स्थापना डिसेंबर 1949 मध्ये झाली. संयुक्त राष्ट्रसंघाची ही मदत व मानव विकास संघटना 1948 सालच्या पॅलेस्टाईन युद्धादरम्यान तसेच 1967 सालच्या सहा दिवसांच्या युद्धादरम्यान आपले घर सोडून पळ काढावा लागणार्‍या पाच दशलक्षांहून अधिक नोंदणीकृत पॅलेस्टीनी निर्वासित आणि त्यांचे वंशज यांना मदत पुरविते. ही मदत पाच क्षेत्रांत दिली जाते, ते आहेत - जॉर्डन, लेबेनॉन, सीरिया, गाझा पट्टी आणि पश्चिमी किनारा, ज्यात पूर्व जेरुसलेम समाविष्ट आहेत. UNRWA ही एकमेव संयुक्त राष्ट्रसंघाची संघटना आहे, जी विशिष्ट क्षेत्रातील निर्वासितांना मदत करण्यास समर्पित आहे आणि UNHCR पासून वेगळी आहे.
    चीन-भारत बैठकीसाठी चीनने 2+1 पद्धत प्रस्तावित केली
    • चीन-भारत संवाद बैठकीसाठी चीनने 2+1 पद्धत प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावाच्या अंतर्गत चीन आणि भारत संयुक्तपणे तिसऱ्या क्षेत्रीय देशाशी संवाद साधू शकतात.
    • चीन जगाच्या मध्यभागी वसलेला एक आशियाई देश आहे. हा जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. भूप्रदेशाच्या आकारानुसार, चीन (क्षेत्रफळ सुमारे 96 लक्ष चौरस किलोमीटर) जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे. बीजिंग ही देशाची राजधानी असून रेन्मिन्बी (CNY) हे राष्ट्रीय चलन आहे.

    क्रिडा

    गुवाहाटीमध्ये 58 वी राष्ट्रीय आंतरराज्य सीनियर क्रिडा स्पर्धा आयोजित
    • 26 जून 2018 रोजी आसामच्या गुवाहाटी शहरात इंदिरा गांधी मैदानावर 58 व्या राष्ट्रीय आंतरराज्य सीनियर क्रिडा स्पर्धेचा शुभारंभ झाला.
    • स्पर्धेत देशातील 29 राज्यांतून 800 खेळाडू 42 विविध खेळांमधून भाग घेणार आहेत. या स्पर्धांमधून जमैकामध्ये होणाऱ्या आगामी आशियाई खेळ 2018 साठी भारतीय खेळाडूंची निवड केली जाईल.

    विज्ञान आणि पर्यावरण

    चेन्नईमधील युवा संशोधकांनी आतापर्यंतचा 'जगातला सर्वात हलका' उपग्रह
    • चेन्नईमधील चार युवा संशोधकांनी आतापर्यंतचा 'जगातला सर्वात हलका' उपग्रह तयार केला आहे. हरीक्रिष्णन के. जी., अमरनाथ पी., गिरी प्रसाद टी. आणि सुधी जी. या चार मित्रांनी तळहातावर घेता येणारे एवढ्या छोट्या ठोकळ्याच्या आकाराचा उपग्रह तयार केला आहे.
    • हिंदुस्थान इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (HITS) येथे शिक्षण घेणार्‍या या संशोधकांनी फक्त 33.39 ग्राम वजनी उपग्रह तयार केला. त्याला ‘जय हिंद 1-एस’ हे नाव दिले गेले आहे. हा उपग्रह जुलैमध्ये अमेरिकेला NASA च्या कोलोरॅडो स्पेस ग्रँट कॉन्सोर्टियम येथे वैज्ञानिक फुग्याबरोबर इतर वैज्ञानिक साहित्यांसोबत अंतराळात सोडला जाईल.
    पाकिस्तानच्या शुष्क भागात अब्जावधी वृक्षांची लागवड
    • वायव्य पाकिस्तानमध्ये जंगलतोडीचा सामना करण्यासाठी शेकडो लक्षावधी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, ज्याला ‘बिलीयन ट्री त्सुनामी’ प्रकल्प असे म्हटले जात आहे.
    • देशाच्या हीरोशाह प्रदेशातले पूर्वी शुष्क पहाड आता क्षितीजपर्यंत जंगलाने व्यापलेले आहेत. या प्रदेशात सन 2015 आणि सन 2016 मध्ये 9 लक्षपेक्षा जास्त युकॅलिप्टस वृक्षांची लागवड केली गेली. जमिनीची धूप रोखण्याकरिता ही उपाययोजना केली गेली.

    पुरस्कार

    इरफान खानला IIFA सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला
    • थायलंडच्या बँकॉक शहरात 22-24 जून ला झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार 2018’ समारंभात इरफान खानला ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
    • याव्यतिरिक्त, दिवंगत श्रीदेवीला ‘मॉम (MOM)’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (मरणोत्तर) दिला गेला.
    • सन 2000 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार दिला गेला.







    No comments:

    Post a Comment