Evening News 19 June 2018 Hindi/English/Marathi
इवनिंग न्यूज़ 19 जून 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
पूराविषयी पूर्वानुमानासाठी भारत गूगल सह कार्य करणार- भारतात पूर परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने (CWC) गूगल या तंत्रज्ञान कंपनीबरोबर एक करार केला आहे.
- केंद्रीय जल आयोग (CWC) जलस्त्रोत प्रभावीपणे हाताळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि भू-स्थानिक नकाशा क्षेत्रात गूगलने तयार केलेल्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणार. संबंधित माहितीचा व्यापक प्रसार करण्यासाठी गूगलद्वारे विकसित प्रसार व्यासपीठ वापरले जाणार.
- केंद्र शासनाने ‘BPO जाहिरात योजना’ विस्तारित करण्याची योजना आखत आहे, ज्यामधून एक लाख जागा निर्माण होतील.
- ‘भारत BPO जाहिरात योजना’ आणि ‘ईशान्य BPO जाहिरात योजना’ या योजनांच्या अंतर्गत केंद्र शासन आपली बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) क्षमता सध्याच्या 48,000 जागांवरून 1 लक्ष जागा पर्यंत वाढविणार आहे.
- सध्या भारतात 27 राज्यांतील सर्व 91 शहरांमध्ये BPO सुरु आहेत आणि लवकरच गया आणि गाझीपूरसारख्या छोट्या शहरांमध्ये देखील BPO लवकरच सुरू होणार आहेत. लहान गावांमध्ये चालवलेल्या BPO साठी 31,732 जागांची निर्मिती झाली आहे.
- भोपाळमध्ये देशातले पाचवे आणि सर्वात मोठे ‘राष्ट्रीय डेटा सेंटर’ उभारण्याची योजना भारत सरकारच्या इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केली आहे.
- हे राष्ट्रीय डेटा सेंटर पाच लाख व्हर्च्युअल सर्व्हरांना व्यवस्थापित करू शकणार. याच्या उभारणीसाठी दोन वर्ष लागतील आणि ते राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC) कडून स्थापित केले जाईल. सध्या भारतात भुवनेश्वर, दिल्ली, हैद्राबाद आणि पुणे येथे राष्ट्रीय डेटा सेंटर कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय
चीनकडे भारतीय औषधांची निर्यात यासंदर्भात एक अहवाल- बीजिंगमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने भारत सरकारच्या वाणिज्य विभागाने चीनमधील बाजारातली संधि बघण्यासाठी ‘एनहानसिंग इंडियन एक्सपोर्ट्स ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स टू चायना’ या विषयावर या विषयावर एक अध्ययन चालू केला आहे. हा अभ्यास IMS हेल्थ चमुकडून केला आहे.
- हा अभ्यास मार्केट अॅक्सेस इनिशिएटिव्ह स्कीम (MAI) अंतर्गत चालवला जात आहे, ज्यामधून चीनी बाजारपेठांविषयी समजून घेता येईल आणि भारतीय उद्योगांना भारतीय जेनेरिक औषधे बाजारपेठांमध्ये आणण्यासाठी योग्य आणि केंद्रित धोरणाची उभारणी करण्यासाठी मदत होईल.
- चीनमधील वैद्यकीय क्षेत्र वेगाने वाढत आहे. ही वृद्धी 2011 सालच्या $357 अब्जवरुन वाढून 2020 साली ती $1 लक्ष कोटींवर पोहचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी जगातला सर्वात शक्तिशाली आणि स्मार्ट वैज्ञानिक महासंगणक (supercomputer) तयार केला आहे.
- अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या ‘ओक रिज नॅशनल लेबोरेटरी’च्या या महासंगणकाला 'समिट' हे नाव देण्यात आले आहे. हा यापूर्वीच्या ‘टाइटन’ च्या क्षमतेच्या आठ पट अधिक शक्तिशाली असेल. हा महासंगणक प्रति सेकंदात 200,000 लक्ष कोटी गणिते सोडवू शकते. ही प्रणाली ऊर्जा, प्रगत साहित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन करण्यासाठी अभूतपूर्व संगणन शक्ती प्रदान करेल.
- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनला "US स्पेस फोर्स" म्हणजेच ‘अंतराळ सैन्यदल’ तयार करण्याचे आदेश दिले आहे. ही अमेरिकेच्या सैन्यदलाची सहावी शाखा म्हणून काम करणार.
- अमेरिका (संयुक्त राज्य अमेरिका/USA) हा अमेरिका खंडातला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर (USD) हे चलन आहे.
अर्थव्यवस्था आणि बँकिंग
संदीप बक्षी: ICICI बँकेचे नवे COO- ICICI बँकेच्या संचालक मंडळाने संदीप बक्षी यांची पूर्णवेळ संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी (COO) म्हणून नेमणूक केली आहे.
- बक्षी सध्या ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. पाच वर्षांच्या कालावधीसाठी बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- यावेळी ICICI बँकेच्या व्यवस्थेमध्ये COO हे पद नव्यानेच तयार करण्यात आले आहे. वादात असलेल्या ICICI बँकेच्या CEO आणि MD चंदा कोचर यांना रजेवर पाठविण्यात आले आहे.
राज्य
पश्चिम घाटातील 'देवराई'चे संवर्धन करण्यासाठी नवा पुढाकार- बायोस्फीयर्स या पर्यावरण-विषयक स्वयंसेवी संस्थेने राज्य वन विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील 'देवराई'चे संवर्धन करण्यासाठी एक ‘देवराई संवर्धन प्रकल्प’ नावाचा नवा पुढाकार घेतला आहे.
- महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील 'देवराई' किंवा 'पवित्र ग्रोव्हस' ही वन्यसंपत्ती तेथे राहणार्या स्थानिक समुदायांनी वाढवलेली आहे. या पुढाकाराच्या अंतर्गत धोरण निर्मात्यांना संवेदनशील बनविण्यासाठी आणि जागरुकता वाढविण्यासाठी ड्रोन कॅमेरा आणि इतर दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून या क्षेत्रामधील वनस्पती आणि प्राण्यांची गणना आणि मूल्यांकन केले जाणार आहे.
व्यक्ती विशेष
ले. जनरल अजीज अहमद: बांग्लादेशाचे नवे लष्करप्रमुख- लेफ्टनंट जनरल अजीझ अहमद यांची बांग्लादेशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून तीन वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. ते 25 जून 2018 पासून पदाचा सांभाळ करणार आहेत.
- बांग्लादेश हा भारताच्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला लागून असलेला एक दक्षिण आशियाई देश आहे. या देशाची राजधानी ढाका हे शहर आहे आणि बांग्लादेशी टाका हे राष्ट्रीय चलन आहे.
संरक्षण आणि सुरक्षा
विशाखापट्टणममध्ये ‘ICGS राणी रश्मोनी' जहाजाची नियुक्ती- ‘ICGS राणी रश्मोनी’ हे जहाज भारतीय तटरक्षक दलामध्ये विशाखापट्टणम येथे नियुक्त करण्यात आले आहे. हे जहाज नवदीप सफाया यांच्या आदेशाखाली आहे.
- ‘ICGS राणी रश्मोनी’ हे 51 मीटर लांबीचे जहाज आहे. हे जहाज पाण्यावर 34 नॉट्स या गती धावू शकते. याची चार अधिकारी आणि 34 व्यक्ती वाहून नेण्याची क्षमता आहे. यामध्ये अत्याधुनिक ग्लोबल मेरीटाइम डिस्ट्रेस अँड सेफ्टी सिस्टम (GMDSS) बसविण्यात आलेली आहे.
- वेगवान गस्त जहाज (Fast Patrol Vessel -FPV) प्रकल्पामधील पाचपैकी हे शेवटचे जहाज आहे. यापूर्वी ‘ICGS राणी अब्बाक्का’, ‘ICGS राणी अवंती बाई’, ‘ICGS राणी दुर्गावती’ आणि ‘ICGS राणी गैदिनलिऊ’ ही चार जहाजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर विविध ठिकाणी सेवेमध्ये आहेत.
Download PDF file
इंग्लिश
The study report on Indian pharma exports to China released
- The Study was commissioned by the Department of Commerce in coordination with Embassy of India at Beijing.
- The study was titled “Enhancing Indian Exports of Pharmaceutical products to China” under the Market Access Initiative Scheme (MAI)
- The aim was to have a proper understanding of Chinese market and to help the Indian pharma industry to evolve appropriate and focused strategy for entry of the Indian generic drugs.
- The study examines the health care market, pharmaceutical market the distribution system, procurement and bidding process and the regulatory landscape in China.
- China’ s health-care sector continues to grow rapidly with spending projected to grow from $ 357 billion in 2011 to $ 1 trillion in 2020.
Center to team up with Google for flood forecasting
- The Central Water Commission (CWC) has entered into a Collaboration Agreement with Google for flood forecasting.
- CWC would use state-of-the-art advances made by Google in the field of AI, Machine Learning and geo spatial mapping for effective management of water resources.
- This initiative is likely to help crisis-management agencies deal extreme hydrological events in a better manner.
- The Ministry had earlier launched an ambitious programme ‘National Hydrology Project’ (NHP) during the year 2016-2017. NHP is a World Bank-assisted central sector scheme with pan-India coverage.
- The objective of the National Hydrology Project is to improve the extent, quality, and accessibility of water resources information, decision support system for floods among others.
ICGS 'Rani Rashmoni' commissioned in Visakhapatnam
- The last of the five Fast Patrol Vessel (FPV) project of Indian Coast Guard ‘Rani Rashmoni’ was commissioned into the Indian Coast Guard.
- So far four such ships such as ICGS Rani Abbakka, ICGS Rani Avanti Bai, ICGS Rani Durgavati and ICGS Rani Gaidinliu.
- The 51 mtr ship is propelled by three MTU 4000 series diesel engines of 2720 capacity each, coupled with Rolls Royce Kamewa jets.
- The patrol vessel is fitted with an advanced Global Maritime Distress and Safety System (GMDSS), to carry out search and rescue operations.
- The FPVs are equipped with advanced sensors and state-of-the-art equipment and are designed to perform multifarious tasks such as surveillance, interdiction, search and rescue, anti-smuggling and anti-poaching, operations.
World's most powerful supercomputer unveiled
- US scientists have unveiled the world's most powerful and smart scientific supercomputer that can complete over 200,000 trillion calculations per second
- The supercomputer will provide unprecedented computing power for research in energy, advanced materials and artificial intelligence.
- The US Department of Energy's Oak Ridge National Laboratory supercomputer called 'Summit' will be eight times more powerful than its previous top-ranked system, 'Titan'.
- Summit will also be capable of more than 3 billion mixed precision calculations a second.
A novel initiative to conserve ‘Devrais’ in the Western Ghats
- Since times immemorial, ‘Devrais’ or ‘sacred groves’ in Maharashtra’s Western Ghats have been nurtured by local communities.
- A city-based environmental NGO has come up with a unique initiative to comprehensively document these ‘green islands’ in a bid to conserve this rich and vital habitat in the Western Ghats - one of the 35 globally important biodiversity hotspots.
- The initiative includes using drone cameras and other audio-visual media in a bid to sensitise policy makers and increase awareness among the urban populace.
- As a starting point, data on sacred groves is already being collected in the Bhimashankar Wildlife sanctuary.
- Pioneering work by ecologist Madhav Gadgil and botanist V.D. Vartak in the 1970s have documented about these trees.
- The word ‘Devrai’ is a compound of Dev meaning ‘God’ and ‘Rai’ meaning forest.
Trump orders Pentagon to create US ‘, Space Force’
- President Donald Trump ordered the Pentagon to create a new US “Space Force,” which would become the sixth branch of the American military but which requires Congressional approval to take effect.
- He said it at the start of the third meeting of the National Space Council, an advisory body led by Vice President Mike Pence.
- The five branches are the US Army, Air Force, Marines, Navy and Coast Guard.
- The move “seeks to reduce the growing threat of orbital debris to the common interest of all nations.”
Centre to set up fifth national data center
- The fifth National Data Centre will come up in Bhopal with capacity of five lakh virtual servers, said the IT and Electronics Ministry Ravi Shankar Prasad.
- The National Data Centres – that host Government websites, services and apps – are currently operational at four locations – Pune, Hyderabad, Delhi and Bhubaneswar.
- These Data Centers are being set up by National Informatics Centre (NIC) – a premier science & technology organisation in informatics services and information and communication technology applications. It was set up in 1976 under current DG is Neeta Verma.
- Besides, the government also plans to expand its BPO promotion scheme to one lakh seats.
Bangladesh appoints General Aziz Ahmed as army chief
- Bangladesh appointed Lieutenant General Aziz Ahmed as the country's new army chief with effect from June 25, 2018 for a three-year tenure.
- He would succeed General Abu Belal Mohammad Shafiul Haque and has previously served as director general of paramilitary Border Guard Bangladesh (BGB).
ICICI Bank appoints Sandeep Bakshi as COO
- Sandeep Bakhshi, who heads the life insurance arm of the bank, has been appointed as Chief Operating Officer (COO) of the ICICI Bank for a period of five years.
- Bakhshi will report to Ms Kochhar, who will continue in her role as MD and CEO of ICICI Bank. She has go on leave from May 30, 2018 until the completion of an enquiry probing allegations of conflicts of interest against her.
- The ICICI Board has appointed an inquiry panel headed by retired Supreme Court judge BN Srikrishna.
- The allegations against Chanda Kochhar relate to a Rs. 3,250 crore loan granted to the Videocon Group in 2012.
Download PDF file
मराठी
राष्ट्रीय
पूराविषयी पूर्वानुमानासाठी भारत गूगल सह कार्य करणार- भारतात पूर परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने (CWC) गूगल या तंत्रज्ञान कंपनीबरोबर एक करार केला आहे.
- केंद्रीय जल आयोग (CWC) जलस्त्रोत प्रभावीपणे हाताळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि भू-स्थानिक नकाशा क्षेत्रात गूगलने तयार केलेल्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणार. संबंधित माहितीचा व्यापक प्रसार करण्यासाठी गूगलद्वारे विकसित प्रसार व्यासपीठ वापरले जाणार.
- केंद्र शासनाने ‘BPO जाहिरात योजना’ विस्तारित करण्याची योजना आखत आहे, ज्यामधून एक लाख जागा निर्माण होतील.
- ‘भारत BPO जाहिरात योजना’ आणि ‘ईशान्य BPO जाहिरात योजना’ या योजनांच्या अंतर्गत केंद्र शासन आपली बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) क्षमता सध्याच्या 48,000 जागांवरून 1 लक्ष जागा पर्यंत वाढविणार आहे.
- सध्या भारतात 27 राज्यांतील सर्व 91 शहरांमध्ये BPO सुरु आहेत आणि लवकरच गया आणि गाझीपूरसारख्या छोट्या शहरांमध्ये देखील BPO लवकरच सुरू होणार आहेत. लहान गावांमध्ये चालवलेल्या BPO साठी 31,732 जागांची निर्मिती झाली आहे.
- भोपाळमध्ये देशातले पाचवे आणि सर्वात मोठे ‘राष्ट्रीय डेटा सेंटर’ उभारण्याची योजना भारत सरकारच्या इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केली आहे.
- हे राष्ट्रीय डेटा सेंटर पाच लाख व्हर्च्युअल सर्व्हरांना व्यवस्थापित करू शकणार. याच्या उभारणीसाठी दोन वर्ष लागतील आणि ते राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC) कडून स्थापित केले जाईल. सध्या भारतात भुवनेश्वर, दिल्ली, हैद्राबाद आणि पुणे येथे राष्ट्रीय डेटा सेंटर कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय
चीनकडे भारतीय औषधांची निर्यात यासंदर्भात एक अहवाल- बीजिंगमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने भारत सरकारच्या वाणिज्य विभागाने चीनमधील बाजारातली संधि बघण्यासाठी ‘एनहानसिंग इंडियन एक्सपोर्ट्स ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स टू चायना’ या विषयावर या विषयावर एक अध्ययन चालू केला आहे. हा अभ्यास IMS हेल्थ चमुकडून केला आहे.
- हा अभ्यास मार्केट अॅक्सेस इनिशिएटिव्ह स्कीम (MAI) अंतर्गत चालवला जात आहे, ज्यामधून चीनी बाजारपेठांविषयी समजून घेता येईल आणि भारतीय उद्योगांना भारतीय जेनेरिक औषधे बाजारपेठांमध्ये आणण्यासाठी योग्य आणि केंद्रित धोरणाची उभारणी करण्यासाठी मदत होईल.
- चीनमधील वैद्यकीय क्षेत्र वेगाने वाढत आहे. ही वृद्धी 2011 सालच्या $357 अब्जवरुन वाढून 2020 साली ती $1 लक्ष कोटींवर पोहचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी जगातला सर्वात शक्तिशाली आणि स्मार्ट वैज्ञानिक महासंगणक (supercomputer) तयार केला आहे.
- अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या ‘ओक रिज नॅशनल लेबोरेटरी’च्या या महासंगणकाला 'समिट' हे नाव देण्यात आले आहे. हा यापूर्वीच्या ‘टाइटन’ च्या क्षमतेच्या आठ पट अधिक शक्तिशाली असेल. हा महासंगणक प्रति सेकंदात 200,000 लक्ष कोटी गणिते सोडवू शकते. ही प्रणाली ऊर्जा, प्रगत साहित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन करण्यासाठी अभूतपूर्व संगणन शक्ती प्रदान करेल.
- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनला "US स्पेस फोर्स" म्हणजेच ‘अंतराळ सैन्यदल’ तयार करण्याचे आदेश दिले आहे. ही अमेरिकेच्या सैन्यदलाची सहावी शाखा म्हणून काम करणार.
- अमेरिका (संयुक्त राज्य अमेरिका/USA) हा अमेरिका खंडातला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर (USD) हे चलन आहे.
अर्थव्यवस्था आणि बँकिंग
संदीप बक्षी: ICICI बँकेचे नवे COO- ICICI बँकेच्या संचालक मंडळाने संदीप बक्षी यांची पूर्णवेळ संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी (COO) म्हणून नेमणूक केली आहे.
- बक्षी सध्या ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. पाच वर्षांच्या कालावधीसाठी बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- यावेळी ICICI बँकेच्या व्यवस्थेमध्ये COO हे पद नव्यानेच तयार करण्यात आले आहे. वादात असलेल्या ICICI बँकेच्या CEO आणि MD चंदा कोचर यांना रजेवर पाठविण्यात आले आहे.
राज्य
पश्चिम घाटातील 'देवराई'चे संवर्धन करण्यासाठी नवा पुढाकार- बायोस्फीयर्स या पर्यावरण-विषयक स्वयंसेवी संस्थेने राज्य वन विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील 'देवराई'चे संवर्धन करण्यासाठी एक ‘देवराई संवर्धन प्रकल्प’ नावाचा नवा पुढाकार घेतला आहे.
- महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील 'देवराई' किंवा 'पवित्र ग्रोव्हस' ही वन्यसंपत्ती तेथे राहणार्या स्थानिक समुदायांनी वाढवलेली आहे. या पुढाकाराच्या अंतर्गत धोरण निर्मात्यांना संवेदनशील बनविण्यासाठी आणि जागरुकता वाढविण्यासाठी ड्रोन कॅमेरा आणि इतर दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून या क्षेत्रामधील वनस्पती आणि प्राण्यांची गणना आणि मूल्यांकन केले जाणार आहे.
व्यक्ती विशेष
ले. जनरल अजीज अहमद: बांग्लादेशाचे नवे लष्करप्रमुख- लेफ्टनंट जनरल अजीझ अहमद यांची बांग्लादेशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून तीन वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. ते 25 जून 2018 पासून पदाचा सांभाळ करणार आहेत.
- बांग्लादेश हा भारताच्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला लागून असलेला एक दक्षिण आशियाई देश आहे. या देशाची राजधानी ढाका हे शहर आहे आणि बांग्लादेशी टाका हे राष्ट्रीय चलन आहे.
संरक्षण आणि सुरक्षा
विशाखापट्टणममध्ये ‘ICGS राणी रश्मोनी' जहाजाची नियुक्ती- ‘ICGS राणी रश्मोनी’ हे जहाज भारतीय तटरक्षक दलामध्ये विशाखापट्टणम येथे नियुक्त करण्यात आले आहे. हे जहाज नवदीप सफाया यांच्या आदेशाखाली आहे.
- ‘ICGS राणी रश्मोनी’ हे 51 मीटर लांबीचे जहाज आहे. हे जहाज पाण्यावर 34 नॉट्स या गती धावू शकते. याची चार अधिकारी आणि 34 व्यक्ती वाहून नेण्याची क्षमता आहे. यामध्ये अत्याधुनिक ग्लोबल मेरीटाइम डिस्ट्रेस अँड सेफ्टी सिस्टम (GMDSS) बसविण्यात आलेली आहे.
- वेगवान गस्त जहाज (Fast Patrol Vessel -FPV) प्रकल्पामधील पाचपैकी हे शेवटचे जहाज आहे. यापूर्वी ‘ICGS राणी अब्बाक्का’, ‘ICGS राणी अवंती बाई’, ‘ICGS राणी दुर्गावती’ आणि ‘ICGS राणी गैदिनलिऊ’ ही चार जहाजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर विविध ठिकाणी सेवेमध्ये आहेत.
No comments:
Post a Comment