एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ९ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- मंत्रिमंडल ने स्वतंत्रता सैनिक सम्मान योजना (एसएसएसवाई) को इस वर्ष तक जारी रखने की मंजूरी दी है - वर्ष 2020
- इस अवसर पर नीति आयोग महिला उद्यमिता प्लेटफॉर्म का शुभारंभ करेगा - अंतर्राष्ट्रीय महिला दिवस
- महिला कन्वेंशन - जिसे स्वच्छ शक्ति 2018 नाम दिया गया है, इस शहर में आयोजित किया - लखनऊ
- विश्व प्रसिद्ध अंतरराष्ट्रीय योग समारोह (आईवाईएफ-2018) का 29 वां संस्करण इस शहर में आयोजित किया गया था - उत्तराखंड
- भारत और इस देश ने प्रवासन और गतिशीलता साझेदारी समझौते पर हस्ताक्षर किये हैं - फ्रांस
- केंद्रीय मंत्रिमंडल ने संघ लोक सेवा आयोग और इस देश के लोक सेवा आयोग के बीच समझौता-ज्ञापन पर हस्ताक्षर करने को मंजूरी दी है - मॉरिशस
- भारत और इस देश ने नशीले पदार्थों, मादक द्रव्यों, उनके रासायनिक यौगिकों की तस्करी और संबंधित अपराधों में कमी लाने और अवैधानिक उपयोग को रोकने के लिए समझौता किया है - फ्रांस
- वयोवृद्ध नेफ्यू रियो ने इस राज्य के मुख्यमंत्री के रूप में शपथ ग्रहण की है - नागालैंड
- यह ईडी में नये विशेष निदेशक नियुक्त किये गए - विवेक आर वाडेकर
- इन्हें इंडियन प्रीमियर लीग 2018 के लिए दिल्ली डेयरडेविल्स का कप्तान नियुक्त किया गया है - गौतम गंभीर
- यूरोपीय पुनर्निर्माण और विकास बैंक (ईबीआरडी) का मुख्यालय यहाँ स्थित है - लंदन
- सरकार ने ‘अंडमान के पूर्व राजनीतिक कैदियों के लिए पेंशन योजना’ इस वर्ष में शुरू की थी - 1969
इंग्लिश
National
- The government approved the continuation of Swatantrata Sainik Samman Yojana (SSSY) till - 2020
- NITI Aayog launches Women Entrepreneurship Platform on the occasion of – International Women Day
- Women’s Convention – called Swachh Shakti 2018 held in - Lucknow
- The 29th edition of the world-famous International Yoga Festival (IYF-2018) was held in – Uttrakhand
International
- The Union Cabinet has approved the signing of Migration and Mobility Partnership Agreement between India and – France
- The union cabinet has approved an agreement between Union Public Service Commission (UPSC) and Public Service Commission of – Mauritius
- Country becomes India’s Biggest Oil Supplier - Iraq
Person in News
- He will be the new chief minister of Nagaland - Neiphiu Rio
- Veteran Literateur passed away recently. He was 91. He worked in Odia language - Prafulla Das
Sports
- He is named the captain of the Delhi Daredevils for Indian Premier League 2018 – Gautam Gambhir
General knowledge
- The Arbitration and Conciliation Act 1996 is an Act that regulates domestic arbitration in India. It was amended in – 2015
- the headquarters of European Bank for Reconstruction and Development (EBRD) is in – London
मराठी
राष्ट्रीय
- मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा कालावधी यासाठी भारत या देशासोबत सामंजस्य करार करणार – फ्रांस.
- ‘तंटा निवारण व सलोखा (दुरूस्ती) विधयेक-2018’ मध्ये ही स्वतंत्र संस्था तयार करण्याची तरतूद आहे - भारतीय तंटा निवारण परिषद (ACI).
- या कालावधीसाठी ‘स्वतंत्रता सैनिक सन्मान योजना (SSSY)’ सुरू ठेवण्यास मंजूरी मिळाली - सन 2017-2020.
- भारताचे UPSC आणि या देशाच्या लोक सेवा आयोग (PSC) यांच्यात सामंजस्य करार करण्यास मंजूरी मिळाली – मॉरिशस.
- या राज्यांमध्ये कृषी अवशेषांचे त्याच ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठी कृषी-यंत्रांना प्रोत्साहन दिले जाणार - पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि दिल्लीNCR.
- या व्यक्तीच्या हस्ते 7 मार्च 2018 रोजी नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचा ‘राष्ट्रीय ई-गमनशीलता कार्यक्रम’ सुरू करण्यात आला - आर. के. सिंह.
- पंतप्रधानांनी 8 मार्चला या ठिकाणी ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ चा शुभारंभ करण्यात आला - झुंझुनू (राजस्थान).
- पंतप्रधानांनी 8 मार्चला झुंझुनू (राजस्थान) येथे राष्ट्रीय पातळीवर या अभियानाच्या विस्तारास सुरुवात केली - बेटी बचाओ बेटी पढाओ.
- या ठिकाणी 'स्वच्छ शक्ती 2018' या महिलांच्या परिषद आयोजित केली – लखनऊ.
आंतरराष्ट्रीय
- द सॉफ्टवेअर अलायन्स’च्या ‘2018 ग्लोबल क्लाउड कम्प्युटिंग स्कोअरकार्ड’ यामध्ये भारत या क्रमांकावर आहे – आठवा.
- द सॉफ्टवेअर अलायन्स’च्या ‘2018 ग्लोबल क्लाउड कम्प्युटिंग स्कोअरकार्ड’ यामध्ये पहिल्या क्रमांकावर हा देश आहे – जर्मनी.
- भौतिकशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय चमूने यशस्वीरित्या या नावाचा "विशाल अणू" तयार केला, जो सामान्य अणूंसह भरलेला आहे – रेडबर्ग पोलरोंस.
- या देशात जगातला शेवटचा पुरुष पांढरा गेंडा आहे – केनिया.
- NASA ने हा जगातील सर्वात प्रगत हवामान उपग्रह 8 मार्चला प्रक्षेपित केला - GOES-S (किंवा GOES-17).
क्रीडा
- बँकॉकमध्ये चाललेल्या 2018 धनुर्विद्या आशिया चषक स्पर्धेत महिला कंपाउंड प्रकारात या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले - मुस्कान किरर.
- बँकॉकमध्ये चाललेल्या 2018 धनुर्विद्या आशिया चषक स्पर्धेत रिकर्व प्रकारात या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले – प्रोमिला दाइमारी.
- या खेळाडूला इंडियन प्रिमियर लीग 2018 च्या दिल्ली डेयरडेव्हिल्स संघाचा कर्णधार केले - गौतम गंभीर.
चर्चेत असलेली व्यक्ती
- केंद्रीय मंत्रिमंडळातून आंध्रप्रदेशच्या या दोन मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला - अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी.
- हे नागालँडचे नवे मुख्यमंत्री आहेत - नेफ्यू रियो.
महाराष्ट्र विशेष
- चैत्र चाहूल तर्फे रंगकर्मी सन्मान 2018 हा पुरस्कार या लेखकाला जाहीर झाला - दत्ता पाटील.
- चैत्र चाहूल तर्फे या व्यक्तिला ध्यास सन्मान 2018 हा पुरस्कार जाहीर झाला - अविनाश गोडबोले.
सामान्य ज्ञान
- भारत सरकारने ‘अंदमानचे माजी राजनैतिक कैद्यांसाठी निवृत्तीवेतन योजना’ या साली सुरू केली – सन 1969.
- या साली तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नागालँड राज्याच्या स्थापनेची घोषणा केली – सन 1963 (1 डिसेंबर).
- भारत सरकारतर्फे या साली पानिपत (हरियाणा) येथे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाला सुरु करण्यात आले – सन 2015.
- युरोपीय पुनर्निर्माण व विकास बँक (EBRD) चे येथे मुख्यालय आहे – लंडन.
No comments:
Post a Comment