एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ७ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- भारतीय नौसेना ने 28 फरवरी 2018 को दो महीने तक चलने वाले एक अत्यंत कठिन इस लड़ाकू युद्ध खेल का समापन किया है - एनकोर
- हाल ही में इस क्षेत्र से संबंधी नीति में आवश्यक बदलावों की सलाह के लिए सरकार एक दल का गठन करेगी - विशेष आर्थिक क्षेत्र
- इस राज्य ने नि: शुल्क सेनेटरी पैड प्रदान करने के लिए 'ख़ुशी' योजना की शुरुआत की है – ओडिशा
- यह देश वर्ष 2019 में लांग मार्च 5बी राकेट का अंतरिक्ष में प्रक्षेपण करेगा - चीन
- सऊदी अरब को पीछे छोड़ कर यह देश भारत के लिए सबसे बड़ा तेल आपूर्तिकर्ता बना है – इराक
- भारत ने इस देश के साथ जल संरक्षण से संबंधित समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए हैं – इजराइल
- यह सरकार द्वारा फिनटेक से संबंधित मुद्दों पर गठित स्टीयरिंग कमेटी का नेतृत्व करेंगे - सुभाष चंद्र गर्ग, सचिव आर्थिक मामलों का विभाग (डीईए)
- भारतीय मूल के इस व्यक्ति को 'प्राइड ऑफ बर्मिंघम्स ऑउटस्टैंडिंग ब्रेवरी अवॉर्ड' मिलेगा - हैरी अथवाल
- यह टी20 मुंबई लीग के कमिश्नर नियुक्त किए गए हैं - सुनील गावस्कर
- ऑस्कर पुरस्कार जीतने वाले सबसे उम्रदराज शख्स का नाम है - जेम्स आइवरी
- कृष्णा कुमारी इस देश की पहली महिला दलित हिन्दू सीनेटर बनीं हैं - पाकिस्तान
- नेशनल पीपल्स पार्टी के अध्यक्ष कॉनराड संगमा ने इस राज्य के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली है – मेघालय
- इन्होंने ताल मेमोरियल रैपिड शतरंज खिताब जीता है - विश्वनाथन आनंद
- आंध्र प्रदेश के पूर्वी घाटों में कॉफी को पहली बार इस वर्ष में प्रस्तुत किया गया था - 1898
- अराकू घाटी इस राज्य में स्थित है - आंध्र प्रदेश
- यह टेस्ट क्रिकेट में दुनिया के पहले बल्लेबाज थे जिन्होंने 10000 से ज्यादा रन बनाए - सुनील गावस्कर
इंग्लिश
National
- The name of the war game conducted by Indian Navy on Eastern seaboard recently - 'ENCORE'
- A new group has been formed by the Centre to suggest changes in the policy for - Special Economic Zones
- This State has launched 'KHUSHI' Scheme to provide free sanitary pads – Odhisa
International
- This Country will launch Long March 5B rocket into space in 2019 – China
- This country has pipped Saudi Arabia to become largest supplier of oil to India – Iraq
- India has signed an MoU on water conservation with this country – Israel
Person In News
- He will head the steering Committee constituted by the Cenre on Fintech related issues - Subhash Chandra Garg (Secretary, Department of Economic Affairs)
- This Indian-origin Brit has been selected for 'Pride of Birmingham's Outstanding Bravery Award' 2018 – Harry Athwal
- He has become the oldest Oscar winner at the age of 89 - James Ivory
- This Indian cricketer has been appointed brand ambassador of chocolate brand Snickers by Mars Wrigley Confectionery – MS Dhoni
- She has been elected as the first Hindu woman to Senate in Pakistan - Krishna Kumari Kohli
Sports
- He has won Tal Memorial rapid title recently – Viswanathan Anand
- He has been named commissioner of T20 Mumbai League – Sunil Gavaskar
General Knowledge
- Coffee was first introduced in the Eastern Ghats of Andhra Pradesh in this year – 1898
- He is the first Test batsman to score 10,000 runs – Sunil Gavaskar
- In this year, the Special Economic Zone (SEZ) policy in India first came into inception - 2000 (April 1)
मराठी
राष्ट्रीय
- या राज्याने नि:शुल्क सॅनेटरी पॅड वितरित करण्यासाठी 'खुशी' योजना सुरू केली – ओडिशा.
- रेल्वे विभागाने विविध क्षेत्रांमध्ये इतक्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर वेळबद्धता प्रदर्शनाची मानवाकडून होणारी रिकॉर्डिंग व्यवस्था समाप्त करत स्वयंचलित प्रणाली तैनात केली – 41.
- भारतीय नौदलाचा दोन महिने चाललेला पूर्व सागरी क्षेत्रातला हा युद्धसराव यशस्वीपणे पार पडला - ENCORE (ईस्टर्न नेव्हल कमांड ऑपरेशनल रेडीनेस एक्झरसाइज).
- वित्त मंत्रालयाने फायनॅनष्यल टेक्नॉलॉजी (फिनटेक) संबंधित मुद्द्यांकडे लक्ष देण्यासाठी या अधिकार्याच्या अध्यक्षतेत 8 सदस्यांची एक सुकाणू समिती तयार केली - आर्थिक व्यवहार विभाग (DEA) यामधील सचिव.
- 2017 साली भारत अमेरिकेच्या सरकारी रोख्यांचा या क्रमांकाचा सर्वात मोठा परकीय धारक बनला - 12 वा (USD 144.7 अब्ज).
आंतरराष्ट्रीय
- सौदी अरेबियाला मागे टाकत हा आखाती देश भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा सर्वात मोठा पुरवठादार बनला – इराक.
- भारताने या देशासोबत जल संरक्षण संदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या – इस्रायल.
- चीन 25 टन (25000 किलोग्राम) वजनी भार पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यामध्ये सक्षम अश्या या वाहक प्रक्षेपकाला 2019 साली अंतराळात सोडणार आहे - लोंगमार्च 5B.
- 2017 साली हा देश अमेरिकेच्या सरकारी रोख्यांचा पहिल्या क्रमांकाचा सर्वात मोठा परकीय धारक ठरला – चीन (USD 1180 अब्ज).
- या देशाच्या संशोधकांनी 'सिल्वर कॉपर टेल्युराइड (AgCuTe)' नामक उष्मारोधी विद्युतवाहक संयुग विकसित केले - भारत.
क्रीडा
- या ठिकाणी खेळलेल्या ‘2018 ताल मेमोरियल रॅपिड चेस’ या बुद्धिबळ स्पर्धेचा किताब भारताच्या विश्वनाथन आनंदने जिंकला - मॉस्को (रशिया).
- ही प्रसिद्ध व्यक्ती टी-20 मुंबई लीगचे पहिले आयुक्त बनले आहे - सुनील गावस्कर.
चर्चेत असलेली व्यक्ती
- मार्स व्रिंगले कन्फेक्शनरीने या क्रिकेटपटूची ‘स्निकर्स’ या चॉकलेट ब्रॅंडचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवले - महेंद्र सिंह धोनी.
- ऑस्कर पुरस्कार जिंकणार्या सर्वात वयोवृद्ध इसमाचे हे नाव आहे – जेम्स आयव्हरी.
- या अधिकार्याची राष्ट्रीय फार्मास्युटिकल मूल्य प्राधिकरण केमिकल वेपन कन्व्हेंशन, मंत्रिमंडळ सचिवालयासाठी राष्ट्रीय अधिकृततेच्या अध्यक्ष पदी नेमणूक केली गेली - भुपेंद्र सिंह.
- या IAS अधिकार्याची गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या गंगा स्वच्छता राष्ट्रीय मिशनमध्ये महानिदेशक पदी नेमणूक करण्यात आली - राजीव रंजन मिश्रा.
- या भारतीय वंशीय व्यक्तीला ‘प्राइड ऑफ बर्मिंगहॅम’चा सर्वोत्कृष्ट वीरता पुरस्कार जाहीर झाला - हॅरी अथवाल.
- या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून सिनेटर पदावर निवडून आलेल्या प्रथम दलित महिला सिनेटर ठरल्या - कृष्णा कुमारी कोहली.
महाराष्ट्र विशेष
- डेरवण येथील चौथ्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात या 10 वर्षीय खेळाडूने धर्नुविद्या स्पर्धेत मुलांच्या 10 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकले - वेदांत संजय दुधाणे.
- स्त्रियांच्या स्वरक्षणार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मुंबईत हा प्रात्यक्षिक कार्यक्रम सुरू करण्यात आला - मिशन साहसी.
- राज्य राखीव पोलीस दलाची (SRPF) स्थापना या साली झाली – 1948 (6 मार्च).
- मराठी साहित्यविश्वातल्या या ज्येष्ठ साहित्यिकाचे अलीकडेच निधन झाले - वसंत नरहर फेणे.
सामान्य ज्ञान
- 1 एप्रिल 1935 पासून कार्यरत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे या साली राष्ट्रीयीकरण करण्यात आले – सन 1949 (1 जानेवारी).
- कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा काढणारा हा जगातला पहिला फलंदाज आहे - सुनील गावस्कर.
- चीनचा हा सर्वात शक्तिशाली अंतराळ प्रक्षेपक आहे – लोंगमार्च.
- पाकिस्तान या देशाचे हे चलन आहे - पाकिस्तानी रुपया.
- म्यानमारचे हे चलन आहे – बर्मीज क्याट.
No comments:
Post a Comment