एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk १३ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- राष्ट्रीय अपराध रिकार्ड ब्यूरो (एनसीआरबी) ने 11 मार्च 2018 को अपने 33वें स्थापना दिवस के अवसर पर नयी दिल्ली में एक यह एप्लीकेशन लांच किया है - सिटीजन सर्विसेज
- प्रथम भारत-फ्रांसीसी ज्ञान शिखर सम्मेलन इस शहर में सफलतापूर्वक संपन्न हुआ है - नयी दिल्ली
- फ्रांस के राष्ट्रपति इमैनुएल मैक्रों ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ मिलकर उत्तर प्रदेश के इस जिले में सौर ऊर्जा संयत्र का उद्घाटन किया है - मिर्जापुर
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (एमजीएनआरईजीए) के तहत रोजगार आवंटन और धन का उपयोग करने के मामले में यह राज्य देश में सबसे अच्छा प्रदर्शन करने वाला राज्य बन गया है - पश्चिम बंगाल
- इस शहर में प्रधान मंत्री नरेंद्र मोदी मैरी कॉम की अकादमी का उद्घाटन करेंगे - इम्फाल
- इस देश ने आईटीबी - बर्लिन में ‘सर्वश्रेष्ठ प्रदर्शक पुरस्कार’ जीता है - भारत
- इस देश की संसद ने राष्ट्रपति के लिए दो कार्यकाल की सीमा समाप्त की है - चीन
- हाल ही में इस देश ने एक हाइपरसोनिक मिसाइल "किंज़हल" (Kinzhal) को सफलतापूर्वक लांच किया है - रूस
- इस देश की गुयेन हुआंग जिआंग ने "मिस इंटरनेशनल क्वीन" का ख़िताब जीता है - वियतनाम
- नवजोत कौर यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग रैंकिंग में इस स्थान पर पहुंचीं हैं - दूसरे
- इस क्रिकेट टीम ने देवधर ट्रॉफी 2018 का 45वां संस्करण जीता है - इंडिया बी
- राष्ट्रीय अपराध रिकार्ड ब्यूरो (एनसीआरबी) का मुख्यालय इस शहर में स्थित है - नयी दिल्ली
- इस देश में एक बड़ी और दृश्यमान ट्रांसजेंडर आबादी है और सेक्स-रिअसाइनमेंट सर्जरी के लिए दुनिया के शीर्ष स्थलों में से एक है - थाईलैंड
इंग्लिश
National
- New App released by National Crime Records Bureau (NCRB) for Complaint Registration, Status Check, View FIR Detail - Citizen Services
- The First-ever Indo-French Knowledge Summit was held in – New Delhi
- Prime Minister Narendra Modi and French President Emmanuel Macron inaugurated Uttar Pradesh's biggest solar power plant in – Mirzapur
- This state has become the best performing State both in terms of allotting jobs and utilising funds under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act (MGNREGA) – West Bengal
- PM Narendra Modi will inaugurate Mary Kom’s academy in – Imphal
International
- This country has won the "Best Exhibitor Award" at ITB – Berlin – India
- This Asian country has abolished two-term limit for the President – China
- The country has successfully launched a hypersonic missile -Russia
Person In News
- She was crowned "Miss International Queen" in Thailand at one of the world's top beauty pageants for transgender women - Nguyen Huong Giang
- He was given additional charge of the Civil Aviation Ministry - Suresh Prabhu
Sports
- The reigning Asian champion who was rewarded for her recent gold medal effort as she became world No 2 in the women’s 65 kg category – Navjyot Kaur
- The cricket team has won the 45th edition of the Deodhar Trophy 2018 – Cricket B
General Knowledge
- National Crime Records Bureau (NCRB) n Indian government agency responsible for collecting and analysing crime data is headquartered in - New Delhi
- The country has a large and visible transgender population and is one of the world's top destinations for sex-reassignment surgery - Thailand
मराठी
राष्ट्रीय
- आर्थिक सहयोग व विकास संस्था (OECD) च्या क्रमवारीत, विविध विषयात संशोधन करून पीएच.डी पदवी मिळविणाऱ्या देशांमध्ये भारत या क्रमांकावर आहे - चौथ्या.
- पंतप्रधानांनी या ठिकाणी मेरी कोम मुष्टियुद्ध प्रबोधिनीचे उद्घाटन केले – इंफाळ.
- या विभागाने "सिटिजन सर्व्हिसेस" नावाचा एक मोबाईल अॅप सुरू केला - राष्ट्रीय गुन्हे नोंदणी खाते (NCRB).
- या ठिकाणी 11 मार्च 2018 रोजी पहिली भारतीय-फ्रेंच ज्ञान शिखर परिषद पार पडली - नवी दिल्ली.
- उत्तरप्रदेशातल्या या जिल्ह्यात स्थापित 75 मेगावॉट क्षमतेचे सौर उर्जा संयंत्राचे उद्घाटन करण्यात आले - मिर्जापुर.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत रोजगारनिर्मितीत 94,000 कामकाज दिवसांसह हा राज्य कमकुवत ठरला - गोवा.
आंतरराष्ट्रीय
- आर्थिक सहयोग व विकास संस्था (OECD) च्या क्रमवारीत, विविध विषयात संशोधन करून पीएच.डी पदवी मिळविणाऱ्या देशांमध्ये हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे - अमेरिका.
- या देशाने यशस्वीरीत्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र उडवले – रशिया.
- ‘ITB-बर्लिन वर्ल्ड टुरिस्ट मीट’ मध्ये या देशाने "सर्वोत्तम प्रदर्शक पुरस्कार" जिंकला - भारत.
- या देशाने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासाठी दोनदा कार्यकाळाची मर्यादा रद्द करून आजन्म पदावर राहण्याचा मार्ग मोकळा केला - चीन.
- आशियाई विकास बँक (ADB) चा या संघटनेसोबत आशिया व प्रशांत क्षेत्रात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी एक सहयोगी व्यवस्था तयार करण्यासाठी करार झाला - आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA).
- या देशात पुढील राष्ट्रपती निवडण्यासाठी 1959 सालच्या क्रांतीनंतर पहिल्यांदाच शेवटचे नाव कास्त्रो नसलेल्या व्यक्तीसाठी मतदान करण्यात आले - क्यूबा.
क्रीडा
- या क्रिकेट संघाने 45 वा देवधर चषक जिंकला – क्रिकेट बी.
- या कुस्तीपटूने कुस्तीपटूंच्या ताज्या जागतिक क्रमवारीत महिलांच्या 65 किलो गटात पहिले स्थान मिळवले – पेत्रा ओली (फिनलँड).
- लष्कर क्रीडा संवर्धन मंडळ (SSCB) बिश्ववोरजित सिंह (पुरुष) आणि गोव्याच्या समीरा अब्राहम (महिला) यांनी या क्रीडाप्रकारात सीनियर राष्ट्रीय विजेतेपद जिंकले – ट्रायथलन.
- या देशाने एकूण 9 (4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य) पदकांसह प्रथमच आंतरराराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (ISSF) च्या रायफल/पिस्तूल/शॉटगन विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत पहिले स्थान मिळवले – भारत.
- भारतीय महिला हॉकी संघाने या देशसोबत खेळलेली मालिका जिंकली – दक्षिण कोरिया.
चर्चेत असलेली व्यक्ती
- कोरियाची टैगोर साहित्याची ही प्रसिद्ध अनुवादक भारतीय साहित्याच्या विकासात उल्लेखनीय योगदानासाठी मानद फेलोशिप प्राप्त करणारी पहली परदेशी महिला लेखिका आहे - किम यांग शिक (87).
- या देशाच्या नगुयेन हूंग गियांग हिने ‘मिस इंटरनॅशनल क्वीन’ किताब जिंकला - व्हिएतनाम.
महाराष्ट्र विशेष
- या शहरात ‘बालरंगभूमी अभियान’ संघटनेची सुरुवात करण्यात आली - मुंबई.
सामान्य ज्ञान
- भारतीय साहित्याच्या विकासामध्ये उल्लेखनीय योगदानासाठी दिली जाणारी मानद फेलोशिप या सालापासून सुरू करण्यात आली – सन 1974.
- राष्ट्रीय गुन्हे नोंदणी खाते (NCRB) याची स्थापना या साली गृह मंत्रालयाकडून करण्यात आली - सन 1986 (11 मार्च).
- चीनचे हे राष्ट्रीय चलन आहे - रेनमिनबी.
- आशियाई विकास बँक (ADB) या क्षेत्रीय विकास बँकेची स्थापना या साली झाली - सन 1966.
- आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचे या ठिकाणी मुख्यालय आहे – गुडगाव, भारत.
- या कायद्यांतर्गत भारतात 2 फेब्रुवारी 2006 रोजी MGNREGA ला सुरुवात झाली - राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005.
- ‘मिस इंटरनॅशनल क्वीन’ ही लैंगिक परिवर्तन करून स्त्री बनलेल्या ट्रान्सजेंडरांसाठी सौंदर्य स्पर्धा या सालापासून आयोजित केली जात आहे – सन 2004.
- क्यूबाचे हे चलन आहे - क्युबियन पेसो.
No comments:
Post a Comment