Online - एक पंक्ति में -एका ओळीत -GK 21 December 2017
Hindi
राष्ट्रीय
- केंद्रीय उपभोक्ता मामले, खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्रालय ने इस वस्तु के डीलरों पर लगी स्टॉक होल्डिंग और टर्नओवर की सीमा को वापस लेने का निर्णय लिया है - चीनी
- इस वर्ष तक केंद्रीय खाद्य प्रसंस्करण मंत्रालय देश में स्वीकृत किये गए सभी 42 मेगा फूड पार्कों की स्थापना करेगा - 2019
- पश्चिम बंगाल सरकार ने गंगा के तट पर स्थित 187 वर्षीय इस घाट को सुन्दर बनाने और अपग्रेड करने का निर्णय लिया है - बाबूघाट
- प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने चक्रवाती तूफान 'ओखी' से प्रभावित राज्यों के लिए इस धनराशि के पैकेज की घोषणा की है - 325 करोड़ रुपये
- राज्य सभा ने कंपनी (संशोधन) विधेयक, 2017 को पारित किया है जोकि इस कंपनी अधिनियम में संशोधन करेगा - कंपनी अधिनियम 2013
- केन्द्रीय सड़क कोष (संशोधन) विधेयक, 2017 लोकसभा में पारित हो गया है। इस विधेयक का इस उद्देश्य केन्द्रीय सड़क कोष (सीआरएफ) अधिनियम में संशोधन करना है - केन्द्रीय सड़क कोष (सीआरएफ) अधिनियम, 2000
- राजस्थान में भारतीय सेना की दक्षिण कमान इस पांच दिवसीय युद्धाभ्यास हिस्सा ले रही है - ‘हमेशा विजयी’
अंतरराष्ट्रीय
- इस देश में दुनिया की सर्वाधिक महिला पायलट हैं – भारत
व्यक्ति विशेष
- राष्ट्रीय हरित अधिकरण (एनजीटी) के अध्यक्ष अपने पांच साल का कार्यकाल पूरा करने के बाद सेवानिवृत्त हो गए हैं - न्यायमूर्ति स्वतंत्र कुमार
- इन्होंने हिमाचल के मुख्यमंत्री पद से इस्तीफा दिया है - वीरभद्र सिंह
खेल
- ब्राजील के इस पूर्व विश्वकप चैंपियन ने फुटबॉल से अपने सन्यास की घोषणा की है – काका
सामान्य ज्ञान
- यह देश दुनिया में चीनी का दूसरा सबसे बड़ा उत्पादक देश है - भारत
- नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) की स्थापना इस वर्ष में की गयी थी - 2010 (18 अक्टूबर)
- नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) के पहले अध्यक्ष थे - न्यायमूर्ति लोकेश्वर सिंह पंत
- इस वर्ष में खाद्य प्रसंस्करण के लिए आधुनिक बुनियादी सुविधाओं की स्थापना के लिए मेगा फूड पार्क योजना शुरू की गई थी - 2008
- वर्तमान में देश में जलमार्गों की कुल संख्या है - 111
English
National
- The Union Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution decided to withdraw stock holding and turnover limits on the dealers of this good- Sugar
- The year by which Union Ministry of Food Processing will set up all the sanctioned 42 Mega Food Parks in the country – 2019
- West Bengal government has decided to beautify this 187-year old ghat - Babughat
- The magnitude of relief package announced by the Prime Minister Narendra Modi during his visit to Ockhi cyclone affected states - Rs. 325 crore
- Rajya Sabha passed the Companies (Amendment) Bill, 2017, which seeks to amend the Companies Act of – 2013
- The Lok Sabha passed the Central Road Fund (Amendment) Bill, 2017 to amend the Central Road Fund Act of – 2000
- The name of the five-day exercise being conducted by Southern Command of Army in Rajasthan – Hamesha Vijayee
International
- This country has the maximum women pilots in the world – India
Person in News
- National Green Tribunal (NGT) Chairperson retired from the post after completing his five-year tenure - Justice Swatanter Kumar
- This person resigned as the Chief Minister of Himachal Pradesh – Virbhadra Singh
Sports
- Former Brazilian World Cup champion announced his retirement from football - Kaka
General Knowledge
- This country is the second largest producer of sugar in the world – India
- This year saw the establishment of National Green Tribunal (NGT) – 2010 (October 18)
- The first chairperson of the National Green Tribunal (NGT) was – Justice Lokeshwar Singh Panta
- The year in which Mega Food Park Scheme was started to set up modern infrastructure facilities for food processing – 2008
- The total number of waterways at present in the country are – 111
Marathi
राष्ट्रीय
- लोकसभेत सादर केलेल्या ‘राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण (दुरूस्ती) विधेयक-2017’ च्या माध्यमातून हा कायदा सुधारला जाईल - राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण अधिनियम-1993.
- 18 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत 22 व्या ‘परिधान निर्यात संवर्धन परिषद (AEPC) निर्यात पुरस्कार 2016-17’ समारंभात तयार वस्त्र उद्योगाच्या इतक्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या उद्योजकांना पुरस्कार दिला गेला – 18.
- कॉरपोरेट क्षेत्रात सुशासनासंबंधी मानदंड बळकट करून डिफॉल्टर कंपनीविरोधात कडक कारवाई करण्याच्या तरतूदीसह असलेला ‘कंपनी (दुरूस्ती) विधेयक-2017’ या कायद्यात दुरूस्ती करणार - कंपनी अधिनियम-2013.
- डिसेंबर 2017 मध्ये केंद्र शासनाने तात्काळ प्रभावाने या दैनंदिन वापराच्या खाद्य वस्तूच्या व्यापारांवरील साठा व उलाढालीवरील मर्यादा उठविण्याचा निर्णय घेतला - साखर.
- अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने देशात एकूण इतके मेगा फूड पार्क उभारण्यास मंजुरी दिली - 42.
- लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या ‘केंद्रीय रस्ता कोष (दुरूस्ती) विधेयक-2017’ यामुळे राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासासाठी शासन केंद्रीय रस्ता कोषमधून वर्षाला इतकी रक्कम खर्च केली जाऊ शकणार - 2339 कोटीरुपये.
- भारतीय लष्कराच्या दक्षिण आदेशाने 16 ते 22 डिसेंबर 2017 या काळात राजस्थानमध्ये हा युद्धाभ्यास आयोजित केला - ‘हमेशा विजयी’.
- या राज्य शासनाने राज्यातील गंगा नदीच्या काठावरील 187 वर्ष जुन्या ‘बाबूघाट’ ला सुशोभित करण्याचा आणि सुधारण्याचा निर्णय घेतला - पश्चिम बंगाल.
- केंद्र शासनाकडून या राज्यांना एकूण 325 कोटी रुपयांची वित्तीय मदत दिली जाणार आहे - केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप.
आंतरराष्ट्रीय
- या व्यक्तीने चिली देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवला - सेबॅस्टियन पिनेरा.
- या अरब देशाने देशातील महिला ट्रक आणि मोटारसायकली चालविण्यास सक्षम असणारा कायदा तयार करण्याची योजना केली आहे - सौदी अरेबिया.
क्रीडा
- डिसेंबर 2017 मध्ये ब्राजीलच्या या फुटबॉलपटूने फुटबॉलमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे – काका.
चर्चेत असलेली व्यक्ती
- राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) चे अध्यक्ष पदावर असलेल्या या न्यायमूर्तीचा कार्यकाळ 19 डिसेंबर 2018 रोजी संपला - स्वतंत्र कुमार.
- हिमाचल प्रदेशच्या या मुख्यमंत्रींनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला - वीरभद्र सिंह.
सामान्य ज्ञान
- हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 148-151 अन्वये स्थापन केलेले एक प्राधिकार आहे, जो शासनाकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळणारी विभागे व प्राधिकरण यांच्या समावेशासह भारत सरकार आणि राज्य शासन यांच्या सर्व जमा व खर्चाचे लेखापरिक्षण करतो - भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG).
- हे भारताचे वर्तमान CAG आहेत आणि ते भारताचे 13 वे CAG आहेत - राजीव मेहरिशी.
- विधानसभा निवडणुका दर 5 वर्षांनी देशातील इतक्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केल्या जातात - 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी).
- भारत सरकारच्या मेगा फूड पार्क योजनेअंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते आणि मेगा फूड पार्क प्रकल्प या आस्थापनेद्वारे चालवले जातात - स्पेशल पर्पज व्हेकल (SPV).
- पर्यावरणविषयक वाद हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले हे एक विशेष मंडळ आहे - राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT).
- या विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होती, ज्यांनी 1936 साली वयाच्या 21 व्या वर्षी वैमानिकाचा परवाना मिळवला - सरला ठकराल.
No comments:
Post a Comment