Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, December 15, 2017

    १५ डिसेंबर- दिनविशेष

    Views
    १५ डिसेंबर- दिनविशेष

    जागतिक दिवस


    जागतिक चहा दिन

    ठळक घटना, घडामोडी


    १९९८ - बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांनदा सुवर्णपदक

    १९९१ - चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर

    १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.

    १९७६ - सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश

    १९७० - व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.

    जयंती/जन्मदिवस


    १९३५ - उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार

    १९३२ - टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी

    १९०५ - इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)

    १९०३ - स्वामी स्वरुपानंद

    १८९२ - जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist)

    १८५२ - हेन्री  बेक्वेेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
    पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा

    १८३२ - गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता

    ६८७ - पोप सर्गिअस (पहिला)

    ३७ - रोमन सम्राट नीरो याचा जन्म

    पुण्यतीथी/मृत्यू


    १०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.

    १०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये.

    १२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा.


    No comments:

    Post a Comment