Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, January 22, 2017

    Views
    General Knowledge

    इंटरनेटवर 60 सेकंदात काय-काय घडतं?

     वेळेचं महत्व आपण सर्व जाणतो आहोतच पण कधी विचार केला आहे की, एका मिनिटात इंटरनेटवर काय-काय होऊ शकते? नाही ना मग जाणून घेऊयात इंटरनेट व सोशल मीडियावर 60 सेकंदात काय-काय घडतं?

    👉 _*ई-मेल*_ : 60 सेकंदात 15 कोटी ई-मेल पाठवले जातात.

    👉 _*फेसबुक*_ :  फेसबुकवर 60 सेकंदात 701,389 जण फेसबुकवर लॉगइन करतात.

    👉 _*गुगल सर्च*_ : जगातील सगळ्यात मोठे सर्च इंजिन गुगल वर  60 सेकंदात 24 लाख माहिती सर्च केली जाते.

    👉 _*ट्विटर*_ : ट्विटरवर 60 सेकंदात 347,222 ट्विट्स केले जातात.

    👉 _*व्हॉट्सअॅप*_ : व्हॉट्सअॅपवर  60 सेकंदाला 2 कोटी 8 लाख मेसेज पाठवले जातात आणि रिसीव्ह केले जातात.

    👉 _*यूट्यूब*_ : यूट्यूब वर 60 सेकंदात 27 लाख 80 हजार व्हिडिओ पाहिले जातात.

    👉 _*इंस्टाग्राम*_ : इंस्टाग्राम वर 60 सेकंदात 34,194 नवीन पोस्ट केल्या जातात.

    👉 _*लिंक्ड इन*_ : जॉब वेबसाइट लिंक्डइन वर 60 सेकंदात 120 हून अधिक नवीन अकाउंट सुरू होतात.

    👉 _*अॅपल अॅप स्टोर*_ : अॅपल अॅप स्टोरमधून एका मिनिटात 51 हजार अॅप डाऊनलोड होतात.

    👉 _*अॅमेझॉन*_ : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन 60 सेकंदात जवळपास 1 कोटी 35 लाख रुपयांचे सामान विकले जाते.

    👉

    No comments:

    Post a Comment