MPSC Geography:
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :-
खनिज जिल्हे
दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)
मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
तांबे - चंद्रपूर, नागपूर
चुनखडी - यवतमाळ
डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ
क्रोमाईट - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
कायनाईट - देहुगाव (भंडारा)
शिसे व जस्त - नागपूर

देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे,
१२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
१२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :-
औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा
पारस - अकोला
एकलहरे - नाशिक
कोराडी,खापरखेडा - नागपूर
चोला (कल्याण) - ठाणे
बल्लारपूर - चंद्रपूर
परळीवैजनाथ - बीड
फेकरी (भुसावळ) - जळगाव
तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत)- रायगड
कोयना (जलविद्युत)- सातारा
धोपावे - रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी
औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा
पारस - अकोला
एकलहरे - नाशिक
कोराडी,खापरखेडा - नागपूर
चोला (कल्याण) - ठाणे
बल्लारपूर - चंद्रपूर
परळीवैजनाथ - बीड
फेकरी (भुसावळ) - जळगाव
तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत)- रायगड
कोयना (जलविद्युत)- सातारा
धोपावे - रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी
महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग :लघुउद्योग ठिकाण
हिमरुशाली - औरंगाबाद
पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक)
चादरी - सोलापूर
लाकडाची खेळणी - सावंतवाडी
सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर
हातमाग साडय़ा व लुगडी- उचलकरंजी
विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर,सोलापूर
काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी
रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर), एकोडी (भंडारा)

महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबई
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई
इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई
कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई
नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे
वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद

भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च- नागपूर
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च- नागपूर
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक
अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई
खार जमीन संशोधन केंद्र - पनवेल.
अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई
खार जमीन संशोधन केंद्र - पनवेल.
No comments:
Post a Comment