राष्ट्रीय कन्या दिवस: 24 जानेवारी
,
24 जानेवारी, राष्ट्रीय कन्या दिवस दरवर्षीप्रमाणे संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. या दिवसाच्या निमित्ताने देशातील मुलींना अधिक समर्थन आणि नवीन संधी प्रदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. जनगणना 2011 नुसार, भारतात एकूण लोकसंख्येच्या 39% संख्या लहान मुला-मुलींची आहे.

भारत
सरकारद्वारा राष्ट्रीय कन्या विकास अभियान म्हणून राष्ट्रीय कन्या दिवस
साजरा करण्यास सुरुवात केली गेली आहे. या दिवशी समाजातील मुलीच्या बाबतीत
असलेली सर्व असमानता दूर करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये जागरूकता
वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. शिक्षण, ...........पूर्ण वाचा.... येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment