Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, December 15, 2018

    BSNL मध्ये या पदांसाठी निघाल्या जागा, सॅलरी 50 हजार रु.

    Views

    भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने मॅनेजमेंट ट्रेनीच्या 300 पदांसाठी अर्ज मागितले आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या पोस्टसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन 26 डिसेंबरपासून सुरू होईल आणि शेवटची तारीख 26 जानेवारी असेल. या पदांसाठी मान्यताप्रप्त इंजीनिअरिंग किंवा टेक्नॉलजीमध्ये बॅचलर्स डिग्री किंवा टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर/आयटी इलेक्ट्रिकलची डिग्री असणे गरजेचे आहे. त्याशिवाय एमबीए किंवा एमटेक डिग्री असलेल्या उमेदवारांना प्राथमिकता देण्यात येईल. या पदांची सॅलेरी 50 हजारापर्यंत आहे.

    पदाचे नाव:

    मॅनेजमेंट ट्रेनी (टेलीकॉम ऑपरेशन्स)

    पदांची संख्या:

    300

    सॅलरी :

    24,900- 50,500 / हजार रु. पर्यंत

    शैक्षिक योग्यता (Educational Qualifications):

    मान्यता प्राप्त संस्थेतून कमीत कमी 60 टक्के मार्क्सेसोबतच इंजीनिअरिंग किंवा टेक्नॉलजीमध्ये बॅचलर्स डिग्री किंवा टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर/आयटी इलेक्ट्रिकलमध्ये डिग्री.

    शेवटची तारीख: 
    अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2019 आहे.

    सलेक्शन प्रॉसेस: 
    परिक्षेतील मार्कावर अवलंबून.

    वय:

    30 वर्षापर्यंत.

    नोकरीचे ठिकाण: 
    पात्र ठरलेल्या उमेदवारांना भारतात कुठेही पाठवण्यात येईल.

    अर्जाचे शुल्क:
    ओसी/ओबीसीसाठी 2200 रू. आणि अनुसूचित जाति/जमातिसाठी 1100 रू.

    कुठे करायचा अर्ज: 
    इच्छुक उमेदवारानी बीएसएनएलची वेबसाइट https://www.bsnl.co.in/ वर ऑनलाइन अर्ज करू शकता.

    No comments:

    Post a Comment