27 सप्टेंबर दिनविशेष ( September 27 in History) सुविचार , ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
१७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.
१८२१: मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
१८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.
१९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
१९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.
१९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.
१९४०: जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० लोक ठार झाले.
१९५८: मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.
१९६१: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९६: तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.
१६०१: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १६४३)
१७२२: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अॅडम्स यांचा जन्म.
१९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.
१९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.
१९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)
१९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.
१९६२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू गेव्हिन लार्सन यांचा जन्म.
१९७४: भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.
१९८१: भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.
१९८१: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅन्डन मॅककलम यांचा जन्म.
१८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)
१९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन.
१९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)
१९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)
१९७५: रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)
१९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९१०)
१९९६: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांचे निधन.
१९९९: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९३५)
२००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)
२००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)
२०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)
२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)
२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.
२७ सप्टेंबर – जागतिक पर्यटन दिन
Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी

Birthday | जयंती/जन्मदिवस
१६०१: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १६४३)
१७२२: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अॅडम्स यांचा जन्म.
१९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.
१९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.
१९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)
१९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.
१९६२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू गेव्हिन लार्सन यांचा जन्म.
१९७४: भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.
१९८१: भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.
१९८१: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅन्डन मॅककलम यांचा जन्म.
Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू
१८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)
१९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन.
१९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)
१९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)
१९७५: रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)
१९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९१०)
१९९६: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांचे निधन.
१९९९: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९३५)
२००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)
२००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)
२०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)
२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)
२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.
English | इंग्लिश
September 24 in History Special events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day
The heart is stubborn,
There is an open sky in front of the eye,
Until then, every moment that is coming in is yours.
1777: Lancaster city became the United States capital for just one day.
1821: Independence from Mexico Spain
1825: The Stockton and Darlington Railway introduced the world's first passenger train.
1854: S. S. Arctic boats were killed in the Atlantic Ocean, and 300 people were killed.
1905: Einstein introduced E = mc² for the first time.
1908: Ford Model T car starts production
1925: Dr. The establishment of the Rashtriya Swayamsevak Sangh RSS by Keshav Hedgewar.
1940: Germany, Italy and Japan killed 5,000 people in Typhoon on Honshu Island.
1958: Mihir Sen becomes the first Asian swimmer to cross the English Gulf
1961: Sierra Leone's United Nations Entrance.
1996: Taliban conquer Kabul. President Burhanuddin Rabbani fled and Najibullah was hanged on the road.
1601: King Louis of Louis (Terawa) was born. (Death: 14 May 1643)
1722: Birth of American Revolutionary Samuel Adams.
1907: Birth of Indian revolutionary Bhagat Singh.
1907: Music critic Vamanrao Deshpande was born.
1933: Yash Chopra, filmmaker and director. (Death: 21 October 2012)
1953: The birthplace of Indian religious leader, Mata Amritanandamayi.
1962: New Zealand cricketer Gavin Larsen was born.
1974: Indian cricketer Pankaj Dharmani was born
1981: Indian cricketer Laxmipathy Balaji was born
1981: New Zealand cricketer Brendon McCullum was born.
1833: Raja Rammohan Roy, father of social reformer and Brahmo Samaj, passed away. (Born: 22 May 1772)
1917: French painter Edga Degas dies.
1929: Author and journalist Shi. M Paranjpe's death (Born: 27 June 1864)
1972: Indian mathematician S.K. R. Ranganathan passed away. (Born 12 August 1892)
1975: Chemist Thiruvananth Rajendra Seshadri passes away. (Born 3 February 1900)
1992: Anantai Wagh, a Padmashri award-winning social activist and educationist, passed away. (Born 17 March 1910)
1996: Afghan President Najibullah passes away
1999: Dr. Raman Magsaysay Award Director of the award winning multilateral rural health project Mable recalls passed away. (Born December 26, 1935)
2004: Classical vocalist Shobha Gurtu passes away. (Born 8 February 1925)
2008: Passionate musician Mahendra Kapoor dies (Born: 9 January 1934 - Amritsar)
2012: Indian director and screenwriter Sanjay Surkar passes away (Born August 19, 1959)
2015: Indian writer and politician Syed Ahmed passes away (Born March 6, 1945)
2015: Indian activist and writer Colon Pocukudan dies
Good Thoughts
As long as the mind has wings of hope,The heart is stubborn,
There is an open sky in front of the eye,
Until then, every moment that is coming in is yours.
September 27 - World Tourism Day
Bold incidents, events | Bold incidents, events
1777: Lancaster city became the United States capital for just one day.
1821: Independence from Mexico Spain
1825: The Stockton and Darlington Railway introduced the world's first passenger train.
1854: S. S. Arctic boats were killed in the Atlantic Ocean, and 300 people were killed.
1905: Einstein introduced E = mc² for the first time.
1908: Ford Model T car starts production
1925: Dr. The establishment of the Rashtriya Swayamsevak Sangh RSS by Keshav Hedgewar.
1940: Germany, Italy and Japan killed 5,000 people in Typhoon on Honshu Island.
1958: Mihir Sen becomes the first Asian swimmer to cross the English Gulf
1961: Sierra Leone's United Nations Entrance.
1996: Taliban conquer Kabul. President Burhanuddin Rabbani fled and Najibullah was hanged on the road.
Birthday || Birthday / Birthday
1722: Birth of American Revolutionary Samuel Adams.
1907: Birth of Indian revolutionary Bhagat Singh.
1907: Music critic Vamanrao Deshpande was born.
1933: Yash Chopra, filmmaker and director. (Death: 21 October 2012)
1953: The birthplace of Indian religious leader, Mata Amritanandamayi.
1962: New Zealand cricketer Gavin Larsen was born.
1974: Indian cricketer Pankaj Dharmani was born
1981: Indian cricketer Laxmipathy Balaji was born
1981: New Zealand cricketer Brendon McCullum was born.
Death anniversary / Death | Death / death
1833: Raja Rammohan Roy, father of social reformer and Brahmo Samaj, passed away. (Born: 22 May 1772)
1917: French painter Edga Degas dies.
1929: Author and journalist Shi. M Paranjpe's death (Born: 27 June 1864)
1972: Indian mathematician S.K. R. Ranganathan passed away. (Born 12 August 1892)
1975: Chemist Thiruvananth Rajendra Seshadri passes away. (Born 3 February 1900)
1992: Anantai Wagh, a Padmashri award-winning social activist and educationist, passed away. (Born 17 March 1910)
1996: Afghan President Najibullah passes away
1999: Dr. Raman Magsaysay Award Director of the award winning multilateral rural health project Mable recalls passed away. (Born December 26, 1935)
2004: Classical vocalist Shobha Gurtu passes away. (Born 8 February 1925)
2008: Passionate musician Mahendra Kapoor dies (Born: 9 January 1934 - Amritsar)
2012: Indian director and screenwriter Sanjay Surkar passes away (Born August 19, 1959)
2015: Indian writer and politician Syed Ahmed passes away (Born March 6, 1945)
2015: Indian activist and writer Colon Pocukudan dies
No comments:
Post a Comment