Oneline Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 27 सप्टेंबर 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी
Hindi | हिंदी
राष्ट्रीय
- इस राज्य सरकार ने सार्वभौमिक पेंशन योजना शुरू की -असम
- नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, दूसरा ग्लोबल री-इन्वेस्ट (RE-INVEST) इस शहर में आयोजित करेगा -नई दिल्ली
- स्वास्थ्य और परिवार कल्याण राज्य मंत्री ___ ने नई दिल्ली में अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) की 63वीं स्थापना दिवस समारोह का उद्घाटन किया -अश्विनी कुमार चौबे
अंतर्राष्ट्रीय
- इस देश के प्रधानमंत्री स्टीफन लॉफवेन संसद में विश्वास मत हासिल नहीं कर सके -स्वीडन
- स्वास्थ्य और शिक्षा पर खर्च करने वाले दुनिया के 195 देशों की सूची में टॉप पर यह देश है -फ़िनलैंड
खेल
- भारत की 102 साल की महिला एथलीट __ ने इस महीने के शुरू में स्पेन में हुई विश्व मास्टर्स में ट्रैक एवं फील्ड में स्वर्ण पदक जीता था -मान कौर
- साइकिलिस्ट ट्रैक एशिया कप में यह देश ने छह स्वर्ण, पांच रजत और दो कांस्य सहित कुल 13 पदकों के साथ शीर्ष पर रहा -भारत
व्यक्ति विशेष
- गूगल ने अपने गोपनीयता वकील, __ को मुख्य गोपनीयता अधिकारी नियुक्त किया -कीथ एनराइट
- भारतीय मूल की अमेरिकी वरिष्ठ राजनयिक ___ ने अमेरिका के विदेश मंत्रालय से इस्तीफा दे दिया है -उजरा जेया
सामान्य ज्ञान
- असम के मुख्यमंत्री का नाम है -सरबानंद सोनोवाल
- राफेल करार भारत और इस देश के बीच में किया गया था -रूस
English | इंग्लिश
National
- According to Azim Premji University's 'The State of Working India 2018' report, the ratio of GDP growth to employment growth is - less than 0.1.
- The second 'Global RE-Invest’ Meet and Exhibition will be held in - Greater Noida, Delhi-NCR (New Delhi).
- The 'Financial Inclusion Index' (FII 2018) is based on these three factors - Access to financial services, usage of financial services and quality.
- This state government will launch the Universal Pension scheme in the state on the October 2 – Assam.
International
- According to a report published in The Lancet, in terms of investment in education and healthcare, India ranked - 158th.
- In terms of investment in education and healthcare, this country topped among 195 countries - Finland.
- Scientists at Imperial College London were successfully experimented gene modification test on this mosquito species to eliminate malaria - Anopheles gambiae.
Sports
- One-day cricket "Vijay Hazare Trophy" is being played at - Mumbai.
- The 16-year-old Indian won the gold medal in the 52 kg weight category at the 13th International Silesian Women's boxing championship in Poland - Sandeep Kaur.
Person In News
- In the Hurun and Barclays’ Hurun India Rich List 2018, the richest Indian person - Mukesh Ambani (wealth of Rs 3,71,000 crore).
General Knowledge
- International Solar Alliance (ISA) established in the year - 2015 (30 November).
- Headquarter and Interim Secretariat of the International Solar Alliance (ISA) - Gurgaon, Haryana.
- Headquarter of Indian Ocean Rim Association (IORA) - Ebene, Mauritius.
- Indian Ocean Rim Association (IORA) established in the year - 1995.
- Disease spreads through 'Anopheles gambiae' mosquito - Malaria.
- Head of Defence Acquisition Council (DAC) of Indian government - Defence Minister.
Marathi | मराठी
राष्ट्रीय
- अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या ‘द स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2018’ या अहवालानुसार, भारताचा वर्तमानातला सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) वृद्धीदर आणि रोजगार निर्मितीचा वृद्धीदर यांच्यामधील गुणोत्तर इतके आहे - 0.1% पेक्षा कमी.
- या ठिकाणी द्वितीय ‘ग्लोबल RE-इन्वेस्ट: भारत-ISA भागीदारी अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार मेळावा आणि प्रदर्शनी’ भरविण्यात येणार - ग्रेटर नोएडा, दिल्ली-NCR (नवी दिल्ली).
- ‘आर्थिक समावेशन निर्देशांक’ (FII 2018) या तीन घटकांवर आधारित आहे - वित्तीय सेवांची उपलब्धता,वित्तीय सेवांचा वापर आणि गुणवत्ता.
- हे राज्य सरकार 2 ऑक्टोबरला राज्यात ‘सार्वत्रिक निवृत्तीवेतन योजना’ सुरू करीत आहे - आसाम.
आंतरराष्ट्रीय
- द लँसेटमध्ये प्रकाशित अहवालानुसार, शिक्षण आणि आरोग्य सेवेत करण्यात येणार्या गुंतवणूकीच्या बाबतीत भारत जगात या क्रमांकावर आहे – 158वा.
- शिक्षण आणि आरोग्य सेवेत करण्यात येणार्या गुंतवणूकीच्या बाबतीत जगभरातल्या 195 देशांमध्ये हा देश अव्वल ठरला आहे - फिनलंड.
- इंपीरियल कॉलेज लंडन येथील शास्त्रज्ञांनी मलेरियाचा नायनाट करण्यासाठी मच्छराच्या या प्रजातीवर केलेला प्रयोग यशस्वी झाला - एनोफेलेस गॅम्बी.
क्रिडा
- या शहरात ‘विजय हजारे करंडक’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे - मुंबई.
- पोलंडमध्ये सुरू असलेल्या 13 व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत या 16 वर्षीय भारतीयाने 52 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले - संदीप कौर.
व्यक्ती विशेष
- हरुन अँड बार्कलेज यांच्या ‘हरुन इंडिया रिच लिस्ट 2018’ मध्ये ही व्यक्ती सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरली आहे - मुकेश अंबानी (मालमत्ता 3,71,000 कोटी रुपये).
महाराष्ट्र विशेष
- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे आलेल्या लीगच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठीच्या समितीचे प्रमुख - शरद पवार.
- राज्यात माध्यमिक शालांत परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र ते निवासस्थान यादरम्यान प्रवासासाठी 66.67% सवलत देण्यासाठी ही नवी योजना सुरु करण्यात आली - कौशल्य सेतू अभियान.
- राज्यात बहुतेक उत्तर भारतात वापर होणार्या या भाषेच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य ____ साहित्य अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला - पंजाबी.
सामान्य ज्ञान
- आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचे स्थापना वर्ष – सन 2015 (30 नोव्हेंबर).
- आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय – गुडगाव, हरयाणा.
- इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA) याचे मुख्यालय - एबेन, मॉरीशस.
- इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA) याचे स्थापना वर्ष - सन 1995.
- मच्छराच्या ‘एनोफेलेस गॅम्बी’ प्रजातीमुळे हा रोग पसरतो – मलेरिया.
- भारत सरकारच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेचे (DAC) प्रमुख - संरक्षण मंत्री.
No comments:
Post a Comment