Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, May 28, 2018

    May 28 in History | 28 मे दिनविशेष

    Views

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : (२८ मे १८८३ - २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

    जागतिक दिवस

    -
    ठळक घटना/घडामोडी

    १५०३ : पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलँडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.
    १५८८ : एकशे तीस युद्धनौकांवर ३०,००० सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.
    १७७४ : अमेरिकन क्रांती - पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसला सुरुवात.
    १८३० : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.
    १८९२ : जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.
    १९०५ : रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई - जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.
    १९१८ : अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
    १९३६ : ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.
    १९३७ : फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.
    १९३७ : नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
    १९४० - दुसरे महायुद्ध - बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
    १९४० : दुसरे महायुद्ध - नॉर्वे, फ्रांस, पोलंड व युनायटेड किंग्डमच्या सैन्यांनी नार्विक जिंकले.
    १९४२ : दुसरे महायुद्ध - राइनहार्ड हेड्रिचच्या खूनाचा बदला म्हणून नाझींनी चेकोस्लोव्हेकियात १,८०० व्यक्तींना यमसदनास धाडले.
    १९५२ : ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला.
    १९६४ : पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेची स्थापना.
    १९७८ : सांगूले लामिझानाने बर्किना फासोच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
    १९८२ : फॉकलँड युद्ध - गूझ ग्रीनची लढाई.
    १९८७ - पश्चिम जर्मनीच्या मथायस रस्टने आपले छोटे विमान सोवियेत संघाची राजधानी मॉस्कोमधील लाल चौकात उतरवले.
    १९९६ : भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी  यांचा राजीनामा
    १९९८ : भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.
    २००४ : अयाद अल्लावी इराकच्या पंतप्रधानपदी.

    जन्म/वाढदिवस

    १५२४ : सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
    १६६० : जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
    १७३८ : जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.
    १७५९ : छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
    १८८३ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.
    १९०३ : शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.
    १९२३ : एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
    १९२५ - ब्युलेंट एसेव्हिट, तुर्कस्तानचा पंतप्रधान.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १९६१ : प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक .

    Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar :
    (28 May 1883 - 26 February 1966) was an Indian freedom fighter, poet and writer of Marathi language. Indian freedom struggle dhurina a revolutionary, independence and post-independence Indian politics, an important politician, Hindus and Hindutva philosophy, because there is a certain philosophers, that science awards and jatibhedaca revolutionary society, bhasasuddhi and lipisuddhi these movements oppose the pioneer, Talented writers and publishers that Anne Aspect of his personality was. He gave the title of Swatantryaveer to the famous Marathi writer, journalist, teacher, film director / producer Prahlad Keshav Atre.

    World Day

    -
    Bold Events / Events

    1503: According to Pope Alexander VI's statute, King James IV of Scotland and Margaret Tudor were married.

    1588: With 30,000 soldiers on one hundred thirty warships, the Spanish armies go to England.

    1774: American Revolution - First Continental Congress to Start

    1830: American President Andrew Jackson signs Indian Migrant Act on forced migration of local communities.

    1892: John Muiran established the Sierra Club in San Francisco.

    1905: Russia-Japan War- Tsushima's Battle - Japanese Dyarshanang Togo Hahachiron submits to Russia's war and ends fighting.

    1918: Azerbaijan declares himself independent.

    1936: Allan Turing published the research paper on the Ongoing Communications

    1937: Franklin Dillon Roosevelt opens the Golden Gate Bridge in San Francisco by pressing the button in Washington DC.

    1937: Neville Chamberlain becomes the Prime Minister of the United Kingdom.

    1940 - World War II - Belgian surrenders before Germany.

    1940: Second World War - Norway, France, Poland, and United Kingdom forces won the Narlies.

    1942: World War II - Nazi sent 1800 people to Czechoslovak in Czechoslovakia for a blood transfusion of Rhinehead Heredrich.

    1952: Women were given the right to vote in Greece.

    1964: Establishment of the Palestine Liberation Organization

    1978: Tsangulo Lemijan won the election of President of Burkina Faso.

    1982: Falkland war - Goose Green fight.

    1987 - Matthias Rust of West Germany sends the capital of the Soviet Union to the Red Square in Moscow, with its small aircraft.

    1996: Prime Minister Atal Bihari Vajpayee resigns

    1998: In response to the nuclear test done by India, Pakistan has released five atomic bomb.

    2004: Ayad Allahai becomes Prime Minister of Iraq.

    Birth / birthday

    1524: Salim II, Ottoman Emperor.

    1660: George II, king of England.

    1738: Joseph-Ignace Guillotine, French doctor.

    1759: Little William Pitt, the Prime Minister of the United Kingdom.

    1883: Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar, Indian Revolutionary, Effective Speaker, Marathi Literature.

    1903: ShantanuRao Kirloskar, Marathi businessman.

    1923: N. T. Ramaraw, a popular Telugu actor, producer, director, former Andhra Pradesh chief minister.

    1925 - The Bulentant Receiver, the Prime Minister of Turkey.

    Death / death / death anniversary

    1961: p. Krus Godse, oriental researcher.

    No comments:

    Post a Comment