एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk २८ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- इस कंपनी को गुजरात में 75 मेगावाट के एसपीवी प्लांट के निर्माण के लिए अनुबंध मिला है - भेल
- इस गठबंधन और विदेश मंत्रालय (एमईए) ने 26 मार्च 2018 को ‘मेजबान देश समझौते’ पर हस्ताक्षर किए - अंतर्राष्ट्रीय सौर गठबंधन (आईएसए)
- सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के तहत राष्ट्रीय न्यास ने यहां 'डाउन सिंड्रोम पर राष्ट्रीय सम्मेलन' आयोजित किया - नयी दिल्ली
- इस राज्य के विधानसभा के चुनाव 12 मई को कराए जाएंगे और वोटों की गिनती 15 मई को होगी - कर्नाटक
- इस देश ने फर्जी खबरों को छापने पर 10 साल की जेल का प्रस्ताव किया है - मलेशिया
- यह देश विश्व में तीसरा सबसे बड़ा बिजली उत्पादक देश बन गया है - भारत
- यह देश दुनिया में चौथा सबसे बड़ा ऑटो मार्केट बन गया है - भारत
- इस देश के राजनयिकों को कई यूरोपीय देशों ने निष्कासित कर दिया है - रूस
- अमेरिकी स्कूलों में भेदभाव को खत्म करने की लड़ाई लड़ने वाली इस महिला का 75 वर्ष की आयु में निधन हो गया है - लिंडा ब्राउन
- इन्होंने मेलबॉर्न में ऑस्ट्रेलियाई जीपी जीती है - सेबेस्टियन वेट्टल
- यह आईपीएल में राजस्थान रॉयल्स के नए कप्तान होंगे - अजिंक्य रहाणे
- इंटरनेशनल सोलर एलायंस एक पहल है जिसे संयुक्त रूप से भारत के प्रधान मंत्री और फ्रांस के राष्ट्रपति ने पेरिस में इस वर्ष में लांच किया था - 2015
- विश्व रंगमंच दिवस इस तारीख को मनाया जाता है - 27 मार्च
इंग्लिश
National
- This organization has won 75MW Solar Photovoltaic plant in Gujarat - BHEL
- India has signed Host Country Agreement with – International Solar Alliance
- The government organised a national conference on Down syndrome in –New Delhi
- Election Commission announced elections to be held on May 12, counting on May 15 in - Karnataka
Banking
- Govt. has approved guarantee of Rs 5000 crore for - IRFC Bonds
- The Bank has extended $500 million loan facility for 15 African nations – Exim Bank
International
- The country has proposed 10 years' jail for 'fake news – Malaysia
- The Country has become 3rd Largest Electricity Producer in the World – India
- The Country has become 4th Largest Auto Market in the World – India
- The diplomats of this country are expelled by several European countries - Russia
Person In News
- The Kansas girl who was at the center of the landmark U.S. Supreme Court ruling that struck down racial segregation in schools, has died aged 75 –Linda Brown
Sports
- He has won Australian GP thriller in Melbourne - Sebastian Vettel
- He will lead as the new Rajasthan Royal’s captain in IPL - Ajinkya Rahane
General knowledge
- The International Solar Alliance is an initiative jointly launched by the Prime Minister of India and President of France at Paris in- 2015
- Every year World Theatre Day is observed on – 27 March
मराठी
राष्ट्रीय
- मे 2018 मध्ये या राज्यात 225 सदस्यीय विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक आयोजित केली जात आहे – कर्नाटक.
- या अक्षय ऊर्जेसंबंधी संघटनेसोबत भारत सरकारचा ‘यजमान देश करार’ (Host Country Agreement) झाला - आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA).
- ही सार्वजनिक कंपनी गुजरातमध्ये 75 मेगावॉट (MW) क्षमतेचा सौर फोटोव्होल्टेक (SPV) ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे - भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL).
- देशातल्या इतक्या महानगरांमध्ये 1 एप्रिल 2019 पासून BS-VI मानक इंधन उपलब्ध देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाला सुचना दिल्या - 13.
- सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयांतर्गत नॅशनल ट्रस्ट च्यावतीने 'डाउन सिंड्रोम विषयक राष्ट्रीय परिषद' आयोजित करण्यात आली – नवी दिल्ली.
आंतरराष्ट्रीय
- 27 मार्चला ‘जागतिक रंगभूमी दिन 2018’ निमित्त इतक्या लेखकांनी आंतरराष्ट्रीय रंगभूमी संदेश दिला - पाच.
- या देशाने खोटी बातमी छापल्यास 10 वर्षांचा कारावास देणारा ‘अॅंटी-फेक न्यूज विधेयक-2018’ तयार केला - मलेशिया.
- हा आशियाई देश जगातला तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक देश बनला आहे – भारत.
- भारत जगातला या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑटो-बाजारपेठ बनला आहे – चौथा.
- या देशाच्या 100 हून अधिक राजनैतिकांना कित्येक युरोपीय देशांनी निष्कासित केले आहे – रशिया.
क्रीडा
- फेरारी संघाच्या या चालकाने मेलबर्नमध्ये ‘2018 ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स’ शर्यत जिंकली - सेबस्टियन वेट्टेल.
- सिडनीत ISSF ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एयर पिस्तूल मिश्र प्रकारात भारताच्या या जोडीने 770 गुणांसह विश्वविक्रम करत सुवर्ण पदक जिंकले - मनु भाकर आणि अनमोल.
- हा खेळाडू IPL मध्ये राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार असणार – अजिंक्य रहाणे.
चर्चेत असलेली व्यक्ती
- अमेरिकेमधील सर्वोच्च न्यायालयाच्या 1954 सालच्या त्या ऐतिहासिक निर्णयामुळे अमेरिकेतल्या शाळेतील वंशभेद दूर करण्यास योगदान देणार्या या व्यक्तीचे निधन झाले - लिंडा ब्राउन.
सामान्य ज्ञान
- दरवर्षी 27 मार्चला आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिनाची स्थापना या साली फ्रांसच्या पॅरिस स्थित नॅशनल थियेटर इंस्टीट्यूट (ITI) द्वारे केली गेली - सन 1961.
- 1945 साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याचे मुख्यालय या ठिकाणी आहे – पॅरिस (फ्रांस).
- भारतात 29 राज्यांमध्ये आणि दिल्ली व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणूक या कालावधीने आयोजित केली जाते – दर 5 वर्षांनंतर.
- भारत आणि फ्रांस यांनी 30 नोव्हेंबर 2015 रोजी स्थापित केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचे येथे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे – गुडगाव,भारत.
- भारतीय निर्यात-आयात बँक (EXIM बँक) या साली EXIM बँक अधिनियम-1981 अंतर्गत स्थापन करण्यात आली - सन 1982.
- मलेशियात ही अधिकृत भाषा बोलली जाते - मलाय.
- 1400 मैल पसरलेला ‘ग्रेट बॅरियर रीफ’ प्रदेश या देशात आहे – ऑस्ट्रेलिया (क्वीन्सलँड राज्याच्या पूर्वेला).
No comments:
Post a Comment