Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, March 11, 2018

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ११ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ११ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी


    हिंदी

    राष्ट्रीय
    • 'फुलफिलिंग बापूज ड्रीम्स-प्राइम मिनिस्टर्स ट्रिब्यूट टू गांधीजी' नामक पुस्तक की पहली प्रति इन्हें भेंट की गयी है - भारत के राष्ट्रपति राम नाथ कोविंद
    • मध्य प्रदेश के बाद इस राज्य ने 12 वर्ष तक की आयु की बच्चियों से दुष्कर्म के आरोपियों को फांसी की सजा देने संबंधी विधेयक पारित किया - राजस्थान
    • मास्टरकार्ड के महिला उद्यमियों के सूचकांक (एमआईडब्ल्यूई) में भारत इस स्थान पर है - 52वें
    • हाल ही में इस पार्टी के मंत्रियों ने एनडीए मंत्रिमंडल छोड़ दिया है - तेलुगु देशम पार्टी
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश की राष्ट्रपति अमीना गुरीब फकीम वित्तीय अनियमितताओं के आरोपों के कारण इस्तीफ़ा देंगी - मॉरिशस
    • इस देश में महात्मा गांधी के हस्ताक्षर वाली एक दुर्लभ तस्वीर की 41,806 डॉलर में नीलामी की गयी है - अमेरिका
    • मास्टरकार्ड महिला उद्यमियों के सूचकांक में यह देश चौथे स्थान पर है - अमेरिका
    • स्लोवाकिया के प्रधानमंत्री का नाम है - रॉबर्ट फीको
    • 5.3 मिलियन महिलाओं ने इस देश में पहली नारीवादी हड़ताल में भाग लिया है - स्पेन
    व्यक्ति विशेष
    • प्रसिद्ध सूफी गायक का 75 वर्ष की आयु के निधन हो गया - प्यारेलाल वडाली
    • वरिष्ठ कांग्रेसी नेता और महाराष्ट्र के पूर्व शिक्षा मंत्री का 09 मार्च 2018 को मुंबई में निधन हो गया - पतंगराव कदम
    • धनी व्यक्तियों की वैश्विक सूची में यह शीर्ष पर हैं - जेफ़ बेजोस
    • नागरिक उड्डयन मंत्री ने अपना इस्तीफा प्रधान मंत्री नरेंद्र मोदी को सौंपा है - अशोक गणपति राजू
    • विज्ञान एवं प्रौद्योगिकी राज्य मंत्री का इस्तीफा राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने स्वीकार कर लिया है - वाईएस चौधरी
    खेल
    • भारतीय निशानेबाज अंजुम मुदगिल ने इस देश के गुआदालाजारा में चल रहे आईएसएसएफ विश्व कप की महिला 5 मीटर राइफल थ्री पाजीशंस स्पर्धा में रजत पदक अपने नाम किया - मेक्सिको
    सामान्य ज्ञान
    • अकाली दल का गठन इस वर्ष में 14 शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी, सिख धार्मिक शरीर के एक कार्य बल के रूप में किया गया था - 1920



    इंग्लिश

    National

    • He has received First copy of book ‘Fulfilling Bapu’s Dreams’ Prime Minister Modi’s tribute to Gandhiji – Ram Nath Kovind
    • State govt. has passed bill for death penalty for rape of girls below 12 – Rajasthan
    • India’s Rank in the Mastercard Index of Women Entrepreneurs (MIWE) – 52nd
    • This party’s Ministers quit NDA Cabinet - Telugu Desam Party

    International

    • The president of this country is to resign after becoming embroiled in a financial scandal – Mauritius
    • A signed vintage photo of Mahatma Gandhi, walking alongside Madan Mohan Malaviya, was auctioned for USD 41,806 in - United States
    • The country ranked 4th on the the Mastercard Index of Women Entrepreneurs (MIWE) – United States
    • Largest Slovak protests in decades ratchet up pressure on - PM Robert Fico
    • 5.3 million women took part in first feminist strike in - Spain

    Person in News

    • The Sufi singer who passed away recently, at the age of 75 years - Pyarelal Wadali
    • The Former Maharashtra minister passed away recently at the age of 73 - Patangrao Kadam
    • He has topped the 2018 'World's Billionaires' list - Jeff Bezos
    • Civil aviation minister submitted his resignation letters to Prime Minister Narendra Modi - Ashok Gajapathi Raju
    • Junior science and technology minister submitted their resignation letters to Prime Minister Narendra Modi - YS Chowdhary

    Sports

    • Third match of Tri-Nation Nidahas Twenty20 Cup cricket to be played between Sri Lanka and Bangladesh in – Colombo
    • She has clinched her first International Shooting Sport Federation (ISSF) World Cup medal- silver in the Women’s 50m Rifle 3 Positions - Anjum Moudgil

    General knowledge

    • Shiromani Akali Dal, the largest and most influential Sikh political party worldwide was formed in - 1920


    मराठी


    राष्ट्रीय

    • बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करणारे विधेयक करणारा हा दुसरा राज्य आहे - राजस्थान.
    • ‘गुरु ग्रंथ साहिब’ आणि इतर धार्मिक ग्रंथांच्या अपवित्रतेच्या घटनांची चौकशी करण्यासाठी पंजाब काँग्रेस सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या न्या. रणजीत सिंग चौकशी आयोगाला नाकारणारा ठराव या दलाने पारित केला - शिरोमणी अकाली दल (SAD).
    • मास्‍टरकार्ड इंडेक्‍स ऑफ वुमन एंट्रेप्रेन्‍योर्स (MIWE) मध्ये भारत या क्रमांकावर आहे – 52 वा.
    • नाईट फ्रॅंकच्या वेल्थ रीपोर्ट 2018 मधील जगभरातील 314 शहरांच्या ‘शहर संपत्ती’ निर्देशांकात हे भारतीय शहर 47 व्या क्रमांकावर आहे - मुंबई.
    • जेथे $ 1 दशलक्षमध्ये केवळ 92 चौरस मीटर भूखंड खरेदी करू शकता येते अश्या टॉप 20 महागड्या शहरांमध्ये मुंबई या स्थानी आहे - 16 व्या.
    • जगातील अब्जाधिशांच्या संख्येत भारत (121) जगातला या क्रमांकाचा देश आहे - तिसरा.

    आंतरराष्ट्रीय

    • या देशाच्या राष्ट्रपती अमीनाह गुरीब-फकीम यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे - मॉरीशस.
    • फोर्ब्जने प्रसिद्ध केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत USD 110 अब्जची संपत्तीसह ही जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत - जेफ बेझोस.
    • या देशात झालेल्या लिलावात महात्मा गांधी यांच्या दुर्मिळ छायाचित्राला USD 41,806 एवढी बोली लावण्यात आली - अमेरिका.
    • मास्‍टरकार्ड इंडेक्‍स ऑफ वुमन एंट्रेप्रेन्‍योर्स (MIWE) मध्ये प्रथम क्रमांकावर हा देश आहे – न्‍यूझीलँड.
    • जगातील अब्जाधिशांच्या संख्येत हा देश प्रथम स्थानी आहे - अमेरिका (585).  
    • या देशाच्या पंतप्रधान रॉबर्ट फीको यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे – स्लोवाकिया.
    • या देशात 5.3 दशलक्ष स्त्रियांनी एवढ्या प्रचंड स्वरुपात पहिला नारीवादी संप पुकारला – स्पेन.

    क्रीडा

    • भारतीय नेमबाज अंजुम मुदगिल हिने या देशात चाललेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेच्या महिला 5 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात रौप्यपदक जिंकले – मॅक्सिको.
    • या महिला टेनिसपटूने 2018 इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले - सेरेना विलियम्स.
    • मलेशियात खेळल्या जात असलेल्या 27 व्या सुल्तान अजलान शाह करंडक क्रिकेटमध्ये भारताने या स्थानी खेळ संपवला – 5 वा.
    • तामिळनाडूच्या या 21 वर्षीय खेळाडूने रन एडम फेडरेशन कप अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुष 400 मीटर बाधा धाव स्पर्धेत 49.45 सेकंदाने 11 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला - धरुण अयासामी.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • 'फुलफिलींग बापूज ड्रीम्स – पीएम मोदीज त्रिबुट टु गांधीजी' या पुस्तकाचे हे लेखक आहेत - सद्गुरु जग्गी वासुदेव.
    • या प्रकारासाठी प्रसिद्ध गायक प्यारेलाल वडाली यांचे निधन झाले - सुफी.
    • फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या यादीत भारतीयांमध्ये ही व्यक्ती सर्वाधिक श्रीमंत आहे - मुकेश अंबानी.
    • “शम्मी आंटी” या नावाने परिचित असलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले - नर्गिस राबडी.

    महाराष्ट्र

    • महाराष्ट्र राज्याच्या या माजी मंत्र्याचे 9 मार्चला निधन झाले - पतंगराव कदम.
    • स्त्रीच्या जीवनावर तब्बल 3229 शब्दांची आणि 949 ओळींची विक्रमी एक दीर्घ कविता या महिलेने लिहिले - वैशाली सोर (नांदगाव).  

    सामान्य ज्ञान

    • मॉरीशस हा या खंडाच्या तटावरील दक्षिण-पूर्व क्षेत्रातला एक बेट राष्ट्र आहे - आफ्रिका.
    • मॉरीशस या देशाची ही राजधानी आहे - पोर्ट लुईस.
    • या आफ्रिकेमधील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत - अमीनाह गुरीब-फकीम.
    • अकाली दलाची स्थापना या साली 14 शिरोमनी गुरुद्वारा व्यवस्थापक समिती, शीख धार्मिक मंडळाचे एक कार्यदलाच्या रूपात केले गेले होते – सन 1920.


    No comments:

    Post a Comment