Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, February 2, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views
    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी

    राष्ट्रीय
    • 31 जनवरी, 2018 को मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड द्वारा निर्मित इस तीसरी स्कॉर्पीन पनडुब्बी को नेवी वाईव्ज वेलफेयर एसोसिएशन की अध्यक्ष  रीना लांबा ने लांच किया - करंज
    • भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजेंसी लिमिटेड (आईआरईडीए) और रीवा अल्ट्रा मैगा सोलर लिमिटेड (आरयूएमएसएल) ने इस प्रदेश में दो बड़े सौर पार्कों के लिए वित्तीय सहायता देने के लिए एक समझौते पर हस्ताक्षर किए - मध्य प्रदेश
    • केंद्र सरकार ने इस राज्य के मराठवाड़ा क्षेत्र में स्थित लातूर में रेल कोच फैक्‍ट्री लगाने का फैसला किया है - महाराष्‍ट्र
    • एनएचआरसी ने कीटनाशकों से होने वाले स्वास्थ्य खतरों के मुद्दे पर केंद्र एवं इस राज्य की सरकार को नोटिस जारी किया है - पंजाब
    अंतर्राष्ट्रीय
    • वर्ल्ड स्टील एसोसिएशन के अनुसार, यह देश क्रूड इस्पात का सबसे बड़ा उत्पादक देश है - चीन
    • इस देश के फोर्टलेजा शहर में डांस क्लब में बंदूकधारी के द्वारा गोली चलाये जाने के कारण 14 से अधिक लोग मारे, 6 लोग घायल हो गए - ब्राजील
    व्यक्ति विशेष
    • '2जी सागा अनफोल्ड्स' नामक एक किताब लिखी है - ए राजा ने
    • ओतमथुल्लल के कलाकार का हाल ही में केरल के मंदिर में प्रदर्शन के दौरान निधन हो गया - कलामंडलम गीतेनंदन
    • यह फिनलैंड के नए राष्ट्रपति के रूप में चुने गए हैं - साउली नीनिस्टो
    खेल
    • खेलो इंडिया स्कूल गेम्स के एथलेटिक कार्यक्रम के पहले दिन उत्तराखंड के इस खिलाड़ी ने पहला स्वर्ण पदक जीत लिया - अनु कुमार
    • वह इंडिया ओपन बैडमिंटन चैंपियनशिप के पहले दौर में श्रेयांश जायसवाल से हार गए हैं - एचएस प्रणय
    सामान्य ज्ञान
    • यह एक गैर-लाभकारी संगठन होने के साथ ही दुनिया के सबसे बड़े उद्योग संघों में से एक है - वर्ल्ड स्टील एसोसिएशन
    • भारत में प्रति वर्ष कुष्ठरोग विरोधी दिवस (एंटी लेप्रोसी डे) मनाया जाता है - 30 जनवरी
    • वर्ल्ड स्टील एसोसिएशन का मुख्यालय इस शहर में है - ब्रुसेल्स, बेल्जियम


    इंग्लिश


    National

    • President of Navy Wives Welfare Association, Reena Lanba launched the third Scorpene class submarine – Karanj
    • Indian Renewable Energy Development Agency Limited (IREDA) and Rewa Ultra Mega Solar Limited signed an agreement to set up solar parks in – Madhya Pradesh
    • Railways is planning to set up a coach factory in - Maharashtra
    • NHRC has issued notice over pesticides health hazards to state govt. of - Punjab

    International

    • As per the World Steel Association the country is the top most producer of the crude steel - China
    • Over 14 killed, 6 injured as gunmen open fire in – Brazil

    Person In News

    • He has launched the book 2G Saga Unfolds – A Raja
    • the acclaimed Ottanthullal artist, has passed away recently - Kalamandalam Geethanandan
    • He has been elected as the new President of Finland - Sauli Niinisto

    Sports

    • She has won first gold medal of Khelo India Games in 1500m – Anu Kumar
    • He has lost in opening round of India Open– HS Prannoy

    General knowledge

    • It is a non-profit organisation and is one of the largest industry associations in world – World Steel Association.
    • Every year the Anti-Leprosy Day is observed in India on – 30 January
    DOWNLOAD THE PDF




    मराठी

    राष्ट्रीय

    • फ्रान्सच्या मदतीने भारतीय नौदलासाठी माझगाव डॉक शिपबिल्‍डर्स लिमिटेड या जहाजबांधणी कंपनीने तयार केलेल्या या श्रेणीतील तिसऱ्या “INS करंज” नामक पाणबुडीचे मुंबईतल्या माझगाव गोदीत जलावतरण करण्यात आले - स्कॉर्पियन.
    • मध्यप्रदेशात दोन मोठ्या स्वरुपात सौर-पार्क उभारण्यासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजन्सी (IREDA) मर्यादित ने या कंपनीसोबत करार केला - रीवा अल्ट्रा मेगा सोलर लिमिटेड (RUMSL).
    • GST परिषदेच्या निर्णयानुसार, आंतरराज्यीय वस्तूंच्या सुलभ चळवळीसाठी या नवीन प्रणालीचा शुभारंभ 1 फेब्रुवारीपासून करण्यात आला - ई-वे बिल.
    • कीटकनाशकांच्या अत्याधिक वापरामुळे मालवा क्षेत्रात गंभीर आरोग्यविषयक समस्या आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर या राज्य शासनाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) सूचना दिल्या - पंजाब.

    आंतरराष्ट्रीय

    • या विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासानुसार, प्लास्टिक कचरा सूक्ष्म जीवांच्या वसाहतीसाठी आदर्श नौकेचे काम करीत आहे, हा कचरा प्रवाळी प्रदेशात रोगांचा प्रसार करीत आहे - कॉर्नेल विद्यापीठ
    • जागतिक पोलाद संघ (WSA) च्या अहवालानुसार, हा देश 2017 साली 83.17 कोटी टन पोलाद उत्पादनासह जगातला सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला - चीन.
    • जागतिक पोलाद संघ (WSA) च्या अहवालानुसार, भारत जगात या क्रमांकांचा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे – तिसरा (10.14 कोटी टन).

    क्रीडा

    • 31 जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘खेलो इंडिया शालेय’ क्रीडा स्पर्धेचे पहिले सुवर्ण पदक 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत उत्तराखंडच्या या खेळाडूने पटकावले - अनू कुमार.
    • 31 जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘खेलो इंडिया शालेय’ क्रीडा स्पर्धेत मुलींच्या गोळाफेक या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले - हरियाणाची पूजा.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • अंदीमुथु राजा यांच्या दूरसंचार क्षेत्रातल्या 2G घोटाळ्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणार्‍या नव्या पुस्तकाचे हे शीर्षक आहे - 2G सागा अनफोल्ड.
    • ओतमथुल्ललच्या या कलाकाराचे केरळमधील एका मंदिरामध्ये कलेच्या प्रस्तुती दरम्यान निधन झाले - कलामंडलम गीतेनंदन.

    महाराष्ट्र विशेष

    • केंद्र शासनाने महाराष्‍ट्र राज्यात या ठिकाणी रेल डब्बे निर्मिती कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला - लातूर.
    • राज्यासाठी या वित्त आयोगाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली - पाचवा.
    • राज्याच्या ग्रामीण भागातील महिला व 11-19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला - अस्मिता.

    सामान्य ज्ञान

    • राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) ची स्थापना या साली  करण्यात आली – वर्ष 1993 (12 ऑक्टोबर).
    • भारतात वस्तू व सेवा कर (GST) या तारखेपासून लागू करण्यात आला - जुलै 2017.
    • भारतात या तारखेपासून ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणाला सुरुवात करण्यात आली - 31 जानेवारी 2018.
    • भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजन्सी (IREDA) लिमिटेड ही या साली स्थापित करण्यात आलेली बिगर-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून असलेली एक सार्वजनिक मर्यादित शासकीय कंपनी आहे – वर्ष 1987.





    No comments:

    Post a Comment