जागतिक दिवस
-------
ठळक घटना, घडामोडी
२००१ - चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
१९९४ - अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
१९७२ - अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९६७ - कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि
१५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
१९४६ - युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
१९४१ - दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३० - सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक
१८१६ - इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
जयंती/जन्मदिवस
१९६९ - भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा जन्म.
No comments:
Post a Comment