जागतिक दिन
राष्ट्रीय किसान दिन
ठळक घडामोडी
१८८८ - व्हिंसेंट व्हॅन गोने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून रेचेल नावाच्या नगरवधूला भेट दिली.
१९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना तत्कालिन म्हैसूर राज्यात बँगलोर येथे प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी सुरू केला. 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नामांतर झाले.
२००५ - डिसेंबर १८ला अड्रे शहरावर झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून चाडने सुदान विरुद्ध युद्ध पुकारले.
१९४७ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
जयंती/ जन्म दिवस
१८०५ - जोसेफ स्मिथ, जुनियर, चर्च ऑफ जिझस क्राईस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स(मोर्मोन चर्च)चा संस्थापक.
१८४५ -- रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष.
१९१८ - हेल्मुट श्मिट, जर्मनीचा चान्सेलर.
१९०२ - चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (यांची पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा.)
१८९७ - कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार
१८५४ - हेन्री् बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ
मृत्यू , पुण्यतिथ , स्मृती दिन
१९६५ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
२००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.
No comments:
Post a Comment